खालीलपैकी कोणता समासाचा प्रकार नाही?
Anonymous Quiz
2%
तत्पुरूष
10%
द्वंद्वं
9%
बहुव्रीही
78%
विग्रह
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
'सिलिमेनाईट ' चे साठे कोणत्या जिल्ह्यात आढळतात ?
Anonymous Quiz
14%
गोंदिया
55%
यवतमाळ
24%
कोल्हापूर
7%
रत्नागिरी
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
व्ही आकाराच्या दरी,घळई,जलप्राप् हे भूरूपे खालीलपैकी कोणत्या कारणामुळे निर्माण होतात?
Anonymous Quiz
22%
नदी
40%
हिमनदी
30%
समुद्र लाटा
8%
भूमिगत पाणी
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
ठाणे-पालघर जिल्ह्यांतील काही प्रसिद्ध ठिकाणांपैकी अयोग्य पर्याय निवडा.
Anonymous Quiz
26%
सोपारा - अशोकाचा शिलालेख व स्तूप
35%
वसई चा भूईकोट किल्ला
27%
जव्हार - जयविलास राजवाडा
12%
अशेरी - उदवाडा रम्य ठिकाण
Forwarded from Tricks Star
लक्ष्य द्या...
Batch घेणाऱ्यांसाठी महत्वाची सूचना -
एकदम क्लिअर खट्ट उद्देश -
गोंधळ नको❌, घोकंपट्टी बंद!❌
अभ्यास करायचा आहे,📚
पण डोकं सुन्न होतंय?🤯
डोकं सटपटतंय?🤬
पुस्तकं बघून झोप येतेय?😴
मग ही बॅच तुमच्यासाठीच आहे!🫡
😅हे काय सोपं होतं यार!😅
🎯अशी Reaction देणारा अभ्यास करायचा असेल तर नक्की जॉईन करा गावठी ट्रिक्स Batch.
तसेच...
State Board Books – अगदी फ्री मध्ये
आयोगाचे PYQ – APP मध्ये अगदी झटपट
❇️App link-
https://play.google.com/store/apps/details?id=com.rbdfbq.rlglvr
📞Contact telegram I'd-
https://t.me/Trickssstar
https://t.me/Trickssstar
Batch घेणाऱ्यांसाठी महत्वाची सूचना -
🎯ही Batch exam मध्ये तुक्के कशे मारायचे यावर अजिबात नाही.
🎯तर फक्त आणि फक्त Syllabus वर आधारित गावठी ट्रिक्स आहेत.
🎯सर्वच विषय आणि जवळपास सर्वच topic कव्हर करण्याचा प्रयन्त केला आहे.
एकदम क्लिअर खट्ट उद्देश -
🏆Combine Group B & C परीक्षेच्या आधी कमीत कमी 10-20 revision होणारच अशी Batch ची रचना .🏆
गोंधळ नको❌, घोकंपट्टी बंद!❌
बघता बघता विषय संपतोय? ✅
जादू आहे का रे बाबा!✅
असा feel✅
अभ्यास करायचा आहे,📚
पण डोकं सुन्न होतंय?🤯
डोकं सटपटतंय?🤬
पुस्तकं बघून झोप येतेय?😴
मग ही बॅच तुमच्यासाठीच आहे!🫡
⏱फक्त 40 तासात सर्वच विषय Cover⏱
😅हे काय सोपं होतं यार!😅
🎯अशी Reaction देणारा अभ्यास करायचा असेल तर नक्की जॉईन करा गावठी ट्रिक्स Batch.
तसेच...
State Board Books – अगदी फ्री मध्ये
आयोगाचे PYQ – APP मध्ये अगदी झटपट
📲 Play Store वरून Tricks Star Academy हे app डाउनलोड करा.
❇️App link-
https://play.google.com/store/apps/details?id=com.rbdfbq.rlglvr
📞Contact telegram I'd-
https://t.me/Trickssstar
https://t.me/Trickssstar
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
जारवा,ऑग्वा या आदिवासी जमाती खालील पैकी कोणत्या प्रदेशात आढलता त?
Anonymous Quiz
8%
कांगो
22%
अमेझॉन
62%
अंदमान निकोबार
9%
नाईल नदीच्या प्रदेशात
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
Great Barier Rief ही जगातील सर्वात मोठी प्रवाळ रांग कोणत्या देशाच्या किनारी वसलेली आहे?
Anonymous Quiz
11%
Brazil
33%
कांगो
52%
Australia
5%
श्रीलंका
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
जागतिक आरोग्य संघटनेच्या नुसार हवेतील .......ppm पेक्षा अधिक co2 चे प्रमाण हे पर्यावरणास घातक असते?
Anonymous Quiz
15%
250
52%
450
28%
200
6%
350
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
उखड या अपक्षरण प्रक्रियेने तयार झालेल्या भुरुपाचा कारक कोणता?
Anonymous Quiz
10%
हिमनदी
70%
सागरी लाटा
16%
वारा
4%
नदी
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
दंडकारण्य पठाराचे कोणत्या नदीमुळे दोन भाग झाले आहेत?
Anonymous Quiz
16%
इंद्रावती
61%
महानदी
17%
नर्मदा
6%
शोन
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
Golden opportunity for free and accessible education. Please share to needy students.
MANOBAL ENTRANCE EXAMINATION 2026 for free residential and online training for various competitive exams and higher education
1. Who can apply
- Students with Disabilities
- Transgender
- Orphan
- Low Income Group
2. Eligibility
- Students preparing for competitive exams or higher education
- 12th pass, pursuing graduation or graduates can apply.
3. What you get (Completely Free)
- Coaching
- Hostel Accommodation
- Food
- Study Material (including accessible formats)
- Accessible Devices and Support as per requirement
- Mentorship and Guidance
at Delhi, Pune, Jalgaon and Online
4. Courses covered
- UPSC
- State PSC
- Banking
- Residential and academic support for higher education
- CLAT, MBA, CUET, CET and other entrance exams
5. Selection process
- Step 1: Entrance Examination
- Step 2: Interview (for shortlisted candidates)
- Step 3: Final Selection based on merit and need
6. Accessibility support
- Accessible exam format
- Scribe support in genuine cases
- Assistance and accommodations based on individual needs
7. Important dates
- Offline Entrance Exam: 5 June 2026 (across major cities in India)
- Last Date to Apply: 1 June 2026
8. How to apply
- Fill the Google Form
https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSdH22WCXEFdvYRHi8ry0w85wVT9IWixT2ZBE3R2a7mzt4CGKA/viewform
9. Contact
- 9067111597 (WhatsApp)
- admission@deepstambh.org
10. Website
- www.deepstambh.org
Limited seats. Selection is strictly based on merit and need.
If you are serious about your future, apply now.

जागतिक मधमाशी दिन 2024' ची थीम काय आहे?
Anonymous Quiz
8%
मधमाश्या गुंतलेल्या - मधमाशांसाठी परत चांगले बनवा
44%
मधमाशी गुंतलेली: मधमाशांची विविधता साजरी करणे
25%
मधमाशी तरुणांशी गुंतलेली
22%
मधमाशी परागकण-अनुकूल कृषी उत्पादनात गुंतलेली
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
महाराष्ट्र व भारताचा भूगोल
जागतिक मधमाशी दिन 2024' ची थीम काय आहे?
🌏 जागतिक मधमाशी दिन २०२४ ची थीम "युवांसोबत मधमाशी संलग्न" (Be Engaged With Youth) ही होती. या थीमचा उद्देश मधमाशी संवर्धनाच्या प्रयत्नांमध्ये तरुणांना सहभागी करून घेणे आणि परागकणांच्या संरक्षणाचे महत्त्व पटवून देणे हा होता.
◾️ मुख्य उद्देश: मधमाशा आणि इतर परागकणांचे महत्त्व, त्यांना भेडसावणारे धोके आणि शाश्वत विकासातील त्यांचे योगदान याबद्दल जागरूकता निर्माण करणे.
◾️ लक्ष्य गट: तरुणांना या मोहिमेत सहभागी करून घेण्यावर विशेष भर दिला गेला.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇
Join @BhugolMpsc
◾️ मुख्य उद्देश: मधमाशा आणि इतर परागकणांचे महत्त्व, त्यांना भेडसावणारे धोके आणि शाश्वत विकासातील त्यांचे योगदान याबद्दल जागरूकता निर्माण करणे.
◾️ लक्ष्य गट: तरुणांना या मोहिमेत सहभागी करून घेण्यावर विशेष भर दिला गेला.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇
Join @BhugolMpsc
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
कोणता दिवस “जागतिक जल दिवस” म्हणून साजरा केला जातो?
Anonymous Quiz
15%
२१ मार्च
23%
२०मार्च
57%
२२ मार्च
5%
२३ मार्च
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
महाराष्ट्र व भारताचा भूगोल
कोणता दिवस “जागतिक जल दिवस” म्हणून साजरा केला जातो?
🌏 "जागतिक जल दिवस" दरवर्षी
२२ मार्च रोजी साजरा केला जातो.
🛑 या दिवसाची काही महत्त्वाची माहिती खालीलप्रमाणे आहे:
◾️सुरुवात: संयुक्त राष्ट्रांनी १९९३ पासून हा दिवस साजरा करण्यास सुरुवात केली.
◾️उद्देश: पिण्यायोग्य (गोड्या) पाण्याचे महत्त्व अधोरेखित करणे आणि जलस्रोतांच्या शाश्वत व्यवस्थापनाबाबत जनजागृती करणे.
◾️आयोजन: हा उपक्रम UN-Water या संस्थेद्वारे दरवर्षी एका विशिष्ट संकल्पनेवर (Theme) आधारित आयोजित केला जातो.
◾️२०२५ ची थीम: या वर्षीची संकल्पना 'हिमनदी संवर्धन' (Glacier Preservation) ही आहे.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇
Join @BhugolMpsc
🛑 या दिवसाची काही महत्त्वाची माहिती खालीलप्रमाणे आहे:
◾️सुरुवात: संयुक्त राष्ट्रांनी १९९३ पासून हा दिवस साजरा करण्यास सुरुवात केली.
◾️उद्देश: पिण्यायोग्य (गोड्या) पाण्याचे महत्त्व अधोरेखित करणे आणि जलस्रोतांच्या शाश्वत व्यवस्थापनाबाबत जनजागृती करणे.
◾️आयोजन: हा उपक्रम UN-Water या संस्थेद्वारे दरवर्षी एका विशिष्ट संकल्पनेवर (Theme) आधारित आयोजित केला जातो.
◾️२०२५ ची थीम: या वर्षीची संकल्पना 'हिमनदी संवर्धन' (Glacier Preservation) ही आहे.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇
Join @BhugolMpsc
‘ शब्द लावणे’ या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ द्या .
Anonymous Quiz
3%
बोलणे
32%
शब्दांनी रचना करणे
8%
लेखन करणे
57%
दोष देणे
दोघे उभयता चार्ही पाची ही विशेषणे विशेषनाच्या कोणत्या पोटप्रकारातील आहेत ?
Anonymous Quiz
49%
साकल्यवाचक
19%
पूर्णांकवाचक
27%
अपूर्णांकवाचक
5%
क्रमवाचक
चांदण्या रात्रीचा पंधरवडा या शब्दसमूहाचा योग्य शब्द निवडा.
Anonymous Quiz
14%
कृष्ण पक्ष
76%
शुकलपक्ष
7%
वद्य पक्ष
3%
पाक्षिक