मराठी व्याकरण
15.1K subscribers
13.1K photos
610 videos
6.18K files
12.8K links
🚩 मराठी व्याकरण 🚩

फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल.

म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.
Download Telegram
दलहस्ती उर्जा निर्मीती उर्जा केंद्र खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे ?
Anonymous Quiz
20%
चिनाब
38%
कृष्णा
38%
पेन्नार
4%
कावेरी
महाराष्ट्रात अॅस्बेस्टॉस्चे साठे कोणत्या जिल्ह्यात आढतात ?
Anonymous Quiz
14%
पुणे व अहमदनगर
31%
पुणे व सोलापुर
47%
रत्नागिरी व नागपुर
7%
कोल्हापुर व सांगली
Q.)अ. हा विद्युतवहन करत नाही.
ब. याची चतुष्कोनातील त्रिमितीय रचना नाही
वरील दोन्ही विधान योग्य ठरवणारा कार्बनचा अपरूप कोणता ?
Anonymous Quiz
19%
हिरा
46%
ग्राफईड
32%
फुलेरीन्स
3%
ग्राफीन
जागतिक पर्यावरण दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो ?
Anonymous Quiz
4%
1 डिसेंबर
16%
3 जानेवारी
11%
1 ऑगस्ट
69%
5 जून
Q.)देवरूख-कोल्हापूर महामार्ग हा ____________ घाटातून जातो.
Anonymous Quiz
24%
गगनबावडा
34%
कुंडी
34%
कोळंबा
8%
वरंध
Q.)पुल्लर लेणी ____________ जिल्हयात आढळतात.
Anonymous Quiz
23%
औरंगाबाद
38%
नागपूर
29%
रायगड
9%
जळगाव
📲 संयुक्त गट क पूर्व 2026 Test सिरीज ✅

😍 तलाठी भरती, लिपिक, Tax Asst, गट क पूर्व च्या सर्वच पदांसाठी उपयुक्त 🛑

🚩🚩 विषय निहाय Test 4️⃣9️⃣₹ सर्व Test App वर अपलोड केलेल्या आहेत. ⭐️

👆 ही ऑफर थोडेच दिवस उपलब्ध... नंतर फी 99₹ असेल👆

📲 भूगोल, इतिहास, राज्यशास्त्र, सामान्य विज्ञान, अर्थशास्त्र या विषयांच्या प्रत्येकी 1️⃣0️⃣ Test

✅ 5 मुख्य विषयांचे एकूण 500 प्रश्न 49₹ मध्ये फक्त (इतिहास Test 1 ही Demo Test आहे याप्रमाणे सर्व 50 Test असतील)*
✅ लवकरच Full 100 Marks च्या 5 Test याच Test सिरीज मध्ये add करण्यात येतील.. सध्या या 10 मार्क्सच्या विषयनिहाय 50 Test सर्वांनी सोडवून घ्या. (टीप: नंतर Fee वाढलेली असेल, त्यामुळे आत्ताच 49₹ मध्ये हे सर्व मिळेल)

✅ Test सिरीजची वैशिष्ट्ये :-
⚙️ MPSC आयोगाच्या दर्जाप्रमाणे Test ✅
⚙️ Demo Test सोडवा Quality बघा ‼️
⚙️ प्रत्येक Test एकूण 5️⃣ वेळा सोडवू शकता 📲
⚙️6️⃣ महिने Validity ⏳

🤩 ऑफर मर्यादित कालावधीसाठीच... 🔥

➖➖➖➖➖➖➖➖➖

📲 The ज्ञानसागर अकॅडमी, पुणे
👆 Google Play Store वर App उपलब्ध


किंवा खालील लिंकवर क्लिक करून Install करा. (Demo Test उपलब्ध)
⚙️
📱 App Download Link👇👇
https://play.google.com/store/apps/details?id=com.yqcnjk.bzkihd
https://play.google.com/store/apps/details?id=com.yqcnjk.bzkihd

📢 19₹ मध्ये चालू घडामोडी Monthly PDF 😍

🗓 जानेवारी 2026 PDF 19₹ ⚙️
🗓 फेब्रुवारी 2026 PDF 19₹ ⚙️
🗓 मार्च 2026 PDF 19₹ ⚙️

⚙️ 3 महिन्यांची PDF केवळ 49₹ मध्ये उपलब्ध
✔️ लवकरच इतर महिन्यांची PDF उपलब्ध होईल

📌 Test जॉईन करण्यास समस्या येत असल्यास खाली दिलेल्या Id वर Msg 👇

📱 Telegram Msg 💬👇👇
@The_Dnyansagar_Academy

📱 Whatsapp Msg : 💬👇👇
http://wa.me/+918329654502

📞 संपर्क :- 8329654502

📱 𝐉𝐎𝐈𝐍 @TheDnyansagarAcademy
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from MPSC press™
📢📢📢📢📢📢📢📢📢

📌 सागर करे आणि सागर सोनवणे सरांसोबत

🎯 Selection Batch 🎯

✅🙁😢😢 प्रश्नांची परिपूर्ण तयारी
✅Basic पासून Advance
✅Topic Wise लेक्चर्स
✅MPSC Pattern 😭🥵😤
✅Approach तयार करण्यावर भर
✅🔤🔤🔤 स्वरूपात नोट्स

📱 Application Link -
https://play.google.com/store/apps/details?id=com.sk.polity

📱 Telegram Link
@Sagarsir77
@sagarsir23

☑️ Course Link -
https://skpolity.classx.co.in/new-courses/28?type=11
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
खालीलपैकी कोणते भूरूप भू-अंतर्गत शक्तीचा परिणाम नाही?
Anonymous Quiz
24%
अवशिष्ट पर्वत
40%
खचदरी
29%
ग्रॅबन
8%
गट पर्वत
खालीलपैकी कोणता जलाषयास लक्ष्मीसागर या नावाने ओळखले जाते?
Anonymous Quiz
42%
राधानगरी
30%
दूधगंगा
24%
कोयना
4%
पानशेत
⭐️ MPSC गट क पूर्व परीक्षा 2026

🎯 Target तलाठी भरती 2026

✅ परफेक्ट प्रॅक्टिस पेपर व सविस्तर स्पष्टीकरण

🔥 फक्त ₹10 मध्ये 20 सराव पेपर

🤳 परीक्षा पद्धत

✔️ प्रत्येक पेपरमधील प्रश्नसंख्या : 100
✔️ प्रत्येक प्रश्नासाठी गुण : 1 गुण
✔️ एकूण गुण : 100
❌ चुकीच्या प्रत्येक उत्तरासाठी : 0.25 गुण वजा (Negative Marking)
🗓 परीक्षेचा कालावधी : 60 मिनिटे

📲 एकूण सराव पेपर : 20

💰 किंमत : ₹10/-

🤳 App Link: ⤵️⤵️

https://play.google.com/store/apps/details?id=co.alicia.qxwvx
https://play.google.com/store/apps/details?id=co.alicia.qxwvx
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
🎯 MPSC गट क व तलाठी भरती 2026 साठी परीक्षेच्या धर्तीवर तयार केलेले दर्जेदार सराव पेपर.🥇

🔖 प्रत्येक प्रश्नासोबत ✏️ सविस्तर स्पष्टीकरण देण्यात आले आहे, ज्यामुळे अभ्यास अधिक प्रभावी आणि गुण मिळविण्यास उपयुक्त ठरेल.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
रंधा हा प्रसिध्द धबधबा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे ?
Anonymous Quiz
54%
अहमदनगर
13%
पुणे
25%
गडचिरोली
9%
कोल्हापूर
महाराष्ट्र व भारताचा भूगोल
रंधा हा प्रसिध्द धबधबा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे ?
🌏 रंधा धबधबा अहमदनगर जिल्ह्यात, भंडारदरा (अकोले तालुका) येथे आहे. हा प्रवरा नदीवर असून, सुमारे १७० फूट उंचीवरून कोसळतो आणि पावसाळ्यात विशेषतः पर्यटकांना आकर्षित करतो. 

◾️जिल्हा: अहमदनगर

◾️ठिकाण: भंडारदरा (अकोले तालुक्यात)

◾️नदी: प्रवरा नदी

◾️वैशिष्ट्य: पावसाळ्यात या धबधब्याचे विहंगम दृश्य दिसते. 
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇
     Join
@BhugolMpsc
महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सर्वाधिक पाऊस पडतो ?
Anonymous Quiz
7%
चिखलदरा
9%
तोरणामल
81%
आंबोली
2%
गडचिरोली
महाराष्ट्र व भारताचा भूगोल
महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सर्वाधिक पाऊस पडतो ?
🌏 महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक पाऊस आंबोली (सिंधुदुर्ग जिल्हा) येथे पडतो, जिथे सरासरी ७५० सेंटीमीटर (७५०० मिमी) पेक्षा जास्त पाऊस पडतो; तसेच सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यामध्येही, विशेषतः पाथरपूंज आणि नवजा यांसारख्या ठिकाणी, खूप जास्त पाऊस नोंदवला जातो. कोकण विभाग, ज्यात सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांचा समावेश आहे, महाराष्ट्रातील सर्वाधिक पर्जन्यमान असलेला विभाग आहे. 

❇️ मुख्य ठिकाणे:
◾️आंबोली (सिंधुदुर्ग): महाराष्ट्रातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण म्हणून ओळखले जाते.

◾️पाटण तालुका (सातारा): पाथरपूंज आणि नवजा यांसारख्या गावांमध्ये अतिवृष्टी होते.

◾️महाबळेश्वर (सातारा): हे एक थंड हवेचे ठिकाण असून येथेही मुसळधार पाऊस पडतो. 

◾️कारणीभूत घटक:
पर्जन्यछाया (Orographic Rainfall): सह्याद्रीच्या पर्वतरांगेमुळे (Western Ghats) वाऱ्याचा प्रवाह अडवला जातो, ज्यामुळे ढग वर सरकतात, थंड होतात आणि मुसळधार पाऊस पडतो. 

✅ त्यामुळे, जर तुम्हाला सर्वाधिक पावसाच्या ठिकाणाबद्दल विचारले, तर उत्तर आंबोली हे असेल.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇
     Join
@BhugolMpsc
भारतात दगडी कोळसा वापरून किती टक्के ऊर्जा प्राप्त केली जाते?
Anonymous Quiz
42%
67%
31%
50%
21%
20%
5%
17%