MPSCmaths
37.1K subscribers
1.7K photos
253 videos
347 files
535 links
Download Telegram
9055) A , B आणि C चे वय अनुक्रमे 32 वर्षे , 36 वर्षे आणि 46 वर्षे आहेत , तर त्यांचे सरासरी वय काय आहे ?
Anonymous Quiz
51%
1) 38
27%
2) 40
17%
3) 39
5%
4) 41
9056) तीन नळ A, B व C टाकी 36 मिनिटांत भरतात, 12 मिनिटानंतर नळ C बंद केला असता A व B नळ ती टाकी 48 मिनिटांत भरतात, तर एकटा C नळ टाकी किती वेळात भरेल.
Anonymous Quiz
38%
1) 72
33%
2) 80
22%
3) 70
7%
4) 82
9057) 20 मजुर रोज 8 तास काम करून एक काम 15 दिवसात संपवतात तर तेच काम 15 मजुर रोज 5 तास काम करून किनी दिवसात संपवतील.
Anonymous Quiz
14%
1) 30
29%
2) 23
50%
3) 32
6%
5) 40
9058) एका सांकेतिक लिपीत RED = 9 आणि BLUE = 10 तर WHITE = ?
(Combine pre)
Anonymous Quiz
30%
(1) 13
42%
(2) 15
22%
(3) 17
7%
(4) 19
9059) A, B, C, D, E आणि F एका ओळीत उभे आहेत. B. हा F आणि D च्या मध्ये उभा आहे. E हा A आणि C च्या मध्ये उभा आहे. A हा F किंवा D च्या लगेच पुढे नाही. C हा D'च्या लगेच पुढे नाही. F हा कोणत्या जोडीच्या मध्ये उभा आहे?
Anonymous Quiz
13%
1) B आणि D
39%
2) B आणि A
24%
3) B आणि E
24%
4) B आणि C
9060) आगगाडीत बसून एक व्यक्ती इलेक्ट्रीक खांबांची संख्या मोजते आहे. दोन खांबातील अंतर 50 मीटर आहे आणि त्या आगगाडीचा वेग ताशी 40 किमी आहे तर 5601 खांब मोजण्यासाठी किती तास लागतील?
Anonymous Quiz
27%
1) 7 तास
42%
2) 6 तास
25%
3) 5 तास
6%
4) 3 तास
9061) एका क बिमध्ये 80 खेळाडू आहेत. त्यातील 36 खेळाडू कबड्डी खेळतात व 48 खेळाडू क्रिकेट खेळतात. जर 12 खेळाडू कबड्डी व क्रिकेट हे दोन्हीही खेळ खेळत असतील तर किती टक्के खेळाडू कबड्डी अथवा क्रिकेट खेळत नाहीत?
Anonymous Quiz
14%
1) 20%
39%
2) 15%
37%
3) 10%
10%
4) 5%
9062) बरोबर आहे?
विधान :'सिगारेट ओढणे हे आरोग्यासाठी हानिकारक आहे' अशी माहिती सिगारेट पाकिटावर छापलेली असते कारण,
गृहीतक : (i) सिगारेट पाकिटावर लिहीलेली माहिती लोक वाचतात. (ii) बऱ्याच व्यक्ती सिगारेट पाकिटावरील दिलेल्या इशाऱ्याचा गांभीर्याने विचार करतात.
Anonymous Quiz
17%
1) फक्त गृहितक 1 बरोबर
27%
2) फक्त गृहितक 2 बरोबर
46%
3) गृहितक 1 आणि 2 बरोबर
9%
4) गृहितक 1 आणि 2 बरोबर नाहीत
Forwarded from MPSC Alerts
8786.pdf
50.1 KB
जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023-दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क संवर्गाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी व तात्पुरती निवड यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याकरीता दि.3 एप्रिल 2024 रोजीपर्यंत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
Forwarded from MPSC Alerts
महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023 निकाल

तांत्रिक सहायक

Provisional Selection list

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
Forwarded from MPSC Alerts
8852.pdf
146.3 KB
जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2023 - कर सहायक संवर्गाच्या टंकलेखन कौशल्य चाचणीकरीता पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
Forwarded from MPSC Alerts
जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट क सेवा मुख्य परीक्षा 2023 - कर सहायक संवर्गाच्या टंकलेखन कौशल्य चाचणीकरीता पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.

Cut off

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
Forwarded from 🔰 Current Affairs Marathi 🔰 (MajhiTest)
दररोज चालू घडामोडीं विषयाच्या दर्जेदार अपडेट मिळवण्यासाठी व प्रश्न सोडविण्यासाठी लगेच जॉईन करा. @chalughadamodi
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
महाराष्ट्र दिन व कामगार दिन निमित्त हार्दिक शुभेच्छा...!

जॉईन - @eMPSCKatta
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन....!

जॉईन - @eMPSCKatta
Forwarded from MPSC Alerts
8887.pdf
4.3 MB
जा.क्र.414/2023 महाराष्ट्र नागरी राजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-2024 परीक्षेचा दिनांक, सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग आरक्षणासह सुधारित पदसंख्या व अर्ज सादर करण्याबाबतचे शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
Forwarded from MPSC Alerts
8888.pdf
2.4 MB
जा.क्र.036/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2022- पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या शारीरिक चाचणीच्या सुधारित कार्यक्रमाबाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
Forwarded from MPSC Alerts
5_6210996406254047069.pdf
1.4 MB
क्लार्क गट क मुख्य 2023 निकाल

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
Forwarded from MPSC
जा.क्र.०७०/२०२३ महाराष्ट्र अराजपत्रित गट ब सेवा मुख्य परीक्षा २०२३ करीता संमती विकल्प सादर करण्याकरीता दि. २० ते ३० मे २०२४ या कालावधीत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे.

https://mpsc.gov.in/downloadFile/english/8914
Forwarded from MPSC Alerts
जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परिक्षा 2023 मधील लिपिक-टंकलेखक व कर सहायक संवर्गाकरीता टंकलेखन कौशल्य चाचणी दि. 1 ते 13 जुलै 2024 या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts