Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
_________ हे महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य आहे.
Anonymous Quiz
60%
कर्नाळा अभयारण्य
26%
मेळघाट अभयारण्य
13%
रेहेकुरी अभयारण्य
1%
यापैकी नाही
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
महाराष्ट्र राज्याची पूर्व - पश्चिम लांबी किती किमी आहे ?
Anonymous Quiz
47%
800
19%
700
28%
720
6%
820
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
मन्नारचे आखात भारतात कोणत्या राज्यात आहे?
Anonymous Quiz
32%
तामिळनाडू
30%
केरळ
32%
आंध्र प्रदेश
6%
पुदुचेरी
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
नायगाव (बीड) येथील अभयारण्य कशासाठी प्रसिद्ध आहे?
Anonymous Quiz
9%
शेकरू
39%
काळवीट
12%
गवा
40%
मोर
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
118_2025_Gr_C_Main_Exam_2024_Clerk_Typist_General_Merit_List.pdf
596.1 KB
जा. क्र. ११८/२०२५ महाराष्ट्र गट- क सेवा मुख्य परीक्षा २०२४ - लिपिक टंकलेखक - सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/results_merit_list/14#
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @BhugolMPSC
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱 स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
https://mpsc.gov.in/results_merit_list/14#
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
जा. क्र. ११८/२०२५ महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२४ - लिपिक टंकलेखक - सर्वसाधारण गुणवत्ता यादी आणि नियुक्ती प्राधिकाऱ्याचे पसंतीक्रम सादर करण्यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @BhugolMPSC
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
📱 स्पर्धा परीक्षा Updates 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 ⤵️
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
Chalu Ghadamodi
Maharashtra Police Bharti 2026 Result | पोलीस भरती 2026 निकाल जाहीर - Chalu Ghadamodi
Maharashtra Police Bharti 2026 ResultPolice Bharti 2026 ResultPolice Bharti 2026 Merit ListMaharashtra Police Bharti 2026 Merit ListPolice Bharti 2024-25
ठाणे शहर निवड & प्रतीक्षा यादी जाहीर 😍 ⤵️
✅ ठाणे शहर पोलीस निवड यादी ⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-2026-result/
✅ ठाणे शहर पोलीस प्रतीक्षा यादी ⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-2026-result/
✅ आतापर्यंत जाहीर निवड & प्रतीक्षा यादी ⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-2026-result/
👆 इतर घटकांचा / जिल्ह्यांचा निकाल जाहीर होताच या लिंकवर उपलब्ध करून देण्यात येत आहे.
🚨 आतापर्यंत जाहीर पोलीस भरती कागदपत्र पडताळणी यादी ⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/maharashtra-police-bharti-2024-25-document-verification-list/
© 𝗧𝗮𝗿𝗴𝗲𝘁 𝗢𝗻𝗹𝘆 𝗞𝗵𝗮𝗸𝗶
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @TargetOnlyKhaki
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @TargetOnlyKhaki
👆 पोलीस भरती Fast Updates येथे मिळतील. सर्वांनी जॉईन करा
➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗
📱 स्पर्धा परीक्षा Updates Follow ⤵️ https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
© 𝗧𝗮𝗿𝗴𝗲𝘁 𝗢𝗻𝗹𝘆 𝗞𝗵𝗮𝗸𝗶
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from Tricks Star
❌नेहमीच थोडक्यात निकाल जातोय…🧠
✅ पण गावठी ट्रिक्स Batch घेतल्यावर निकाल पक्का होतोय! 🚀
गोंधळ नको❌, घोकंपट्टी बंद!❌
🚫 स्वस्त म्हणजे नक्कीच नाही कमी गुणवत्ता,
इथे मिळतो अभ्यासात भरपूर आत्मविश्वास आणि स्थिरता!
.....आधी batch घेणाऱ्यांकडून Verify करा.✅.....
"Practice Smart, Not Just Hard!" – गावठी ट्रिक्स बरोबर.
"बघता बघता विषय संपतोय? ✅
जादू आहे का रे बाबा!" ✅
असा feel✅
🏆Mission Combine गट ब आणि क 2026 🏆
🏆🥇🏆हजारो मुलांच्या अभ्यासात परिवर्तन घडवणारी एकमेव Batch 🏆🥇🏆
शिकणं सोपं, विसरणं थोडं अवघड!
✅ अधिकारी मित्रांमध्ये लोकप्रिय झालेली Batch
✅ नो फाफटपसारा, डायरेक्ट ट्रिक्स
✅ डेटा लक्षात ठेवणारे 'गुप्त मंत्र'
✅ सर्व विषयांवर 'आयर्न मॅन' सारखी पकड
✅ जास्त अभ्यास कमी घाम – 100% रिझल्ट गॅरंटी!
फास्ट, फनी, फोकस्ड – अभ्यासाचं '3F' फॉर्म्युला...
📲 Play Store वरून Tricks Star Academy हे app डाउनलोड करा.
⏱ऑफर फक्त आजसाठीच राहील ⏱
❇️App link-
https://play.google.com/store/apps/details?id=com.rbdfbq.rlglvr
📞Contact telegram I'd-
https://t.me/Trickssstar
https://t.me/Trickssstar
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
एल निनो वर्षी खालीलपैकी कोणत्या महासागराच्या किनाऱ्यावर कमी वायू दाबाचा प्रदेश निर्माण होतो ?
🌏 Join @BhugolMpsc
🌏 Join @BhugolMpsc
Anonymous Quiz
9%
1) अटलांटिक
78%
2) पॅसिफिक
10%
3) इंडियन
3%
4) आर्कटिक
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
महाराष्ट्र व भारताचा भूगोल
एल निनो वर्षी खालीलपैकी कोणत्या महासागराच्या किनाऱ्यावर कमी वायू दाबाचा प्रदेश निर्माण होतो ?
🌏 Join @BhugolMpsc
🌏 Join @BhugolMpsc
✅ एल निनो (El Niño) वर्षात पॅसिफिक महासागराच्या मध्य आणि पूर्व भागातील समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान वाढते, ज्यामुळे त्या प्रदेशात कमी दाबाचा प्रदेश निर्माण होतो.
✅ या उबदार पाण्यामुळे हवा गरम होऊन वर जाते, परिणामी कमी दाबाचा प्रदेश तयार होतो, ज्यामुळे हवामानावर परिणाम होतो.
एल निनोची व्याख्या:
एल निनो हा पॅसिफिक महासागरातील एक हवामानाचा नमुना आहे, ज्यामध्ये मध्य आणि पूर्व उष्णकटिबंधीय प्रशांत महासागरातील समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान सरासरीपेक्षा जास्त वाढते.
कमी दाबाचे कारण:
एल निनो दरम्यान समुद्राच्या पृष्ठभागावरील तापमान वाढल्यामुळे हवा गरम होते आणि ती हलकी होऊन वर जाते. यामुळे समुद्रावर कमी दाबाचा प्रदेश निर्माण होतो.
परिणाम:
या दाबाच्या बदलामुळे जगभरातील हवामानावर परिणाम होतो.
उदाहरणार्थ, या प्रदेशात अधिक पाऊस पडू शकतो, तर इतर काही ठिकाणी दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण होऊ शकते.
━━━━━━༺༻━━━━━━

5%
महाराष्ट्र
28%
गुजरात
64%
पश्चिम बंगाल
4%
आंध्र प्रदेश
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
महाराष्ट्र व भारताचा भूगोल
◾️ भारतात सर्वाधिक दलदलीय क्षेत्र (दलदल) गुजरात राज्यात आहे, जिथे देशातील एकूण २१% दलदलीय क्षेत्र आहे.
◾️गुजरात मध्ये देशाच्या एकूण २१% पाणथळ क्षेत्र आहे, जे इतर सर्व राज्यांपेक्षा जास्त आहे.
◾️याचा अर्थ दलदलीच्या दृष्टीनेगुजरात हे भारतात सर्वात मोठे राज्य आहे.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join @BhugolMpsc
◾️
◾️याचा अर्थ दलदलीच्या दृष्टीने
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join @BhugolMpsc
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
Chalu Ghadamodi
तलाठी भरती आणि सरळसेवा स्पेशल टेस्ट 1 | Talathi Bharti and Saralseva Special Test 1 - Chalu Ghadamodi
मित्रांनो तलाठी आणि सर्व सरळसेवा साठी उपयुक्त 20 मार्क ची टेस्ट उपलब्ध करून दिली आहे. सर्वांनी खालील Start Button वर Click करून लगेच Test सोडवा आणि तुमचा
तलाठी भरती & सरळसेवा Test उपलब्ध ⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/talathi-bharti-saralseva-special-test-1/
🔗 https://chalughadamodimpsc.com/talathi-bharti-saralseva-special-test-1/
👆 या लिंकवर क्लिक करून लगेच Free Test सोडवा.
👆 या लिंकवर क्लिक करून लगेच Free Test सोडवा.
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
Chalu Ghadamodi
Maharashtra Police Bharti 2026 All Question Papers & Answer Key | पोलीस भरती 2026 प्रश्नपत्रिका & उत्तरतालिका - Chalu Ghadamodi
© 𝗧𝗮𝗿𝗴𝗲𝘁 𝗢𝗻𝗹𝘆 𝗞𝗵𝗮𝗸𝗶
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
Chalu Ghadamodi
Post Office GDS Bharti 2026 Result | भारतीय डाक विभागात 28000+ जागांच्या मेगाभरतीचा निकाल जाहीर - Chalu Ghadamodi
पोस्ट ऑफिस भरती निकाल जाहीर 📮
🥳 यादी क्र. 2 जाहीर
✅ Post Office GDS Bharti 2026 Result | भारतीय डाक विभागात 28000+ जागांच्या मेगाभरतीचा निकाल जाहीर ⤵️ ⤵️
🔗 https://chalughadamodimpsc.com/post-office-gds-bharti-2026-result/
🔗 https://chalughadamodimpsc.com/post-office-gds-bharti-2026-result/
👆 वरील लिंकवर क्लिक करून 🔖 निकाल
⚙️ PDF ⬇️ Download करा
📱 𝐉𝐎𝐈𝐍 @BhugolMPSC
➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗ ➗
📱 अशाच सर्व स्पर्धा परीक्षा Updates साठी 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 करा ⤵️ https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
MPSC Mains Optional
वैकल्पिक विषय
✅मराठी साहित्य पेपर-१ 📚📖📘
लेखक:-प्राचार्य डॉ चंद्रशेखर भगत ✍️✍️
✅ Purchase Link:-
✔️ Marathi Sahitya Paper 1 (Dr. Chandrashekhar Bhagat)
https://ksagar.com/product/marathi-sahitya-paper-1-dr-chandrashekhar-bhagat/
✔️ K'Sagar Publications
☎️ 02024450125 / 📱 982-311-8810
✔️ K"Sagar House Of Book
☎️ 02024483166 / 📱 9923906500
✔️ K'Sagar Book Centre
☎️ 02024453065/ 📱 9823121395
📲 For Online Purchase
✔️ www.Ksagar.com
✔️ www.ksagaronline.com
🔴 महाराष्ट्रातील सर्व मुख्य पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध,
तसेच ॲमेझॉन व फ्लिपकार्ट वर उपलब्ध.🛒

Marathi Sahitya Paper 1 (Dr. Chandrashekhar Bhagat) (1).pdf
1 MB
वैकल्पिक विषय
✅ मराठी साहित्य पेपर-१ 📚📖📘
✔️ लेखक:-प्राचार्य डॉ चंद्रशेखर भगत
sample PDF
✅ मराठी साहित्य पेपर-१ 📚📖📘
✔️ लेखक:-प्राचार्य डॉ चंद्रशेखर भगत
sample PDF
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
खालीलपैकी कोणते पठार आग्नेय या दिशेकडे कललेले आहे.
Anonymous Quiz
31%
दख्खनचे पठार
45%
तिबेटचे पठार
20%
तिबेटचे पठार
4%
अरेबियाचे पठार
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
नाल सरोवर पक्षी अभयारण्य कोणत्या राज्यात आहे?
Anonymous Quiz
18%
मध्य प्रदेश
60%
गुजरात
20%
उत्तर प्रदेश
2%
यापैकी नाही
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
Q.)कोकणातील घाटांची रचना उत्तरेकडून दक्षिण दिशेकडे करा.
Anonymous Quiz
20%
थळ, कुंभार्ली, फोंडा, आंबोली
42%
थळ, फोंडा, कुंभार्ली, आंबोली
31%
कुंभार्ली, थळ, फोंडा, आंबोली
7%
आंबोली, फोंडा, कुंभार्ली, थळ
Forwarded from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
मांडवी बीच ...............जिल्ह्यात आहे.
Anonymous Quiz
23%
रत्नागिरी
44%
रायगड
29%
मुंबई शहर
4%
ठाणे