MPSCmaths
37.1K subscribers
1.7K photos
253 videos
347 files
535 links
Download Telegram
9043) चार क्रमवार सम संख्यांची सरासरी 27 आहे तर त्यांच्यापैकी सर्वांत लहान संख्या कोणती ?

( MPSC clerk 2013)
Anonymous Quiz
20%
1) 22
58%
2) 24
18%
3) 26
4%
4) 28
9044) जर एका लीप वर्षाच्या दुसऱ्या दिवशी रविवार येतो तर त्या वर्षाच्या शेवटच्या दिवसाच्या नावामध्ये 3 रे इंग्रजी अक्षर काय असेल ?

( STI mains 2011)
Anonymous Quiz
11%
1) e
60%
2) n
25%
3) t
4%
4) r
9045) नवऱ्याला आदित्याचा परिचय करुन देताना एक स्त्री म्हणाली. “त्याच्या भावाचे वडील हे माझ्या आजोबांचे एकुलता एक मुलगा आहे”. त्या स्त्रीचे आदित्यशी नाते काय ?

( ASO mains 2018)
Anonymous Quiz
12%
1) काकू
27%
2) आई
53%
3) बहीण
8%
4) मुलगी
Forwarded from 🔰 Current Affairs Marathi 🔰 (MajhiTest)
दररोज चालू घडामोडीं विषयाच्या दर्जेदार अपडेट मिळवण्यासाठी व प्रश्न सोडविण्यासाठी लगेच जॉईन करा. @chalughadamodi
9046)आदित20 मीटर उत्तरेला चालतो मग तो उजवीकडे वळतो व 30मीटर चालतो.मग तो उजवीकडे वळतो व 35मीटर चालतो.मग तो डावीकडे वळतो व 15मीटर चालतो. मग तो पुन्हा डावीकडे वळतो व 15मीटर चालतो.तो त्याच्यापासून,त्याच्या मूळस्थितीपासून कोणत्या दिशेने व किती मीटर दूर आहे ?
Anonymous Quiz
11%
(1) 15 मीटर पश्चिम
37%
(2) 30 मीटर पूर्व
25%
(3) 30 मीटर पश्चिम
27%
(4) 45 मीटर पूर्व
9047) खाली दिलेल्या श्रेणीमधून गहाळ झालेली अक्षरे शोधा.
(Group c mains 2023)
p_qr_r_pqq_qrp_
Anonymous Quiz
21%
(1) pqqqp
48%
(2) prrqp
18%
(3) rrrqr
12%
(4) rqqpr
9048) खालील इंग्रजी वर्णमाला गट, इंग्रजी वर्णमालेतील अक्षरांच्या स्थानांच्या संदर्भात एक विशिष्ट आकृतिबंध तयार करतात. या आकृतिबंधावर आधारित, खालीलपैकी कोणता पर्याय प्रश्नचिन्हाच्या जागी येईल ?

(Group c mains 2023) HDG, NJM, TPS, ?
Anonymous Quiz
34%
(1) ZVY
37%
(2) QNR
20%
(3) RPS
9%
(4) यापैकी नाही
9049) A हे C चे वडील आहेत आणि D हा B चा मुलगा आहे. E हा A चा भाऊ आहे. जर C ही D ची बहीण असेल तर B चे E शी नाते काय ?

( Group c mains 2023)
Anonymous Quiz
14%
(1) मुलगी
27%
(2) पती
42%
(3) दिर
17%
(4) बहीण
9050) जर (A+B) म्हणजे A हा B चा भाऊ आहे; (A-B) म्हणजे A ही B ची बहीण आहे; (A×B) म्हणजे A ही B ची पत्नी आहे; आणि (A÷B) म्हणजे A हे B चे वडील आहेत, तर खालीलपैकी कोणता पर्याय, 'O हा L चा मुलगा आहे' हे दर्शवितो ?

(Group c mains 2023)
Anonymous Quiz
19%
(1) L×M÷N+O-P
46%
(2) L÷M÷O-N÷P
21%
(3) L×M÷N-P+O
15%
(4) L×M÷N-O+P
9051) खाली दिलेल्या प्रश्नात जर दिलेल्या गणितीय चिन्हात पुढीलप्रमाणे बदल केला '+' च्या जागी '÷', '-' च्या जागी 'x', '÷' च्या जागी '-', 'x' च्या जागी '+' तर खालील पदावलीला सरळरूप द्या.

67 x 119 +17-27-259=?
Anonymous Quiz
20%
1) -13
50%
2) -3
23%
3) -5
7%
4) 10
Forwarded from MPSC Alerts
8700.pdf
450.6 KB
महाराष्ट्र गट-क सेवा (मुख्य)परीक्षा 2023

पेपर क्रमांक 1 / मराठी व इंग्रजी

अंतिम उत्तर तालिका

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
Forwarded from MPSC Alerts
8701.pdf
454.7 KB
महाराष्ट्र गट-क सेवा (मुख्य)परीक्षा 2023

पेपर क्रमांक 2 / सामान्य अध्ययन

अंतिम उत्तर तालिका

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
9052) जर (A+B) म्हणजे A हा B चा भाऊ आहे; (A-B) म्हणजे A ही B ची बहीण आहे; (A×B) म्हणजे A ही B ची पत्नी आहे; आणि (A÷B) म्हणजे A हे B चे वडील आहेत, तर खालीलपैकी कोणता पर्याय, 'O हा L चा मुलगा आहे' हे दर्शवितो ?
(Group c mains 2023)
Anonymous Quiz
12%
(1) L×M÷N+O-P
43%
(2) L÷M÷O-N÷P
28%
(3) L×M÷N-P+O
17%
(4) L×M÷N-O+P
9053) A हे C चे वडील आहेत आणि D हा B चा मुलगा आहे. E हा A चा भाऊ आहे. जर C ही D ची बहीण असेल तर B चे E शी नाते काय ?
Anonymous Quiz
10%
(1) मुलगी
32%
(2) पती
43%
(3) दिर
15%
(4) बहीण
9054)खाली दिलेल्या श्रेणीमधून गहाळ झालेली अक्षरे शोधा.
(Group c mains 2023)
p_qr_r_pqq_qrp_
Anonymous Quiz
21%
(1) pqqqp
44%
(2) prrqp
23%
(3) rrrqr
12%
(4) rqqpr
9055) A , B आणि C चे वय अनुक्रमे 32 वर्षे , 36 वर्षे आणि 46 वर्षे आहेत , तर त्यांचे सरासरी वय काय आहे ?
Anonymous Quiz
51%
1) 38
27%
2) 40
17%
3) 39
5%
4) 41
9056) तीन नळ A, B व C टाकी 36 मिनिटांत भरतात, 12 मिनिटानंतर नळ C बंद केला असता A व B नळ ती टाकी 48 मिनिटांत भरतात, तर एकटा C नळ टाकी किती वेळात भरेल.
Anonymous Quiz
38%
1) 72
33%
2) 80
22%
3) 70
7%
4) 82
9057) 20 मजुर रोज 8 तास काम करून एक काम 15 दिवसात संपवतात तर तेच काम 15 मजुर रोज 5 तास काम करून किनी दिवसात संपवतील.
Anonymous Quiz
14%
1) 30
29%
2) 23
50%
3) 32
6%
5) 40
9058) एका सांकेतिक लिपीत RED = 9 आणि BLUE = 10 तर WHITE = ?
(Combine pre)
Anonymous Quiz
30%
(1) 13
42%
(2) 15
22%
(3) 17
7%
(4) 19