Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
सर्वात कमी स्त्री लोकसंख्या २०११ नुसार या जिल्ह्यात होती?
Anonymous Quiz
13%
बीड
38%
मुंबई उपनगर
37%
सिंधुदुर्ग
12%
गडचिरोली
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
पिंपरी चिंचवड पालिकेतील रिक्त पदे तातडीने भरा
महापौर रवि लांडगे यांचे प्रशासनाला निर्देश
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱 स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
महापौर रवि लांडगे यांचे प्रशासनाला निर्देश
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत सदर पदाच्या सरळसेवा भरतीत SEBC आणि EWS या आरक्षणाची अंमलबजावणी होणे आवश्यक आहे, वर्ष 2013 पासून प्रशासन अधिकारी या पदाची भरती झालेली नाही, सरळसेवेची सर्व पदे रिक्त आहेत, तत्काळ पाठपुरावा केल्यास सदर पदभरती होण्यास अडचण नाही. त्याबाबत सर्वांनी आपले निवेदन commissioner@pcmcindia.gov.in या मेल ID वर तात्काळ पाठवावे, ही विनंती
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
काटेपूर्णा अभयारण्य पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे?
Anonymous Quiz
11%
रायगड
64%
अकोला
20%
भंडारा
6%
उस्मानाबाद
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
कर्नाळा अभयारण्य पुढीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे?
Anonymous Quiz
11%
अकोला
16%
बुलढाणा
70%
रायगड
3%
कोल्हापूर
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
भारतातील एकूण क्षेत्रापैकी सर्वात जास्त क्षेत्र कोणत्या वनांनी व्यापलेले आहे
(राज्यसेवा पुर्व 2012)
(राज्यसेवा पुर्व 2012)
Anonymous Quiz
15%
विषुववृत्तीय आद्र पानगळी वने
21%
विषुवृत्तीय कोरडी हरित वने
61%
विषुववृत्तीय कोरडी पानझडी वने
3%
विषुववृत्तीय अर्ध हरित वने
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
कोणत्या झाडाचे लाकूड आगपेटीच्या काड्या बनविण्यास वापरले जाते
( राज्यसेवा मुख्य 2013)
( राज्यसेवा मुख्य 2013)
Anonymous Quiz
7%
सागवान
13%
साल
76%
पॉपलर
4%
निलगिरी
Forwarded from Shree Ganesh Ads
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
Forwarded from Shree Ganesh Ads
🇮🇳 भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंतीनिमित्त सर्वात मोठी ऑफर...
🛍️ कोणतीही बॅच घ्या फक्त 135 /- रुपयात..
📆 11 एप्रिल ते 14 एप्रिल
🔥 सर्व कोर्सेसवर थेट मोठी सूट 🔥
🤩 Insta ,Fecebook,Youtube वर फेमस असणारे KD सर यांच्या अंकगणित व SSC GD दर्जेदार बॅचेस....
🎯 2026 मध्ये सरकारी नोकरीचे स्वप्न पूर्ण करा...
🔖 अंकगणित 2026 स्पेशल बँच 🎥
👼 2024 - 25 चे सर्व PYQ,s
👼 सोमवार ते शनिवार लाईव्ह लेक्चर
👼 भरपूर शॉर्ट ट्रिक्स व मॅजिक ट्रिक्स
👼 Instant PDF Solution
👼 गणिताची हुकमी एक्का बॅच...
👀 बुध्दीमत्ता 2026 स्पेशल बँच 🎥
👼 शाब्दिक अशाब्दिक तार्किक
👼 आठवड्यातून सहा दिवस लाईव्ह लेक्चर
👼 भरपूर मॅजिक ट्रिक व शॉर्ट ट्रिक्स
👼 Instant PDF Solution
❗️ बुध्दीमत्ता विषयाची हुकमी एक्का बॅच.❗️
💡 अभ्यास करा स्मार्ट पद्धतीने
📱 लगेच APP Download करा ऑफर चा लाभ घ्या..
https://play.google.com/store/apps/details?id=co.griffin.iqugj&pcampaignid=web_share
🌐 Youtube चॅनल ⤵️
https://youtube.com/@mastarmhantiltaskdsir?si=ZNbZrBEmbb7676CU
😀 जॉईन facebook ⤵️
https://www.facebook.com/share/1BLe27NWsY/?mibextid=wwXIfr
🌐 Join Instagram ⬇️
https://www.instagram.com/krishnadidore.kdsir?igsh=MXZ2cXZrbDk2a3Jmbw%3D%3D&utm_source=qr
🌐 Join Telegram
https://t.me/K_Dsir
🏠 पत्ता :–TV सेंटर सारस्वत बँक शेजारी जाधववाडी सिग्नल छत्रपती संभाजीनगर
📞 8087744964
🔶 अधिक माहितीसाठी व्हॉट्सॲप संपर्क.
https://wa.me/918087744964
https://play.google.com/store/apps/details?id=co.griffin.iqugj&pcampaignid=web_share
https://youtube.com/@mastarmhantiltaskdsir?si=ZNbZrBEmbb7676CU
https://www.facebook.com/share/1BLe27NWsY/?mibextid=wwXIfr
https://www.instagram.com/krishnadidore.kdsir?igsh=MXZ2cXZrbDk2a3Jmbw%3D%3D&utm_source=qr
https://t.me/K_Dsir
🔶 अधिक माहितीसाठी व्हॉट्सॲप संपर्क.
https://wa.me/918087744964
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
महाराष्ट्र व भारताचा भूगोल
◾️वारा येणाऱ्या पर्वत उतारावर प्रतिरोध पर्जन्य (Orograpic Precipitation) आढळते, यालाच ऑरोग्राफिक पाऊस असेही म्हणतात.
◾️पर्वताच्या दिशेने येणारे वारे पर्वताला धडकल्यावर वरच्या दिशेने चढतात, ज्यामुळे हवा थंड होते आणि त्यातील आर्द्रता सांद्रीभवन होऊन पर्जन्याच्या रूपात खाली पडते.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join @BhugolMpsc
◾️पर्वताच्या दिशेने येणारे वारे पर्वताला धडकल्यावर वरच्या दिशेने चढतात, ज्यामुळे हवा थंड होते आणि त्यातील आर्द्रता सांद्रीभवन होऊन पर्जन्याच्या रूपात खाली पडते.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join @BhugolMpsc
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
महाराष्ट्र व भारताचा भूगोल
केंद्रीय कापूस संशोधन संस्था कोठे आहे ?
◾️केंद्रीय कापूस संशोधन संस्था (ICAR-Central Institute for Cotton Research - CICR) ही नागपूर , महाराष्ट्र येथे स्थित आहे.
◾️ही भारतीय कृषी संशोधन परिषदे (ICAR) अंतर्गत असलेली एक संस्था आहे, जी कापूस संशोधन आणि उत्पादन तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रित करते.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join @BhugolMpsc
◾️ही भारतीय कृषी संशोधन परिषदे (ICAR) अंतर्गत असलेली एक संस्था आहे, जी कापूस संशोधन आणि उत्पादन तंत्रज्ञानावर लक्ष केंद्रित करते.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join @BhugolMpsc
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
........................येथील तुंगार्ली सरोवर प्रसिद्ध आहे.
Anonymous Quiz
11%
खंडाळा
40%
महाबळेश्वर
45%
लोणावळा
4%
वरीलपैकी नाही
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
महाराष्ट्र व भारताचा भूगोल
........................येथील तुंगार्ली सरोवर प्रसिद्ध आहे.
◾️लोणावळ्या जवळील तुंगार्ली सरोवर (तुंगार्ली तलाव) हे निसर्गरम्य आणि शांत ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे.
◾️हे धरण एक लोकप्रिय पिकनिक स्पॉट असून, ट्रेकिंगनंतर तळ ठोकण्यासाठी आणि निसर्गाच्या सान्निध्यात शांत वेळ घालवण्यासाठी अनेक पर्यटक येथे येतात.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join @BhugolMpsc
◾️हे धरण एक लोकप्रिय पिकनिक स्पॉट असून, ट्रेकिंगनंतर तळ ठोकण्यासाठी आणि निसर्गाच्या सान्निध्यात शांत वेळ घालवण्यासाठी अनेक पर्यटक येथे येतात.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join @BhugolMpsc
🏆 स्पेशल व्हाट्सअप्प ग्रुप तयार करण्यात आले आहे 🤩
🔗 खालील Links वर Click करून लगेच JOIN व्हावे.
👨🏫 स्पेशल TCS - IBPS Exam ग्रुप
https://chat.whatsapp.com/KTHU7bMBdDyAsB4w0k4bvk?mode=gi_t
━━━━━━༺༻━━━━━━
👮♂ स्पेशल पोलिस भरती ग्रुप
https://chat.whatsapp.com/JChcKQHIJweLOwM0n45xic?mode=hqctcla
━━━━━━༺༻━━━━━━
🎖 स्पेशल स्पर्धा परीक्षा ग्रुप
https://chat.whatsapp.com/J8bYtFKJoRaHAqtEsI9htq?mode=gi_t

शिवसमुद्रम जलविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे ?
Anonymous Quiz
8%
केरळ
57%
कर्नाटक
26%
महाराष्ट्र
9%
तमिळनाडू
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल