MPSCmaths
37K subscribers
1.7K photos
253 videos
347 files
535 links
Download Telegram
5080) चार क्रमवार सम संख्यांची सरासरी 27 आहे तर त्यांच्यापैकी सर्वांत लहान संख्या कोणती ?

( MPSC clerk 2013)
Anonymous Quiz
20%
1) 22
62%
2) 24
16%
3) 26
3%
4) 28
Forwarded from SpardhaGram
★ SpardhaGram ★

★ सरळसेवेकरीता अत्यंत उपयुक्त ★

🔥 जिल्हा परिषद - आरोग्य भरती - नगर परिषद - पोलीस भरती 🔥

🛡 संपूर्ण अंकगणित व बुद्धिमत्ता Special Batch 🛡

🔔 SpardhaGram ॲप्लिकेशन वरील सर्व बॅचेस वर ज्यादा 50% सूट...! 🔔

चला तर मग वाट कसली पाहताय? लगेच स्पर्धाग्राम ऍप खालील लिंक वरून Install करा आणि आपल्या स्पर्धा परीक्षांच्या तयारीला वेग द्या..!

लिंक:
https://bit.ly/39vTCfr

ऑफर कालावधी: मर्यादित

★ Sanjay Pahade Sir ★
★ 9158029555 ★
Forwarded from MPSC Alerts
7674.pdf
330.9 KB
जा.क्र.011/2023 महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 मधील राज्यसेवा परीक्षेचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
Forwarded from MPSC Alerts
जा.क्र.011/2023 महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 मधील राज्यसेवा परीक्षेचा निकाल

CUTOFF

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
Forwarded from SpardhaGram
🔥🔥🔥

Question Answer Series 2023 | IBPS/TCS Pattern
अंकगणित व बुद्धिमत्ता
सरळसेवा |संजय पहाडे सर

At 7 pm Sharp
6 September 2023

Link :-
https://youtube.com/live/YwEmFkLeuog

Stay tuned..!!
सेशनला लाइक आणि notify करून ठेवा ..!!

🔥🔥🔥
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
eMPSCkatta च्या अपडेट्स इन्स्टाग्रामवर मिळवण्यासाठी खालील लिंक वरून eMPSCkatta ला इन्स्टाग्रामवर फॉल्लो करा : https://www.instagram.com/eMPSCkatta
Forwarded from MPSC Alerts
7678.pdf
4.4 MB
पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2023 ची जाहिरात आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. (जाहिरात क्रमांक 052/2023)
अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक:- 3 ऑक्टोबर, 2023 
परीक्षेचा दिनांक:- 2 डिसेंबर, 2023

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
Forwarded from SpardhaGram
🔥🔥🔥

सरळीकरण - Part 1

IBPS/TCS Pattern
अंकगणित व बुद्धिमत्ता
सरळसेवा |संजय पहाडे सर

At 7 pm Sharp
9 September 2023

Link :-
https://youtube.com/live/0w-reTnbL-o

Stay tuned..!!
सेशनला लाइक आणि notify करून ठेवा ..!!

चला, 7 वाजता भेटूयात !!

🔥🔥🔥
5081) एका परिवारात 6 पुत्रांचे सरासरी वय 8 वर्ष आहे. ही मुले आणि त्यांच्या आई वडिलांचे सरासरी वय 22 वर्ष आहे. जर वडिलांचे वय आईच्या वयाहून 8 वर्ष जास्ती आहे, तर आईचे वय काय आहे ?
Anonymous Quiz
14%
(a) 44 वर्षे
52%
(b) 60 वर्षे
28%
(c) 52 वर्षे
7%
(d) 68 वर्षे
5082) एक बोट शांत पाण्यात 15km/hr वेगाने जाते. बोट ज्या नदीतुन जाते त्या प्रवाहाचा वेग 5km/hr आहे. तर बोट प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जात असल्यास 70km अंतर जाण्यासाठी बोटेला किती वेळ लागेल.
Anonymous Quiz
14%
1) 17 तास
48%
2) 10 तास
36%
3) 7 तास
3%
4) 9 तास
5083) तीन नळ A, B व C टाकी 36 मिनिटांत भरतात, 12 मिनिटानंतर नळ C बंद केला असता A व B नळ ती टाकी 48 मिनिटांत भरतात, तर एकटा C नळ टाकी किती वेळात भरेल.
Anonymous Quiz
27%
1) 72 मि
33%
2) 27 मि
35%
3) 72 तास
5%
4) 27 तास
5084) 4 माणसे आणि 7 स्त्रीया एक काम 8 दिवसात करतात. एका माणसाचे काम करण्यासाठी 2 स्त्रिया लागतात. तर 5 माणसे आणि 2 स्त्रिया ते काम किती दिवसात करतील.
Anonymous Quiz
13%
1) 8 दिवस
34%
2) 18 दिवस
43%
3) 10 दिवस
11%
4) 7 दिवस
5085) 20 मजुर रोज 8 तास काम करून एक काम 15 दिवसात संपवतात तर तेच काम 15 मजुर रोज 5 तास काम करून किनी दिवसात संपवतील.
Anonymous Quiz
48%
1) 32
32%
2) 23
15%
3) 43
4%
4) 34
🌷🌷🌷
5081) चे स्पष्टीकरण:

6 पुत्रांचे एकूण वय = (8 × 6) वर्षे = 48 वर्षे.

ही मुले आणि त्यांच्या आईवडिलांचे एकूण वय = (22 × 8) वर्षे=176 वर्षे

आई वडिलांचे वय = (176-48) वर्षे
= 128 वर्षे.

समजा आईचे वय = x वर्षे.

तर, वडिलांचे वय = (x + 8) वर्षे
x+x + 8 = 128⇒ 2x = 120x60

म्हणून आईचे वय = 60 वर्षे

🌷🍃🍃🌷🍃🍃🌷🍃🍃🌷🍃🍃
5084) चे स्पष्टीकरण;

1 माणसाचे काम = 2 स्त्रियांचे काम

4 माणसे +7 स्त्रिया = 8 स्त्रिया +7 स्त्रिया
= 15 स्त्रिया

5 माणसे + 2 स्त्रिया =10 स्त्रिया + 2 स्त्रिया = 12 स्त्रिया

15 स्त्रीया एक काम 8 दिवसात करतात. म्हणुन तेच काम 12 स्त्रिया

=15x8 /12

= ★【10 दिवसात करतील】★

🌼🌸🌺🌼🌸🌺🌼🌸🌺🌼🌸🌺
Forwarded from MPSC Alerts
7689.pdf
4.3 MB
जा.क्र.001/2023 महाराष्ट्र गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 मधील लिपिक-टंकलेखक संवर्गाचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
Forwarded from MPSC Alerts
महाराष्ट्र गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 मधील लिपिक-टंकलेखक संवर्गाचा निकाल जाहीर

CUT OFF

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
5086) ____
3+2-4+6÷2=?
Anonymous Quiz
20%
1) -1
28%
2) 0
27%
3) 1
24%
4) -3
5087) खाली दिलेल्या प्रश्नात कोणत्याही दोन गणितीय चिन्हांची अदलाबदल करून समीकरण दुरुस्त करा :

5×11-1000+20÷20=25
Anonymous Quiz
15%
1)+ आणि ×
45%
2)÷ आणि -
20%
3)+ आणि -
20%
4)÷ आणि +
5088) 12, 16, 20, 24 ..यामध्ये 25 वे पद कोणते ?

(वन विभाग लिपीक - 2016)
Anonymous Quiz
11%
1) 110
35%
2) 96
47%
3)108
7%
4)100