मराठी व्याकरण
16.4K subscribers
12.8K photos
583 videos
6.04K files
12.3K links
🚩 मराठी व्याकरण 🚩

फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल.

म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.
Download Telegram
Adiwasi_Sample PDF.pdf
7.5 MB
📚आदिवासी विकास विभाग चौकीदार (गट-ड) भरती 38 प्रश्नपत्रिका संच

📖 2012 ते 2026 पर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिकांचा समावेश
गूळ, सूकी,नागझिरी कोणाच्या उपनद्या आहेत
Anonymous Quiz
16%
पांझरा
34%
तापी
40%
मांजरा
11%
भोगावती
पारोळा तालुका कोणत्या जिल्ह्यात आहे
Anonymous Quiz
10%
अकोला
54%
जळगाव
33%
यवतमाळ
3%
अमरावती
🎯 ‘क्षुध्+ पीडा’ याची योग्य संधी कोणती
Anonymous Quiz
29%
क्षुत्पीडा
16%
क्षुतपीडा
48%
क्षुत्पिडा
7%
क्षुत्‍पिडा
🎯 ‘ई’ हा स्वर कोणत्या प्रकारचा आहे
Anonymous Quiz
12%
–हस्व
72%
दीर्घ
14%
संयुक्त
3%
स्वरादी
🏆 स्पेशल व्हाट्सअप्प ग्रुप तयार करण्यात आले आहे 🤩

🔗 खालील Links वर Click करून लगेच JOIN व्हावे.

👨‍🏫 स्पेशल TCS - IBPS Exam ग्रुप
https://chat.whatsapp.com/Ex7ZySO0XiA5wbeKCWknXZ
━━━━━━༺༻━━━━━━
👮‍♂ स्पेशल पोलिस भरती ग्रुप
https://chat.whatsapp.com/JcrinyPt6tkLq6TLukHR9M
━━━━━━༺༻━━━━━━
🎖 स्पेशल स्पर्धा परीक्षा ग्रुप
https://chat.whatsapp.com/HutGqWqexYK8ww3kBkowSo
https://youtube.com/live/0b4WS7e24Bg?feature=share

आज कष्ट पेरलं.. तरच उद्या निकाल उगवत असतात..

कष्टाच्या, मेहनतीच्या आणि यशाच्या प्रवासाची सुरुवात आजपासून होत आहे.

संयुक्त परीक्षेची तयारी करणाऱ्या आणि ही तयारी रयत सोबत रयत इंटिग्रेटेड बॅचमध्ये करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत नक्की पोहोचवा ही विनंती..
M.no 9216950101

आज दुपारी दोन वाजता लाईव्ह..

उमेश कुदळे 🙏
राज्यसेवा अधिकारी बनण्याचं स्वप्न पूर्ण करायचं असेल, तर Prelims ची तयारी स्मार्ट आणि स्ट्राँग असणं गरजेचं आहे! 🚀

🥇 MPSC राज्यसेवा 2026 साठी खास Offline Revision + Test Plan

Smart Revision, Full-Length Mock Tests, Real Exam Practice आणि आता Science & Technology + Current Affairs वर Comprehensive Test Coverage! 📚

🗓 Dates: 23rd May & 24th May

🎯 Exam-oriented तयारी
📝 Topic-wise Practice
Revision + Test Strategy एकाच ठिकाणी

🎁 पहिल्या 50 विद्यार्थ्यांसाठी FREE प्रवेश — ही संधी मिस करू नका! 🔥🔥

🏠 ADDRESS: ⤵️
2nd Floor, Kesari Wada, NC Kelkar Road,
Narayan Peth, Pune, Maharashtra – 411030

😍 Seats मर्यादित आहेत — आजच Enroll करा ⤵️
https://link.testbook.com/SagarMPSCPrelims
https://link.testbook.com/SagarMPSCPrelims
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
1) भारताचे संविधान कोणत्या वर्षी लागू झाले?
Anonymous Quiz
2%
A) 1945
21%
B) 1947
74%
C) 1950
3%
D) 1952
2) महाराष्ट्राची राजधानी कोणती?
Anonymous Quiz
1%
A) पुणे
11%
B) नागपूर
5%
C) नाशिक
83%
D) मुंबई
4) भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता?
Anonymous Quiz
1%
A) पोपट
5%
B) चिमणी
92%
C) मोर
2%
D) गरुड
5) छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या किल्ल्यावर झाला?
Anonymous Quiz
6%
A) प्रतापगड
9%
B) सिंहगड
82%
C) रायगड
4%
D) तोरणा
देऊळगाव-रेहेकुरी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?
Anonymous Quiz
7%
A) बीड
19%
B) नाशिक
17%
c) सोलापूर
58%
D) अहिल्यानगर
महाराष्ट्र व भारताचा भूगोल
देऊळगाव-रेहेकुरी अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?
🌏 देऊळगाव-रेहेकुरी अभयारण्य अहिल्यानगर (अहमदनगर) जिल्ह्यात आहे.

◾️अहिल्यानगर (अहमदनगर) जिल्हाः हे अभयारण्य अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात आहे.

━━━━━━༺༻━━━━━━
🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇
     Join
@BhugolMpsc
देशातील पहिले न्यायालयीन शहर कोणत्या राज्यात बनणार आहे ?
Anonymous Quiz
14%
महाराष्ट्र
66%
केरळ
15%
गुजरात
5%
कर्नाटक
महाराष्ट्र व भारताचा भूगोल
देशातील पहिले न्यायालयीन शहर कोणत्या राज्यात बनणार आहे ?
🌏 देशातील पहिले न्यायालयीन शहर केरळ राज्यात बनणार आहे.

◾️हे शहर कोची जिल्ह्यातील कलामसेरी येथे बांधले जाईल आणि त्यात ६१ न्यायालये आणि न्यायाधीशांच्या बंगल्यांचा समावेश असेल. 

◾️ठिकाण: कोची जिल्ह्यातील कलामसेरी

◾️उद्देश: एकाच शहरात सर्व प्रकारच्या न्यायिक सेवा उपलब्ध करणे

◾️अंदाजित खर्च: एक हजार कोटी रुपये

◾️अंदाजित कालावधी: १० वर्षे 
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇
     Join
@BhugolMpsc
SRPF - 5 दौंड लेखी परीक्षा हॉलतिकीट उपलब्ध

🗓 लेखी परीक्षा दिनांक - 24 मे 2026

🖋 खालील लिंक वरून हॉल तिकीट काढू शकता ⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-hall-ticket-download-link/

🤩 प्रवेशपत्र ⬇️ डाऊनलोड लिंक
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM