6049) 150 चा शेकडा 60 काढून येणाऱ्या संख्येचा पुन्हा शेकडा 60 काढला; तर मुळची संख्या कितीने कमी झाली ?
Anonymous Quiz
25%
(1) 96
42%
(2) 54
28%
(3) 90
6%
(4) 30
6050) चहा पावडरचा भाव 25% ने वाढला. घरात चहा पावडरची किती टक्के कपात करावी म्हणजे खर्चात वाढ होणार नाही ?
Anonymous Quiz
26%
(1) 25%
52%
(2) 20%
14%
(3) 30%
9%
(4) 15%
6051) एका परिवारात 6 पुत्रांचे सरासरी वय 8 वर्ष आहे. ही मुले आणि त्यांच्या आई वडिलांचे सरासरी वय 22 वर्ष आहे. जर वडिलांचे वय आईच्या वयाहून 8 वर्ष जास्ती आहे, तर आईचे वय काय आहे ?
Anonymous Quiz
12%
(a) 44 वर्षे
38%
(b) 52 वर्षे
45%
(c) 60 वर्षे
5%
(d) 68 वर्षे
6052) एका नावेच्या 10 नावाड्यांपैकी 56 किग्रा. वजनाच्या व्यक्तीच्या स्थानी एक नवीन व्यक्ती आल्याने त्यांच्या सरासरी वजनांत 800 ग्रा. ची वाढ होते. नवीन नावाड्याचे वजन काय असेल ?
Anonymous Quiz
15%
1)72
44%
2)69
25%
3)66
16%
4)64
6051) चे स्पष्टीकरण:
6 पुत्रांचे एकूण वय = (8 × 6) वर्षे = 48 वर्षे.
ही मुले आणि त्यांच्या आईवडिलांचे एकूण वय = (22 × 8) वर्षे
176 वर्षे
आई वडिलांचे वय = (176-48) वर्षे = 128 वर्षे.
समजा आईचे वय = x वर्षे. तर, वडिलांचे वय = (x + 8) वर्षे
x+x + 8 = 128
🌷🍃🌷🍃🌷🍃🌷🍃🌷🍃
⇒ 2x = 120x60.
म्हणून आईचे वय = 60 वर्षे.
6 पुत्रांचे एकूण वय = (8 × 6) वर्षे = 48 वर्षे.
ही मुले आणि त्यांच्या आईवडिलांचे एकूण वय = (22 × 8) वर्षे
176 वर्षे
आई वडिलांचे वय = (176-48) वर्षे = 128 वर्षे.
समजा आईचे वय = x वर्षे. तर, वडिलांचे वय = (x + 8) वर्षे
x+x + 8 = 128
🌷🍃🌷🍃🌷🍃🌷🍃🌷🍃
⇒ 2x = 120x60.
म्हणून आईचे वय = 60 वर्षे.
6053) दोन नळांचे पाणी बाहेर फेकण्याचे गुणोत्तर 3 : 5 आहे.जर दुसरा नळ एक टाकी 9 तासात भरत असेल तर पहिला नळ ती टाकी किती वेळात भरेल?
Anonymous Quiz
36%
1) 15 तास
33%
2) 10 तास
28%
3) 5 तास
3%
4) 20 तास
6054) 20 मजुर रोज 8 तास काम करून एक काम 15 दिवसात संपवतात तर तेच काम 15 मजुर रोज 5 तास काम करून किती दिवसात संपवतील?
Anonymous Quiz
11%
1) 23 दिवस
28%
2) 31 दिवस
57%
3) 32 दिवस
3%
4) 13 दिवस
6055) A एक काम 10 दिवसांत व B ते काम 15 दिवसांत पूर्ण करतो. दोघांनी काम सुरू केल्यानंतर काम पूर्ण होण्याच्या 5 दिवस आधी A काम सोडून गेला. तर उर्वरित काम किती दिवसांत पूर्ण होईल.
Anonymous Quiz
16%
1) 10
36%
2) 9
37%
3) 12
11%
4) 7
6056) खाली दिलेल्या प्रश्नात कोणत्याही दोन गणितीय चिन्हांची अदलाबदल करून समीकरण दुरुस्त करा :
5×11-1000+20÷20=25
5×11-1000+20÷20=25
Anonymous Quiz
16%
1)+ आणि ×
43%
2)÷ आणि -
20%
3)+ आणि -
22%
4)÷ आणि +
6057) खाली दिलेल्या प्रश्नात कोणत्याही दोन गणितीय चिन्हांची अदलाबदल करून समीकरण दुरुस्त करा :
96 - 16 ÷ 4 × 2+ 8 = 6
96 - 16 ÷ 4 × 2+ 8 = 6
Anonymous Quiz
35%
1)- आणि ÷
34%
2)+ आणि ×
23%
3)+ आणि ÷
8%
4) × आणि ÷
6058) 12, 16, 20, 24 ..यामध्ये 25 वे पद कोणते ?
(वन विभाग लिपीक - 2016)
(वन विभाग लिपीक - 2016)
Anonymous Quiz
11%
1) 110
29%
2) 96
53%
3) 108
7%
4) 100
6059) खालील अंकगणितीय श्रेढीचे 15 वे पद काढा.
3, 8, 13, 18,.......
3, 8, 13, 18,.......
Anonymous Quiz
10%
1) 71
57%
2)73
24%
3)72
9%
4)75
6060) प्रमोद व दिपक यांच्या आजच्या वयांचे गुणोत्तर 2 : 1 आहे. 4 वर्षापूर्वी त्यांच्या वयांचे गुणोत्तर 9 : 4 होते तर प्रमोदचे आजचे वय काढा ?
Anonymous Quiz
34%
1) 40
42%
2) 20
21%
3) 45
4%
4) 35
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
6061) शिरीन, मारीयापेक्षा 3 वर्षांनी लहान आहे. दोन वर्षानंतर त्यांच्या वयाचे प्रमाण 5:6 होईल तर शिरीनचे आजचे वय काय ?
( ASST पूर्व - 2012)
( ASST पूर्व - 2012)
Anonymous Quiz
28%
1) 13
46%
2) 15
20%
3) 14
6%
4) 16
6062) पहिल्या क्रमागत 6 सम संख्यांची सरासरी किती ?
Anonymous Quiz
16%
1) 42
30%
2) 30
21%
3) 36
33%
4) 7
6063) दिनूचे घर ते शाळा या दरम्यान 23 बस उपलब्ध आहेत. जर घरापासून शाळेपर्यंत वेगवेगवेगळ्या बसने जाऊन परतायचे असेल तर दिनूला किती पध्दतीने ये-जा करणे शक्य आहे ?
(राज्यसेवा पूर्व - 2015)
(राज्यसेवा पूर्व - 2015)
Anonymous Quiz
22%
1) 529
57%
2) 506
18%
3) 463
3%
4) 484
6065) खालील संख्यामालेत प्रश्नार्थक चिन्हाच्या ठिकाणी येणारी संख्या दर्शविणारा पर्याय निवडा.
2, 10, 26, 50,?
2, 10, 26, 50,?
Anonymous Quiz
14%
1) 78
29%
2) 79
17%
3) 80
41%
4) 82
Forwarded from 🔰 Current Affairs Marathi 🔰 (MajhiTest)
दररोज चालू घडामोडीं विषयाच्या दर्जेदार अपडेट मिळवण्यासाठी व प्रश्न सोडविण्यासाठी लगेच जॉईन करा. @chalughadamodi
6066) दोन संख्यांचा लसावि हा त्यांच्या मसाविच्या 15 पट आहे. जर मसावि 15 असेल, तर त्या संख्या कोणत्या ?
Anonymous Quiz
23%
1) 45, 225
38%
2) 75, 100
32%
3) 45,75
7%
4)45,90