MPSCmaths
37.1K subscribers
1.7K photos
253 videos
347 files
535 links
Download Telegram
7014) प्रश्न
7014) खाली दिलेल्या संकेताचा अभ्यास करा. द्यावरून विचारलेल्या शब्दाचे सांकेतिक रूप पर्यायातून निवडा.

A B C D E. F G........ #. ◆ ★ $. ∆. #. ◆
Anonymous Quiz
16%
1) $#★∆★◆
53%
2) ★∆#★$∆
25%
3) $∆#◆★∆
6%
4) ★#$◆$◆
7015) 280 प्रश्नपत्रिकांच्या गठ्यांची जाडी 3.6 सें.मी. आहे. तर 630 प्रश्नपत्रिकाच्या गळ्याची जाडी किती ?
Anonymous Quiz
9%
1) 8.0 सें.मी.
61%
2) 8.1 सें.मी.
24%
3) 7.8 सें.मी.
6%
4) 7.5 सें. मी.
7016)
7016) खालील दिलेल्या पाय आकृतीला काळजीपूर्वक अभ्यासा आणि विचारलेल्या
प्रश्नांची उत्तरे द्या.
IB मध्ये असणारे एकूण विद्यार्थी marketing मधील विद्यार्थ्यांना एकूण किती टक्के आहेत?
Anonymous Quiz
14%
1) 87.75
57%
2) 86.36
24%
3) 83.72
6%
4) 75
7017) गणेश, अनिल आणि प्रदिप एका वृत्ताकार मार्गाच्या बाजूला एकाच स्थानावरुन धावायला सुरुवात करतात आणि अनुक्रमे 18, 24 आणि 32 सेकंदात एक फेरा पूर्ण करतात. ते तिथे किती वेळानंतर प्रारंभिक स्थानावर भेटतील ?
Anonymous Quiz
11%
1) 340 सेकंद
41%
2) ठरविले जाऊ शकत नाही.
40%
3) 288 सेकंद
9%
4) 196 सेकंद
7018) A हे X चे वडील आहेत. B ही Y ची आई आहे. X आणि Z ची बहीण Y आहे. खालीलपैकी कोणते विधान पूर्णपणे असत्य आहे?
Anonymous Quiz
19%
1) B ही Z ची आई आहे.
36%
2) X ही Z ची बहीण आहे.
32%
3) Y हा A चा मुलगा आहे
13%
4) B ला एक मुलगी आहे
7019) विधाने :

(1) सर्व टेबल खुर्ची आहेत. (2) एकही खुर्ची दिवा नाही. अनुमाने : (1) काही टेबल दिवा आहेत. (2) एकही टेबल दिवा नाही.
Anonymous Quiz
9%
1) फक्त 1 अचूक
54%
2) फक्त 2 अचूक
28%
3) 1 व 2 दोन्ही अचूक
8%
4) 1 व 2 दोन्ही चूक
7020) 50 पैसे व रु. 1 यांची नाणी, प्रत्येकी 3:2 या प्रमाणात घेतल्यास 140 रुपयात 50 पैशांची किती नाणी येतील?
Anonymous Quiz
32%
1) 120
40%
2) 100
20%
3) 130
7%
4) 80
7021
7021) पुढील वृत्तालेख काळजीपूर्वक अभ्यासा व त्यावरून जर कागदाचा खर्च 16,000 रु. असेल, तर अन्य खर्चाची रक्कम काढा.
Anonymous Quiz
12%
1) 16,000 रु.
37%
2) 10,000 रु.
46%
3) 8,000 रु.
5%
4) 12,000 रु.
7022) A, B, C या तीन शाळेतील विद्यार्थ्याचे गुणोत्तर हे 5 : 4 : 7 आहे. तर त्यांच्यातील विद्यार्थ्याचे प्रमाण हे अनुक्रमे 20%, 25% व 20% ने वाढवण्यात आल्यास, A : B : C या शाळेतील विद्यार्थ्यांचे नवे गुणोत्तर किती ?
Anonymous Quiz
14%
1)5:5:7
48%
2) 30:25:42
33%
3) 30:20:49
5%
4) 31:32:40
7023) रामने रु. 5000 ला खरेदी केलेला मोबाईल शे. 10 टक्के नफ्याने शामला विकला. शामने तोच मोबाईल शे. 10 टक्के तोट्याने सुरेशला विकला. तर सुरेशची खरेदी किंमत काय असेल ?
Anonymous Quiz
9%
1) 2000 रु
31%
2) 1555 रु
16%
3) 3000 रु
44%
4) 4950 रु
7024)(i) A x B म्हणजेच A हा B चा भाऊ आहे.(ii) A ÷ B म्हणजे B हे A चे वडील आहेत.(iii) A + B म्हणजे A ही B ची बहीण आहे.(iv) A - B म्हणजे A ही B ची आई आहे.
खालीलपैकी कोणता पर्याय म्हणजे Q हा K चा काका आहे ?
Anonymous Quiz
15%
(A) Kx P÷MxQ
52%
(B) KxB÷NxQxD
25%
(C) QxL÷RxK
8%
(D)कोणतेही नाही
7025) वेन आकृती चा खलील प्रश्न पहा
7025) खालील वेन आकृतीमध्ये खेड्यातील युवक त्रिकोनामध्ये, बेरोजगार युवक वर्तुळामध्ये, शिक्षित युवक चौकोनाने दाखवले आहेत तर 6 ही संख्या काय दर्शविते ?
Anonymous Quiz
9%
1) बेरोजगार युवक
59%
2) शिक्षित बेरोजगार युवक
18%
3) खेड्यातील शिक्षित युवक
14%
4) खेड्यातील शिक्षित बेरोजगार युवक
7026) एका जोडप्याला एक मुलगा व एक मुलगी आहे. वडिलाचे वय हे मुलीच्या वयाच्या तिप्पट आहे आणि मुलाचे वय हे आईच्या वयाच्या अर्ध आहे. पत्नी ही पतीपेक्षा 9 वर्षानी लहान असून, भाऊ हा बहिणीपेक्षा 7 वर्षानी मोठा आहे. तर आईचे आजचे वय किती ?
Anonymous Quiz
17%
1) 40 वर्षे
49%
2) 45 वर्षे
19%
3) 50 वर्षे
14%
4) 60 वर्षे
7027) विधाने :

(1) सर्व टेबल खुर्ची आहेत. (2) एकही खुर्ची दिवा नाही. अनुमाने : (1) काही टेबल दिवा आहेत. (2) एकही टेबल दिवा नाही.
Anonymous Quiz
12%
1) फक्त 1 अचूक
51%
2) फक्त 2 अचूक
29%
3) 1 व 2 दोन्ही अचूक
8%
4) 1 व 2 दोन्ही चूक
7028) 50 पैसे व रु. 1 यांची नाणी, प्रत्येकी
3: 2 या प्रमाणात घेतल्यास 140 रुपयात 50 पैशांची किती नाणी येतील?
Anonymous Quiz
30%
1) 120
37%
2) 80
27%
3) 140
5%
4) 100
7029) A हा B चा मुलगा आहे. C हा B चा शालक (साला) आहे. D हा C चा सख्खा भाऊ आहे. E ही D ची पत्नी आहे. तर A शी E चे नाते काय ?
Anonymous Quiz
14%
1) मामे बहीण
40%
2) आते बहीण
18%
3) आत्या
28%
4) मामी
7030) एक मुद्रक एका पुस्तकाला पान क्रमांक देण्यास 1 पासून सुरुवात करतो त्याला एकूण 1272 अंकांचा वापर करावा लागतो तर त्या पुस्तकाला एकूण पाने किती ?
Anonymous Quiz
21%
1) 460
48%
2) 490
26%
3) 480
5%
4) 440