Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
भारतातील पहिली AI शाळा कोठे सुरु करण्यात आली?
Anonymous Quiz
49%
तिरुअनंतपुरम
33%
बंगळुरू
14%
पुदूच्चेरी
4%
लखनऊ
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
महाराष्ट्र व भारताचा भूगोल
भारतातील पहिली AI शाळा कोठे सुरु करण्यात आली?
🌏 भारतातील पहिली AI (कृत्रिम बुद्धिमत्ता) शाळा तिरुअनंतपुरम केरळ येथे सुरू करण्यात आली आहे
❇️ या शाळेची महत्त्वाची माहिती खालीलप्रमाणे आहे
◾️शाळेचे नाव: संतिगिरी विद्याभवन (Santhigiri Vidyabhavan)
◾️उद्घाटन: ऑगस्ट २०२३ मध्ये भारताचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते या शाळेचे उद्घाटन झाले
◾️सहकार्य: ही शाळा अमेरिकेतील 'आय-लर्निंग इंजिन्स' (iLearning Engines) आणि 'वेदिक ई-स्कूल' (Vedhik eSchool) यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात आली आहे
◾️वैशिष्ट्ये: ही शाळा ८ वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी असून, येथे AI तंत्रज्ञानाच्या मदतीने वैयक्तिकृत शिक्षण, करिअर मार्गदर्शन आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करून घेतली जाते
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇
Join @BhugolMpsc

'चोराच्या मनात चांदणे' या म्हणीचा योग्य अर्थ काय
Anonymous Quiz
1%
चांदण्या रात्री चोर चोरी करतो.
6%
चोराला नेहमी चांदणे असावे असे वाटते.
5%
चांदणे नसेल तर चोरी होणार नाही.
87%
वाईट करणान्यास कृत्य उघडकीस येईल याची भिती नेहमी वाटते.
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
खालीलपैकी कोणत्या शिखराची उंची 1400 मीटरपेक्षा कमी आहे?
Anonymous Quiz
9%
कळसुबाई.
30%
महाबळेश्वर.
40%
त्र्यंबकेश्वर.
20%
हरिश्चंद्रगड.
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
पंचगंगा नदीबाबत -अयोग्य उत्तर
Anonymous Quiz
6%
कुंभी
9%
कासारी
17%
तुळशी
32%
भोगावती
28%
सावित्री
9%
सरस्वती
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
महाराष्ट्रात .............येथे खनिज तेल आढळते.
Anonymous Quiz
6%
अंकलेश्वर
28%
दिग्बोई
29%
विशाखापट्टणम
37%
बॉम्बे हाय
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
महाराष्ट्रातील पर्वत शिखरांच्या क्रमानुसार दुसरे सर्वात उंच शिखर कोणते?
Anonymous Quiz
9%
कळसुबाई
78%
साल्हेर
11%
महाबळेश्वर
2%
हरिश्चंद्रगड
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
👆 Google Play Store वर App उपलब्ध
किंवा खालील लिंकवर क्लिक करून Install करा. (Demo Test उपलब्ध)
https://play.google.com/store/apps/details?id=com.yqcnjk.bzkihd
https://play.google.com/store/apps/details?id=com.yqcnjk.bzkihd
@The_Dnyansagar_Academy
http://wa.me/+918329654502
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
गट 'ब' गट 'क' पूर्व परीक्षा
८८ वी आवृत्ती
संपादन-संस्करण:- के'सागर सर
K'Sagar Publications
02024450125 / 9823118810
K"Sagar House Of Book
02024483166 / 9923906500
K'Sagar Book Centre
02024453065 / 9823121395
www.ksagaronline.com
https://ksagaronline.com/product/ksagar-gat-b-va-gat-k-sanyukt-purva-pariksha-combine-group-b-group-c-guide/
महाराष्ट्रातील सर्व मुख्य पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध,
तसेच ॲमेझॉन व फ्लिपकार्ट वर उपलब्ध.
स्पर्धा परीक्षांच्या अधिक माहितीसाठी
के'सागर पब्लिकेशनचे टेलिग्राम चैनल आजच सबस्क्राईब करा.
https://t.me/ksagarfocus

5_6300635311479201450.pdf
2.7 MB
गट 'ब' गट 'क' पूर्व परीक्षा
८८ वी आवृत्ती
संपादन-संस्करण:- के'सागर सर
Index
८८ वी आवृत्ती
संपादन-संस्करण:- के'सागर सर
Index
Forwarded from MPSC press™
https://play.google.com/store/apps/details?id=com.sk.polity
@Sagarsir77
@sagarsir23
https://skpolity.classx.co.in/new-courses/28?type=11
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
महाराष्ट्र मध्ये बारामाही वाहणारी नदी कोणती?
Anonymous Quiz
9%
नर्मदा
15%
कावेरी
49%
गोदावरी
27%
कोणती नाही
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
महाराष्ट्र व भारताचा भूगोल
महाराष्ट्र मध्ये बारामाही वाहणारी नदी कोणती?
🌏 महाराष्ट्रामध्ये बारमाही वाहणारी नदी पर्यायमध्ये (d) कोणती नाही असे असू शकते, कारण नर्मदा, कावेरी आणि गोदावरी यांसारख्या द्वीपकल्पीय नद्यांना पावसाळ्यावर अवलंबून राहावे लागते आणि त्या पूर्णपणे बारमाही नसतात; हिमालयातून उगम पावणाऱ्या नद्याच खऱ्या अर्थाने बारमाही (गंगेसारख्या) असतात, तर नर्मदा आणि गोदावरीसारख्या नद्यांचा प्रवाह पावसाळ्यानंतर कमी होतो, जरी नर्मदा आणि कावेरी दक्षिण भारतातील प्रमुख नद्या असल्या तरी त्यांचा उगम आणि प्रवाह महाराष्ट्राच्या संदर्भात वेगळा आहे.
❇️ पर्यायांचे विश्लेषण:
◾️नर्मदा (Narmada): ही नदी मध्य प्रदेशातून उगम पावते आणि महाराष्ट्रातून वाहते, पण ती मुख्यतः पश्चिम वाहिनी असून तिचा प्रवाह पावसाळ्यावर अवलंबून असतो.
◾️कावेरी (Kaveri): ही दक्षिण भारतातील मोठी नदी असून ती महाराष्ट्रात वाहत नाही, तिचा उगम कर्नाटकात होतो.
◾️गोदावरी (Godavari): ही महाराष्ट्रातील प्रमुख नदी आहे, जिचा उगम नाशिकजवळ त्र्यंबकेश्वर येथे होतो, पण ती पावसावर अवलंबून असल्याने बारमाही नदी म्हणता येत नाही, जरी ती मोठी नदी असली तरी.
🛑निष्कर्ष:
दिलेल्या पर्यायांपैकी कोणतीही नदी पूर्णपणे बारमाही नाही. त्यामुळे योग्य उत्तर 'कोणतीही नाही' हे असेल. हिमालयातील नद्या (उदा. गंगा, यमुना) हिमनदीच्या पाण्यामुळे बारमाही वाहतात, तर द्वीपकल्पीय नद्या (गोदावरी, कृष्णा, नर्मदा) पावसाच्या पाण्यावर अवलंबून असतात.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇
Join @BhugolMpsc
❇️ पर्यायांचे विश्लेषण:
◾️नर्मदा (Narmada): ही नदी मध्य प्रदेशातून उगम पावते आणि महाराष्ट्रातून वाहते, पण ती मुख्यतः पश्चिम वाहिनी असून तिचा प्रवाह पावसाळ्यावर अवलंबून असतो.
◾️कावेरी (Kaveri): ही दक्षिण भारतातील मोठी नदी असून ती महाराष्ट्रात वाहत नाही, तिचा उगम कर्नाटकात होतो.
◾️गोदावरी (Godavari): ही महाराष्ट्रातील प्रमुख नदी आहे, जिचा उगम नाशिकजवळ त्र्यंबकेश्वर येथे होतो, पण ती पावसावर अवलंबून असल्याने बारमाही नदी म्हणता येत नाही, जरी ती मोठी नदी असली तरी.
🛑निष्कर्ष:
दिलेल्या पर्यायांपैकी कोणतीही नदी पूर्णपणे बारमाही नाही. त्यामुळे योग्य उत्तर 'कोणतीही नाही' हे असेल. हिमालयातील नद्या (उदा. गंगा, यमुना) हिमनदीच्या पाण्यामुळे बारमाही वाहतात, तर द्वीपकल्पीय नद्या (गोदावरी, कृष्णा, नर्मदा) पावसाच्या पाण्यावर अवलंबून असतात.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇
Join @BhugolMpsc
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
💐 तलाठी GS नोट्स फ्री मध्ये.
📱 जॉईन करा. ⬇️ ⬇️ ⬇️ ⬇️ ⬇️
https://t.me/addlist/I-1Gn8h__99hNzM1
https://t.me/addlist/I-1Gn8h__99hNzM1
https://t.me/addlist/I-1Gn8h__99hNzM1
https://t.me/addlist/I-1Gn8h__99hNzM1
✅ टीप - लिंक थोडा वेळ उपलब्ध आहे सर्वांनी जॉईन करा...
https://t.me/addlist/I-1Gn8h__99hNzM1
https://t.me/addlist/I-1Gn8h__99hNzM1
https://t.me/addlist/I-1Gn8h__99hNzM1
https://t.me/addlist/I-1Gn8h__99hNzM1
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
YouTube
महाराष्ट्राचा भूगोल 2011-2026 PYQ | टार्गेट तलाठी 2026 | महामॅरेथॉन | 3 तास | 2 ऑगस्ट 2026 रात्री 8
🔥🚨 तलाठी भरती टार्गेट बॅच 2026🚨🔥
📢 MPSC च्या नवीन पॅटर्ननुसार
🔥 पाटलाचा ठोकळा पुस्तक मोफत🔥
👨🏫 Live Batch + Book 📔
🔥 फक्त RS.1249/-
🗓 बॅच सुरुवात : 26 जुलै 2026 ✅
📲 App Link ⤵️
https://play.google.com/store/apps/details?id=co.alicia.qxwvx
☎️ संपर्क…

2011 ते 2026 संपूर्ण MPSC PYQ
रेकॉर्डिंग उपलब्ध होणार नाही, त्यामुळे आत्ताच सहभागी व्हा..!!
https://www.youtube.com/live/gdouPSc5fEI?si=M8lDlOYntXiD-pkn
https://www.youtube.com/live/gdouPSc5fEI?si=M8lDlOYntXiD-pkn
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
महाराष्ट्र व भारताचा भूगोल
आजचे एकच लेक्चर पाहा... आणि "तलाठी भरतीत माझी पोस्ट नक्की आहे." असा आत्मविश्वास स्वतःमध्ये अनुभवा..!!🔥 🔥
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
तावरजा,तेरणा,गिरणा,मन्याड या उपनद्या खालीलपैकी कोणत्या नदीच्या आहेत?
Anonymous Quiz
12%
पूर्णा नदी.
47%
मांजरा नदी.
35%
पैनगंगा नदी.
6%
वैनगंगा नदी.
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
खालीलपैकी कोणत्या नदीचे उगमस्थान महाबळेश्वर या ठिकाणी नाही?
Anonymous Quiz
23%
कृष्णा नदी.
22%
कोयना नदी.
21%
वेण्णा नदी.
34%
भीमा नदी.
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
लाटांपासून वीजनिर्मीती करण्याची क्षमता खालीलपैकी कोणत्या भागात सर्वाधिक आहे ?
Anonymous Quiz
12%
खंबातचे आखात
26%
मन्नारचे आखात
53%
पाल्कची सामुद्रधुनी
9%
केरळ किनारपट्टी
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
दलहस्ती उर्जा निर्मीती उर्जा केंद्र खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे ?
Anonymous Quiz
20%
चिनाब
38%
कृष्णा
38%
पेन्नार
4%
कावेरी