Forwarded from MPSC Material
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from MPSC Material
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
🔹राज्यसेवा पूर्व परीक्षा 2018 : CSAT

▪️खरे-खोटे(CSAT : Verification of Statements- True/False)

राज्यसेवा पूर्व परीक्षेतील CSAT पेपरमध्ये साधारणतः जर वर्षी खरे /खोटे या घटकावर एक प्रश्न हमखास विचारला जातोच. अलीकडे आशा प्रकारचे प्रश्न गट- ब मधील परीक्षेतही विचारले जात आहेत. वर वर पाहता अवघड दिसणारा हा भाग खूपच सोपा आहे, हे तुमच्या लक्षात येईल....

एकदा अवश्य पहा....

लिंक: https://m.youtube.com/watch?v=WiZNp3HrbF4

तेंव्हा हा व्हिडियो शेवटपर्यंत नक्की पहा.....
Forwarded from MPSC Csat
Verification of statement - Truth - Lie.pdf
89.6 KB
खरे- खोटे ( verification of statement ) या टॉपिक वर सरावासाठी काही उदाहरणे....

जॉईन करा @MPSCCsat
Forwarded from MPSC Csat
खरे_खोटे_स्पष्टीकरणासह_उत्तरे.pdf
3.1 MB
खरे- खोटे ( verification of statement ) या टॉपिक वर सरावासाठी उत्तरे व स्पष्टीकरणासहित काही उदाहरणे....

जॉईन करा @MPSCCsat
Forwarded from MPSC Material
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from MPSC Material
Please open Telegram to view this post
VIEW IN TELEGRAM
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
🔹Video Explanation Test 2 Paper 2 (CSAT)

eMPSCkatta तर्फे राज्यसेवा पूर्व परीक्षा 2019 साठी राज्यस्तरीय टेस्ट सिरिज आयोजित करतण्यात आलेली आहे , या टेस्ट सिरीज मधील पहिली टेस्ट दिनांक 6 जानेवारी 2019 रोजी राज्यभरातील 46 परीक्षा केंद्रांवर पार पडली. या टेस्ट 2 मधील पेपर क्रमांक 2 (CSAT) चे विस्तृत विश्लेषण या विडियो मध्ये देण्यात आलेले आहे.

टीप: विडिओ पाहत असताना विद्यार्थ्यांनी Test 1 मधील पेपर 2 सोबत घेऊन हा व्हिडिओ पहावा....

#VideoAnalysis #eMPSckattaTest #CSAT
---------------------------------------------------
लिंक: https://youtu.be/CgcmKYfJQU8
---------------------------------------------------
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
धन्यवाद मित्रहो...

आपणास सांगण्यास अत्यंत आनंद होत आहे की आपण दिलेल्या भरभरून प्रतिसादामुळे, यावेळी @eMPSCkatta च्या युट्युब चॅनेलने 1 लाख (1,00,000+) सबस्क्राईबर्स चा टप्पा पार केला. तसेच आपण अपलोड केलेल्या व्हिडियोज नि 22 लाख विव्हचा टप्पाही पार केला आहे. आपला प्रतिसाद यापुढेही असाच राहील ही अपेक्षा आहे, ज्यामुळे आणखी उत्साहाने काम करण्यास आम्हास प्रेरणा मिळते.

मित्रहो आपण @eMPSCkatta च्या ब्लॉग, टेलिग्राम चॅनेल, फेसबुक पेज ला ज्याप्रकारे उत्स्फूर्त प्रतिसाद दिलात त्यावरून आपण आमच्या या युट्युब चॅनेल लाही असाच भरभरून प्रतिसाद द्याल याबद्दल 1 वर्षांपूर्वी या चॅनेल वर व्हिडीओ अपलोड करताना मनात खात्री होतीच, ज्यावर आज आपण शिक्कामोर्तबही केले आहे. त्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक पुनश्च धन्यवाद...!
------------------------------------------------
ज्या मित्रांनी अजूनही आपले युट्युब चॅनेल सबस्क्राईब केले नाही त्यांनी खालील लिंक ओपन करून सबस्क्राईब करावे.

लिंक: www.YouTube.com/eMPSCkatta
------------------------------------------------
शून्याचा उगम...
ऋणसंख्या
Forwarded from MPSC Maharashtra
|| eMPSCkatta राज्यस्तरीय टेस्ट सिरीज 2019 ||

राज्यातील सर्व परीक्षा केंद्रांवर एकाच वेळी

प्रवेश कालावधी- 6 फेब्रुवारी ते 15 फेब्रुवारी (शेवटचे 4 दिवस)

कंबाईन टेस्ट- 24 फेब्रुवारी पासून सुरू

शुल्क -
कंबाईन क्लास 2 - 350/-
कंबाईन क्लास 3- 351/-
कंबाईन क्लास 2 + क्लास 3- 601/-

ऑनलाईन / ऑफलाईन प्रवेश सुरू...

आपले जवळचे परीक्षा केंद्र पाहण्यासाठी आणि टेस्ट सिरीज विषयक अधिक माहितीसाठी पुढील लिंक वरून pdf डाउनलोड करा: https://goo.gl/vT1FoL

आम्हाला व्हाट्स अँपवर msg करण्यासाठी येथे क्लिक करा : https://goo.gl/zjXipk

ऑनलाईन प्रवेश घेण्यासाठी येथे क्लिक करा. ( टेस्ट ऑफलाईन होणार आहेत.)
लिंक: http://empsckatta.blogspot.com/2019/02/empsckatta-test-series-payment.html?m=1

संपर्क: 9552251100

जॉईन करा @eMahaMPSC
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
🔹Blood Relation - नातेसंबंध

लिंक:
https://youtu.be/8A3YpkJXhI8
Forwarded from MPSCmaths
🏮 काळ, काम व वेग 🏮
==============


1)  काळ व काम : - एखादे काम पूर्ण करण्यास लागणारा काळ (वेळ) ते काम करीत असलेल्या व्यक्तींच्या संख्येवर अवलंबून असतो. 
2)   काम आणि लागणारा काळ (वेळ) हे सम चलनात असते.
3)    काम करणाऱ्या संख्या व लागणारा काळ (वेळ) हे व्यस्त चलनात असते.

सुत्रे :

1) अंतर  =  वेग  × वेळ
                   अंतर 
2) वेग     = ----------
                    वेळ
                    अंतर
3) वेळ    = -----------
                     वेग

============================

*आगगाडी किंवा रेल्वे साठी सुञ*

आगगाडी किंवा रेल्वे साठी चे गणित सोडवण्यासाढी वेग हा km व वेळ ही तासात दिलेली असते. परंतु रेल्वे व आगगाडी एकमेकांना ओलांडून जाते हे उत्तर मीटर -सेकंद मध्ये असते म्हणून त्या साठी पुढील सुञ तयार होतात.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

एक रेल्वे जिची लांबी X मीटर आहे. व वेग vKm/h आहे.एक विचेजा खांब ओलांडून जाण्यासाठी लाग वेळ....

           18        X  
वेळ  = ------ × --------
            5          v

◇◇◇◇◇◇◇◇◇◇◇◇◇◇◇◇◇◇◇◇◇

एक रेल्वे X मीटर लांब व एक पुल Y मीटर लांब वेग v Km/h असेल तर पुल ओलांडून जाण्यासाठी लागणारा वेळ....

             18      (  X + Y )
वेळ  =  ------ × -----------------
              5             v

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

दोन रेल्वे अनुक्रमे लांबी X मीटर व Y मीटर आहे . वेग अनुक्रमे v Km/h  व u Km/h आहे.
( v > u ) असेल .....

 एकाच दिशेने जात असातील तर ओलांडून जाण्यासाठी लागणारा वेळ....

             18       ( X + Y )
वेळ =  -------- × -----------------
             5           ( v - u )

एक मेकाच्या विरूद्ध दिशेला जात असतील तर ओलांडून जाण्यासाठी लागणारा वेळ ....

           18       ( X + Y )
वेळ = ------- × ----------------
            5          ( v + u )

●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●

रेल्वे वरील उदाहरणे सोडविताना एकक सारखे करणे गरजेचे असते. कारण दिलेला वेग हा किलोमीटर प्रती तास असतो, व काळ / वेळ सेकंदात आणि रेल्वेची लांबी (अंतर) मीटर मध्ये दिलेले असते. म्हणून वेगाचे रुपांतर मीटर प्रती सेकंद करावे लागते, त्या साठी वेगळा ५ / १८ ने गुणावे.

याउलट जर मीटर प्रती सेकंद चे रुपांतर किलोमीटर प्रती तास करावयाचे असेल तर वेगळा १८ / ५ ने गुणावे.

जर दोन ट्रेन एकाच दिशेला धावत असतील तर त्याच्या वेगांची वजाबाकी करावी व आलेला वेग आकडेमोड करण्यासाठी वापरावा.

जर दोन ट्रेन विरुद्ध दिशेला धावत असतील तर त्याच्या वेगांची बेरीज करावी व आलेला वेग आकडेमोड करण्यासाठी वापरावा.
वरील दोन्ही प्रकारात ट्रेन च्या लांबीची बेरीजच करावी.

______________________________________
आमचे चॅनेल जॉईन करण्यासाठी @MPSCmaths येथे क्लिक करा.
उद्या होणाऱ्या संयुक्त पूर्व परीक्षा 2019 साठी अंकगणित व बुद्धिमत्ता स्पेशल काही विडिओ शेअर करत आहोत. अंतिम क्षणी पाहिल्याने याचा नक्की फायदा होईल...

नक्की पहा व आपल्या मित्रांसोबत शेअर करा....

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
🔹Blood Relation - नातेसंबंध

लिंक:
https://youtu.be/8A3YpkJXhI8