Forwarded from MPSCmaths
मित्रहो खालील पोस्ट मध्ये Dice - घन/फासा या टॉपिक वर आधारित विडिओ पोस्ट केलेले आहेत, शिवाय त्याखाली आपणास सरावासाठी उदाहरणे असणारी pdf ही शेअर केलेली आहे.
आपण प्रथम Dice - घन/फासा या घटकवरील 2 विडिओ पाहावेत, आणि नंतर आपण त्याखालील सोडवून दिलेली उदाहरणे प्रथम सोडवण्याचा प्रयत्न करावा, सोडवून झाल्या नंतर आपण उत्तरे तपासून पहावीत.
आगामी काळात राज्यसेवा पूर्व 2019 समोर ठेऊन जास्तीत जास्त टॉपिक्स वर आशा प्रकारची उदाहरणे आणि आणि त्यांचे विडिओ तुमच्यापर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न करू...
अधिक माहितीसाठी जॉईन करा @MPSCMaths

Dice.pdf
1.6 MB
Forwarded from MPSCmaths
फासा - घनाकृती ( Dice - Cube).pdf
4.1 MB
New Doc 2019-10-13 14.03.06.pdf
954.3 KB
आज झालेल्या MPSC clerk मुख्य परीक्षा पेपर II मधील maths & Reasoning प्रश्नांची विश्लेषणसहित उत्तरे...
जॉईन करा @MPSCMaths
जॉईन करा @MPSCMaths
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
Tax Asst Main Maths Sol.pdf
1.4 MB
आजच्या कर सहायक मुख्य परीक्षा प्रश्नपत्रिकेतील गणित व बुद्धिमत्ता प्रश्नांची उत्तरे