MPSCmaths
37.1K subscribers
1.7K photos
253 videos
347 files
535 links
Download Telegram
7078) नाझीर जो सोळा वर्षाचा आहे, तो वयाने त्याच्या बहिणीच्या चार पट मोठा आहे. नाझीर त्याच्या बहिणीच्या वयाच्या दुप्पट मोठा असेल तेव्हाचे त्याचे वय दर्शवणारा पर्याय निवडा.

(MPSC AMVI पूर्व - 2017)
Anonymous Quiz
11%
1) 20
68%
2) 24
19%
3) 30
2%
4) 28
7079) शिरीन, मारीयापेक्षा 3 वर्षांनी लहान आहे. दोन वर्षानंतर त्यांच्या वयाचे प्रमाण 5:6 होईल तर शिरीनचे आजचे वय काय ?

( ASST पूर्व - 2012)
Anonymous Quiz
33%
1) 13
44%
2) 15
20%
3) 14
4%
4) 16
7080) 22, 24, 26, 28, 30 ची सरासरी किती ?
Anonymous Quiz
54%
1) 26
23%
2) 28
18%
3) 27
5%
4) 25
7081) पहिल्या क्रमागत 5 विषम संख्यांची सरासरी किती ?
Anonymous Quiz
20%
1) 25
25%
2) 10
20%
3) 6
35%
4) 5
7082) दिनूचे घर ते शाळा या दरम्यान 23 बस उपलब्ध आहेत. जर घरापासून शाळेपर्यंत वेगवेगवेगळ्या बसने जाऊन परतायचे असेल तर दिनूला किती पध्दतीने ये-जा करणे शक्य आहे ?

(राज्यसेवा पूर्व - 2015)
Anonymous Quiz
26%
1) 529
52%
2) 506
18%
3) 463
4%
4) 484
7083) खालील संख्यामालेत प्रश्नार्थक चिन्हाच्या ठिकाणी येणारी संख्या दर्शविणारा पर्याय निवडा.

2, 10, 26, 50,?
Anonymous Quiz
14%
1) 78
26%
2) 79
13%
3) 80
48%
4) 82
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
संक्रांतीच्या सर्वांना हार्दिक शुभेछ्या!....

Join - @eMPSCKatta
🌷🌷🌷🌷🌷
7084) एका संघातील 100 विद्यार्थ्यांचे सरासरी वय 60 असून, दुसऱ्या संघातील 50 विद्यार्थ्यांचे सरासरी वय 90 आहे. तर दोन्ही संघ मिळून 150 विद्यार्थ्यांचे सरासरी वय काढा..
Anonymous Quiz
9%
1) 65
46%
2) 75
19%
3) 80
26%
4) 70
7085) जर P हा M चा भाऊ आहे. Q हा M चा मुलगा आहे, Q ची मुलगी R हिचे Tशी लग्न झालेले आहे, M आणि S ह्या बहिणी आहेत, तर S चे Q शी नाते काय ?
Anonymous Quiz
6%
1) आई
64%
2) मावशी
23%
3) आत्या
7%
4) बहीण
7086) Aही B ची मुलगी आहे. C ही A ची बहीण आहे, B ही D ची मुलगी आहे आणि E हा C चा भाऊ आहे. तर E व D मधील नातेसंबंध सांगा.
Anonymous Quiz
11%
1) भाऊ आणि बहीण
32%
2) मुलगी आणि आई
25%
3) आजी आणि नात
32%
4) नातू आणि आजी
7087) नाझीर जो सोळा वर्षाचा आहे, तो वयाने त्याच्या बहिणीच्या चार पट मोठा आहे. नाझीर त्याच्या बहिणीच्या वयाच्या दुप्पट मोठा असेल तेव्हाचे त्याचे वय दर्शवणारा पर्याय निवडा.
(MPSC AMVI पूर्व - 2017)
Anonymous Quiz
11%
1) 20
61%
2) 24
21%
3) 30
7%
4) 28
7088) 150 चा शेकडा 60 काढून येणाऱ्या संख्येचा पुन्हा शेकडा 60 काढला; तर मुळची संख्या कितीने कमी झाली ?
Anonymous Quiz
24%
(1) 96
44%
(2) 54
25%
(3) 90
7%
(4) 30
7089) साखरेची किंमत शे. 60 ने वाढली. घरात साखर किती टक्के कमी वापरावी म्हणजे खर्चात वाढ होणार नाही ?
Anonymous Quiz
38%
(1) 37.5%
30%
(2) 60%
26%
(3) 40%
6%
(4) 20%
7090) एक वस्तु 1920 रू. ला विकल्याने तिच्या खरेदी इतका नफा होतो तर वस्तुची खरेदी किंमत काढा.
Anonymous Quiz
15%
1) 1000
30%
2) 690
53%
3) 960
2%
4) 500
7091) एक काम 15 मुले 20 दिवसात पूर्ण करतात. जर 3 मुले 2 पुरुषांएवढे काम करीत असल्यास, तेच काम 20 पुरुष किती दिवसांत पूर्ण करतील?
Anonymous Quiz
34%
1) 10
34%
2) 12
26%
3) 8
7%
4) 16
7092)10 मजूर रोज 6 तास काम करून एक काम 12 दिवसांत पूर्ण करतात, तेच काम 20 मजूर रोज 9 तास काम करून किती दिवसांत पूर्ण करतील ?
Anonymous Quiz
13%
1) 6
30%
2) 20
50%
3) 4
6%
4) 10
7093) जर एका संख्येच्या दुपटीपेक्षा 3 ने लहान असलेली संख्या ही त्या संख्येच्या तिपटीपेक्षा 2 ने अधिक असणाऱ्या संख्येइतकी असेल, तर त्या संख्येच्या पाचपटीपेक्षा 5 ने लहान असलेली संख्या निवडा.( MPSC CSAT 2017)
Anonymous Quiz
10%
1)0
40%
2)-5
41%
3)-30
9%
4) 20
7094) चार क्रमवार सम संख्यांची सरासरी 27 आहे तर त्यांच्यापैकी सर्वांत लहान संख्या कोणती ?

( MPSC clerk 2013)
Anonymous Quiz
18%
1) 22
58%
2) 24
19%
3) 26
5%
4) 28
7095) जर एका लीप वर्षाच्या दुसऱ्या दिवशी रविवार येतो तर त्या वर्षाच्या शेवटच्या दिवसाच्या नावामध्ये 3 रे इंग्रजी अक्षर काय असेल ?

( STI mains 2011)
Anonymous Quiz
13%
1) e
58%
2) n
24%
3) t
5%
4) r
7096) नवऱ्याला आदित्याचा परिचय करुन देताना एक स्त्री म्हणाली. “त्याच्या भावाचे वडील हे माझ्या आजोबांचे एकुलता एक मुलगा आहे”. त्या स्त्रीचे आदित्यशी नाते काय ?
( ASO mains 2018)
Anonymous Quiz
9%
1) काकू
25%
2) आई
57%
3) बहीण
9%
4) मुलगी