Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
🏆 तलाठी भरती - 62 प्रश्नपत्रिका संच
📘 संपूर्णत: TCS च्या बदलत्या नवीन पॅटर्ननुसार एकूण 05 सराव प्रश्नपत्रिका
📘 संपूर्णत: TCS च्या बदलत्या नवीन पॅटर्ननुसार एकूण 05 सराव प्रश्नपत्रिका
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
🏆 तलाठी भरती - 62 प्रश्नपत्रिका संच
📘 संपूर्णत: TCS च्या बदलत्या नवीन पॅटर्ननुसार एकूण 05 सराव प्रश्नपत्रिका
🔰TCS तलाठी भरती 2023 मधील 57 प्रश्नपत्रिकांचे प्रश्न व सविस्तर स्पष्टीकरण
🔰 बुद्धिमत्ता, अंकगणित, मराठी, इंग्रजी व सामान्य ज्ञान – सर्व विषयांचा समावेश
🔰 TCS च्या नवीन पॅटर्ननुसार 5 सराव प्रश्नपत्रिका
🔰 एकूण 62 प्रश्नपत्रिका व 6200 प्रश्न
🔰 रद्द झालेल्या प्रश्नांचेही स्पष्टीकरण
🔴 आगामी होणाऱ्या तलाठी (ग्राम महसूल अधिकारी) परीक्षांसाठी हे पुस्तक यशाची गुरुकिल्लीच ठरेल.📖
🤵 लेखक व संकलक : विठ्ठल नागनाथ राऊतवार
📚 स्मार्ट स्टडी पब्लिकेशन 📚
📞 संपर्क - 9028967547 , 7888005554
📕 पुस्तक ऑनलाईन खरेदी लिंक
https://amzn.in/d/4oEIq2I

📕 पुस्तकाची वैशिष्ट्ये :

🔶घरपोच मिळवण्यासाठी
प्राईस : 680 सवलतीच्या दरात फक्त 500 रुपये मध्ये घरपोच मिळेल .
🎯 संपूर्ण नाव पत्ता पिनकोड मोबाईल नंबर सेंड करा
📌 Phonpe Google pay 9850578039 Mangesh shermale याच्यावर बिल पेड करा आणि स्क्रीन शॉर्ट पेमेंट केलेल्या whatsapp नंबरलाच सेंड करा मग तुम्हाला पुस्तकं पाठविण्यात येईल.
तसेच 9850578039 हा नंबर मंगेश बुक सेंटर पुणे या नावाने save करून ठेवा.
🤵 लेखक व संकलक : विठ्ठल नागनाथ राऊतवार
📚 स्मार्ट स्टडी पब्लिकेशन 📚
📞 संपर्क - 9028967547 , 7888005554
📕 पुस्तक ऑनलाईन खरेदी लिंक
https://amzn.in/d/4oEIq2I
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
Talathi_Sample PDF_1.pdf
17.9 MB
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
खालीलपैकी कोणत्या शहराला सूर्याची लंबरूप किरणे मिळू शकत नाही?
Anonymous Quiz
7%
मुंबई
31%
भोपाळ
57%
जम्मू
5%
चेन्नई
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
महाराष्ट्र व भारताचा भूगोल
खालीलपैकी कोणत्या शहराला सूर्याची लंबरूप किरणे मिळू शकत नाही?
🌏 जम्मू या शहराला सूर्याची लंबरूप किरणे मिळू शकत नाहीत,
◾️ कारण ते विषुववृत्तापासून (Equator) सर्वात दूर उत्तरेकडे आहे,
◾️तर मुंबई, भोपाळ आणि चेन्नई ही शहरे कर्कवृत्ताच्या (Tropic of Cancer) किंवा त्याच्या जवळ आहेत,
◾️जिथे सूर्यकिरणे वर्षातून कधीतरी लंबरूप पडतात, पण जम्मूमध्ये ती कधीच लंबरूप पडत नाहीत,
◾️ कारण ते उष्ण कटिबंधाच्या (Torrid Zone) बाहेर आहे.
◾️जम्मू: हे शहर उष्ण कटिबंधाच्या बाहेर असल्याने, सूर्याची किरणे तिरकस पडतात.
◾️मुंबई, भोपाळ, चेन्नई: ही शहरे उष्ण कटिबंधात किंवा त्याच्या सीमेवर असल्याने, त्यांना वर्षातून एकदा तरी लंबरूप किरणे मिळतात.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇
Join @BhugolMpsc

Youtube
- YouTube
Enjoy the videos and music you love, upload original content, and share it all with friends, family, and the world on YouTube.
2011 ते 2026 संपूर्ण MPSC PYQ
रेकॉर्डिंग उपलब्ध होणार नाही, त्यामुळे आत्ताच सहभागी व्हा..!!
https://www.youtube.com/live/ak-n9edXAfc?si=s8bh3rc0UIGEiUbi

Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
महाराष्ट्र व भारताचा भूगोल
आजचे एकच लेक्चर पाहा... आणि "तलाठी भरतीत माझी पोस्ट नक्की आहे." असा आत्मविश्वास स्वतःमध्ये अनुभवा..!!🔥 🔥
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
फोंडा घाट पुढीलपैकी कोणत्या मार्गातून जातो?
Anonymous Quiz
23%
कोल्हापूर - रत्नागिरी
16%
पुणे- बारामती
57%
कोल्हापूर - पणजी
4%
पुणे- सातारा
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
महाराष्ट्र व भारताचा भूगोल
फोंडा घाट पुढीलपैकी कोणत्या मार्गातून जातो?
🌏 फोंडा घाट हा कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग (किंवा गोवा/पणजी) यांना जोडतो, जो राधानगरी मार्गे जातो, आणि कोकण (सिंधुदुर्ग) व घाटमाथा (कोल्हापूर) यांच्यातील एक महत्त्वाचा मार्ग आहे, जो घनदाट जंगल आणि धबधब्यांसाठी प्रसिद्ध आहे.
✅ मुख्य मुद्दे:
◾️मार्ग: कोल्हापूर ते राधानगरी मार्गे फोंडा गावाला जातो आणि पुढे सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रवेश करतो.
◾️जोडणी: हा घाट कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग (कोकण) या दोन प्रदेशांना जोडतो, तसेच पुढे पणजीकडेही मार्ग जातो.
◾️वैशिष्ट्य: हा निसर्गरम्य असून घनदाट हिरवीगार वनराई, धबधबे आणि वन्यजीवनासाठी ओळखला जातो.
◾️पर्यायी नाव: याला काहीवेळा आंबोली घाट म्हणूनही ओळखले जाते, कारण तो आंबोलीच्या जवळ आहे.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇
Join @BhugolMpsc
✅ मुख्य मुद्दे:
◾️मार्ग: कोल्हापूर ते राधानगरी मार्गे फोंडा गावाला जातो आणि पुढे सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रवेश करतो.
◾️जोडणी: हा घाट कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग (कोकण) या दोन प्रदेशांना जोडतो, तसेच पुढे पणजीकडेही मार्ग जातो.
◾️वैशिष्ट्य: हा निसर्गरम्य असून घनदाट हिरवीगार वनराई, धबधबे आणि वन्यजीवनासाठी ओळखला जातो.
◾️पर्यायी नाव: याला काहीवेळा आंबोली घाट म्हणूनही ओळखले जाते, कारण तो आंबोलीच्या जवळ आहे.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇
Join @BhugolMpsc
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
भुमध्य सागर व अटलांटिक महासागर यांना जोडणाऱ्या समुद्रधुनीचे नाव सांगा?
Anonymous Quiz
16%
पाल्क
20%
हडसन
22%
बिअरीग
41%
जिब्राल्टर
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
महाराष्ट्र व भारताचा भूगोल
भुमध्य सागर व अटलांटिक महासागर यांना जोडणाऱ्या समुद्रधुनीचे नाव सांगा?
🌏 भूमध्य सागर आणि अटलांटिक महासागर यांना जोडणाऱ्या समुद्रधुनीचे नाव जिब्राल्टरची सामुद्रधुनी (Strait of Gibraltar) आहे, जी युरोप (स्पेन) आणि आफ्रिका (मोरोक्को) यांना वेगळे करते आणि जगातील सर्वात व्यस्त जलमार्गांपैकी एक आहे.
◾️नाव: जिब्राल्टरची सामुद्रधुनी (Strait of Gibraltar).
◾️स्थान: युरोप आणि आफ्रिका यांच्यामध्ये.
◾️कनेक्शन: अटलांटिक महासागर आणि भूमध्य समुद्राला जोडते.
◾️महत्त्व: या अरुंद जलमार्गामुळेच अटलांटिक आणि भूमध्य समुद्राचे पाणी एकत्र येते, तसेच हा एक महत्त्वाचा आंतरराष्ट्रीय व्यापारी मार्ग आहे.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇
Join @BhugolMpsc
◾️नाव: जिब्राल्टरची सामुद्रधुनी (Strait of Gibraltar).
◾️स्थान: युरोप आणि आफ्रिका यांच्यामध्ये.
◾️कनेक्शन: अटलांटिक महासागर आणि भूमध्य समुद्राला जोडते.
◾️महत्त्व: या अरुंद जलमार्गामुळेच अटलांटिक आणि भूमध्य समुद्राचे पाणी एकत्र येते, तसेच हा एक महत्त्वाचा आंतरराष्ट्रीय व्यापारी मार्ग आहे.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇
Join @BhugolMpsc
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
आंतरराष्ट्रीय जलदिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
Anonymous Quiz
13%
5 जून
20%
1 जुलै
64%
22 मार्च
3%
28 फेब्रुवारी
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
भारतातील पहिली AI शाळा कोठे सुरु करण्यात आली?
Anonymous Quiz
49%
तिरुअनंतपुरम
33%
बंगळुरू
14%
पुदूच्चेरी
4%
लखनऊ
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
महाराष्ट्र व भारताचा भूगोल
भारतातील पहिली AI शाळा कोठे सुरु करण्यात आली?
🌏 भारतातील पहिली AI (कृत्रिम बुद्धिमत्ता) शाळा तिरुअनंतपुरम केरळ येथे सुरू करण्यात आली आहे
❇️ या शाळेची महत्त्वाची माहिती खालीलप्रमाणे आहे
◾️शाळेचे नाव: संतिगिरी विद्याभवन (Santhigiri Vidyabhavan)
◾️उद्घाटन: ऑगस्ट २०२३ मध्ये भारताचे माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते या शाळेचे उद्घाटन झाले
◾️सहकार्य: ही शाळा अमेरिकेतील 'आय-लर्निंग इंजिन्स' (iLearning Engines) आणि 'वेदिक ई-स्कूल' (Vedhik eSchool) यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू करण्यात आली आहे
◾️वैशिष्ट्ये: ही शाळा ८ वी ते १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी असून, येथे AI तंत्रज्ञानाच्या मदतीने वैयक्तिकृत शिक्षण, करिअर मार्गदर्शन आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करून घेतली जाते

'चोराच्या मनात चांदणे' या म्हणीचा योग्य अर्थ काय
Anonymous Quiz
1%
चांदण्या रात्री चोर चोरी करतो.
6%
चोराला नेहमी चांदणे असावे असे वाटते.
5%
चांदणे नसेल तर चोरी होणार नाही.
87%
वाईट करणान्यास कृत्य उघडकीस येईल याची भिती नेहमी वाटते.
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
खालीलपैकी कोणत्या शिखराची उंची 1400 मीटरपेक्षा कमी आहे?
Anonymous Quiz
9%
कळसुबाई.
30%
महाबळेश्वर.
40%
त्र्यंबकेश्वर.
20%
हरिश्चंद्रगड.
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
पंचगंगा नदीबाबत -अयोग्य उत्तर
Anonymous Quiz
6%
कुंभी
9%
कासारी
17%
तुळशी
32%
भोगावती
28%
सावित्री
9%
सरस्वती
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
महाराष्ट्रात .............येथे खनिज तेल आढळते.
Anonymous Quiz
6%
अंकलेश्वर
28%
दिग्बोई
29%
विशाखापट्टणम
37%
बॉम्बे हाय
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
महाराष्ट्रातील पर्वत शिखरांच्या क्रमानुसार दुसरे सर्वात उंच शिखर कोणते?
Anonymous Quiz
9%
कळसुबाई
78%
साल्हेर
11%
महाबळेश्वर
2%
हरिश्चंद्रगड
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
👆 Google Play Store वर App उपलब्ध
किंवा खालील लिंकवर क्लिक करून Install करा. (Demo Test उपलब्ध)
https://play.google.com/store/apps/details?id=com.yqcnjk.bzkihd

@The_Dnyansagar_Academy
http://wa.me/+918329654502
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM