MPSCmaths
35K subscribers
1.7K photos
253 videos
347 files
535 links
Download Telegram
@MPSCmaths Video Series :

खालील विडिओ मध्ये गणितातील " लसावी , मसावी व मिश्रणे " या घटकातील सर्व टाइप्स ची उदाहरणे सोडवून, समजावून दिलेली आहेत , सर्वानी डाउनलोड करून पहा.
_____________________________________
आपल्या सर्व मित्राना @MPSCmaths हे चॅनेल जॉईन करून द्या.
एक मिनीटात वर्गमुळ शोधा....
Trick.....

*chart -1* *chart -2*
1² = 1 | 10² = 100
2² = 4 | 20² = 400
3² = 9 | 30² = 900
4² = 16 | 40² =1600
5² = 25 | 50² = 2500
6² = 36 | 60² = 3600
7² = 49 | 70² = 4900
8² = 64 | 80² = 6400
9² = 81 | 90² = 8100
10² = 100. | 100² = 10000
============================
एक मिनीटात वर्गमुळ कसे शोधायचे....

*उदाहरणार्थ*.....

2116 या संख्या चे वर्गमुळ काढायचे आहे....

*Step -1*
*एकक स्थानचा अंक आधी शोधा*
16 च्या एकक स्थानी 6 हा अंक आहे म्हणून ....chart -1 पहा.
*वर्गमुळात एकक स्थानी 4 किंवा 6 असेल*

*Step -2*
*दशक स्थानचा अंक शोधने*

*Chart-2* पहा....
2116 ही संख्या कोणत्या संख्या च्या दरम्यान येते....
1600 - 2500 च्या दरम्यान येते.
म्हणजे ... *दशक स्थानी 4* असेल .

म्हणजे वर्गमुळ - 44 किंवा 46 असेल .
*Step -3*
आता ....2116 ही संख्या ....
1600 व 2500 पैकी कोणाच्या जवळ आहे ठरवा....

*तर 2116 ही संख्या 2500 च्या जवळ आहे*

म्हणजे ....44 वा 46 पैकी वर्ग 2500 च्या जवळ *46* चा असेल .

म्हणजे .....
*√2116 = 46*
=============================
Forwarded from Deleted Account
शेकडेवारी.pdf
211.1 KB
Forwarded from Deleted Account
वय (वयवारी).pdf
182.8 KB
Forwarded from Deleted Account
घन आणि घनमूळ.pdf
126.3 KB
नमस्कार मित्रानो ,

आपल्या चॅनेल ला किती स्टार द्याल ?

सर्वप्रथम खालील लिंक वर क्लिक करा ,
त्यानंतर एक Telegram Channels Boat अशी स्क्रीन ओपन होईल ,
त्याच्या खाली तळाशी start वर क्लिक करा ,
तिथे तुम्हाला

⭐️
⭐️⭐️
⭐️⭐️⭐️
⭐️⭐️⭐️⭐️
⭐️⭐️⭐️⭐️⭐️

असे स्टार दिसतील , त्यापैकी आपण आम्हाला किती रेटींग्ज ( तारांकित ) म्हणजे किती स्टार देऊ इच्छिता त्यावर क्लिक करा .

त्यानंतर आपण आणखी रिप्लाय देऊन आपले आमच्या चॅनेल विषयीचे मतही मांडू शकता .

आणखी रिप्लाय देऊन आपण विविध विषयांची चॅनेल पण शोधू शकता .

चला तर मग खालील लिंक वर क्लिक करून आम्हाला 5⭐️ रेटिंग्स द्या:

https://telegram.me/tchannelsbot?start=MPSCmaths
____________________________________
Rate us