5069) नाझीर जो सोळा वर्षाचा आहे, तो वयाने त्याच्या बहिणीच्या चार पट मोठा आहे. नाझीर त्याच्या बहिणीच्या वयाच्या दुप्पट मोठा असेल तेव्हाचे त्याचे वय दर्शवणारा पर्याय निवडा.
(MPSC AMVI पूर्व - 2017)
(MPSC AMVI पूर्व - 2017)
Anonymous Quiz
12%
1) 20
65%
2) 24
18%
3) 30
4%
4) 28
5070) शिरीन, मारीयापेक्षा 3 वर्षांनी लहान आहे. दोन वर्षानंतर त्यांच्या वयाचे प्रमाण 5:6 होईल तर शिरीनचे आजचे वय काय ?
( ASST पूर्व - 2012)
( ASST पूर्व - 2012)
Anonymous Quiz
31%
1) 13
51%
2) 15
14%
3) 14
4%
4) 16
Forwarded from 🔰 Current Affairs Marathi 🔰 (MajhiTest)
रोजच्या दर्जेदार चालू घडामोडी अपडेट मराठीमधून मिळवण्यासाठी व चालू घडामोडींवर प्रश्न सोडवण्यासाठी आजाच अमाचे चॅनल जॉईन करा.
जॉईन - @ChaluGhadamodi
जॉईन - @ChaluGhadamodi
Forwarded from MPSC Alerts
7646.pdf
55.2 KB
महाराष्ट्र गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023
SUB INSPECTOR, STATE EXCISE 2023
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
SUB INSPECTOR, STATE EXCISE 2023
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
Forwarded from MPSC Alerts
7647.pdf
20.9 KB
महाराष्ट्र गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023
TECHNICAL ASSISTANT
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
TECHNICAL ASSISTANT
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
Forwarded from MPSC Alerts
7645.pdf
418.8 KB
महाराष्ट्र गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023
TAX ASSISTANT
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
TAX ASSISTANT
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
Forwarded from MPSC Alerts
महाराष्ट्र गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023
SUB INSPECTOR, STATE EXCISE 2023
CUTOFF

7657.pdf
209.7 KB
जा.क्र.001/2023 महाराष्ट्र गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 मधील सहायक कक्ष अधिकारी संवर्गाचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
Forwarded from MPSC Alerts
जा.क्र.001/2023 महाराष्ट्र गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 मधील सहायक कक्ष अधिकारी संवर्गाचा निकाल जाहीर
CUTOFF
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
CUTOFF
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
5071) 34 चा 12 सोबत तोच संबंध आहे जो 59 चा (?) सोबत आहे.
34: 12: 59: ?
34: 12: 59: ?
Anonymous Quiz
42%
1) 45
35%
2) 14
15%
3) 42
8%
4) 38
5072) दोन संख्यांचा लसावि हा त्यांच्या मसाविच्या 15 पट आहे. जर मसावि 15 असेल, तर त्या संख्या कोणत्या ?
Anonymous Quiz
32%
1) 45, 225
34%
2) 75, 100
30%
3) 45,75
4%
4) 45,90
5073) Aही B ची मुलगी आहे. C ही A ची बहीण आहे, B ही D ची मुलगी आहे आणि E हा C चा भाऊ आहे. तर E व D मधील नातेसंबंध सांगा.
Anonymous Quiz
10%
1) भाऊ आणि बहीण
27%
2) मुलगी आणि आई
28%
3) आजी आणि नात
35%
4) नातू आणि आजी
5074) 15 जणांच्या गुणांची सरासरी 60 असून पहिल्या 8 जणांच्या गुणांची सरासरी 58 व शेवटच्या 8 जणांच्या गुणांची सरासरी 65 आहे तर 8 व्या व्यक्तीच्या गुणांची सरासरी किती ?
Anonymous Quiz
30%
1) 84
29%
2) 48
25%
3) 83
9%
4) 38
7%
स्पष्टीकरण:15 जणांचे एकूण गुण = 15 ×60 = 900
5075) साखरेची किंमत शे. 60 ने वाढली. घरात साखर किती टक्के कमी वापरावी म्हणजे खर्चात वाढ होणार नाही ?
Anonymous Quiz
41%
(1) 37.5%
27%
(2) 60%
25%
(3) 40%
7%
(4) 20%
5076) एक वस्तु 1920 रू. ला विकल्याने तिच्या खरेदी इतका नफा होतो तर वस्तुची खरेदी किंमत काढा.
Anonymous Quiz
8%
1) 690
68%
2) 960
20%
3) 890
3%
4) 560
5077) ताशी 126 km वेगाने जाणारी आगगाडी एका व्यक्तीस 8 सेकंदात ओलांडते तर गाडीची लांबी किती ?
Anonymous Quiz
10%
1) 380km
35%
2) 380m
49%
3) 280m
7%
4) 280km
5078) जर एका संख्येच्या दुपटीपेक्षा 3 ने लहान असलेली संख्या ही त्या संख्येच्या तिपटीपेक्षा 2 ने अधिक असणाऱ्या संख्येइतकी असेल, तर त्या संख्येच्या पाचपटीपेक्षा 5 ने लहान असलेली संख्या निवडा.
( MPSC CSAT 2017)
( MPSC CSAT 2017)
Anonymous Quiz
14%
1) 0
46%
2) -5
29%
3) -30
11%
4) 20
5079) 25 ते 37 मधील सम संख्यांची सरासरी किती ?
Anonymous Quiz
11%
1) 30
51%
2) 31
31%
3) 29.5
7%
4) 30.5