MPSCmaths
37K subscribers
1.7K photos
253 videos
347 files
535 links
Download Telegram
5057) एका वर्गातील 30 विद्यार्थ्यांचे सरासरी वय 15 वर्षे आहे. एक 20 वर्षाचा मुलगा वर्ग सोडून गेला आणि त्याच्या ठिकाणी दोन नवीन विद्यार्थी आले, ज्यांच्या वयाचे अंतर 5 वर्षे आहे.
Anonymous Quiz
12%
जर आता सर्व विद्यार्थ्यांचे सरासरी वय 15 वर्षे असेल, तर नवीन विद्यार्थ्यांत लहानाचे वय काय आहे?
14%
(a) 8 वर्षे
39%
(b) 10 वर्षे
30%
(c) 15 वर्षे
5%
(d) 20 वर्षे
5058) 11 निरीक्षणाची सरासरी 50 आहे. जर पहिल्या सहा निरीक्षणाची सरासरी 49 आहे आणि शेवटच्या सहा निरीक्षणाची सरासरी 52 आहे, तर सहावा परिणाम माहित करा.
Anonymous Quiz
13%
1) 320
55%
2) 312
26%
3) 317
6%
4) 330
5059) A , B आणि C चे वय अनुक्रमे 32 वर्षे , 36 वर्षे आणि 46 वर्षे आहेत , तर त्यांचे सरासरी वय काय आहे ?
Anonymous Quiz
49%
1) 38
26%
2) 40
21%
3) 39
4%
4) 41
5060) दोन नळांचे पाणी बाहेर फेकण्याचे गुणोत्तर 3 : 5 आहे.जर दुसरा नळ एक टाकी 9 तासात भरत असेल तर पहिला नळ ती टाकी किती वेळात भरेल?
Anonymous Quiz
17%
1) 12 तास
64%
2) 15 तास
13%
3) 25 तास
5%
4) 21 तास
5056) चे स्पष्टीकरण:
6 पुत्रांचे एकूण वय= (8×6) वर्षे=48 वर्षे.

ही मुले आणि त्यांच्या आईवडिलांचे एकूण वय= (22 × 8) वर्षे =176वर्षे

आई वडिलांचे वय=

(176-48)वर्षे=128वर्षे.

समजा आईचे वय = xवर्षे.
तर वडिलांचे वय=(x+8) वर्षे
x+x + 8 = 128

2x=120=60

म्हणून आईचे वय 60 वर्षे
5057) चे स्पष्टीकरण:

30 विद्यार्थ्यांचे एकूण वय = (30x15) वर्षे = 450 वर्षे.

4 बाकी 29 विद्यार्थ्यांचे एकूण वय = (450-20) वर्ष = 430 वर्षे

समजा 2 नवीन विद्यार्थ्यांचे वय x वर्ष आणि (x - 5) वर्षे आहेत.

31 विद्यार्थ्यांचे एकूण वय
[430 + x + (x – 5)] वर्षे

= (425 + 2x) वर्षे.

425 + 2x / 31 = 15
⇒ 425 + 2x = 465
⇒ 2x = 40 ⇒ x = 20.

म्हणून लहान विद्यार्थीचे वय = (20 - 5) वर्ष = 15 वर्षे

💫🍃🌷🍃💫🍃🌷🍃💫🍃🌷🍃💫
5061) 20 मजुर रोज 8 तास काम करून एक काम 15 दिवसात संपवतात तर तेच काम 15 मजुर रोज 5 तास काम करून किनी दिवसात संपवतील.
Anonymous Quiz
46%
1) 32
27%
2) 23
22%
3) 30
5%
4) 34
5062) 270 मीटर लांबीची एक आगगाडी ताशी 120 कि.मी. वेगाने धावते व विरूद्ध दिशेने ताशी 80 कि.मी. वेगाने येणाऱ्या गाडीला 9 सेकंदात ओलांडते, तर दुसऱ्या गाडीची लांबी किती?

(Tax Asst. P. - 2017)
Anonymous Quiz
33%
1) 230 मीटर
43%
2) 240 मीटर
19%
3) 260 मीटर
5%
4) 320 मीटर
5063) दोन व्यक्ती एकाच दिशेने 6 km/hr व 4 km/hr वेगाने जात आहेत तर किती वेळानंतर ते एकमेकांपासून 40 kma अंतरावर राहतील?
Anonymous Quiz
37%
1) 20
31%
2) 30
25%
3) 40
7%
4) 10
5064) खाली दिलेल्या प्रश्नात कोणत्याही दोन गणितीय चिन्हांची अदलाबदल करून समीकरण दुरुस्त करा :

96 - 16 ÷ 4 × 2+ 8 = 6
Anonymous Quiz
42%
1)- आणि ÷
33%
2)+ आणि ×
19%
3)+ आणि ÷
6%
4) × आणि ÷
5065) 12, 16, 20, 24 ..यामध्ये 25 वे पद कोणते ?

(वन विभाग लिपीक - 2016)
Anonymous Quiz
12%
1) 110
31%
2) 96
49%
3)108
8%
4)100
5066) सविता आणि कविता यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 3:4 आहे. 5 वर्षांनंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 4:5 होईल. तर सविता आणि कविता यांची आजची वये काढा.

(राज्यसेवा पूर्व - 2018)
Anonymous Quiz
11%
1) सविता 20 वर्षे आणि कविता 15 वर्षे
58%
2) सविता 15 वर्षे आणि कविता 20 वर्षे*
27%
3) सविता 20 वर्षे आणि कविता 25 वर्षे
4%
4) सविता 25 वर्षे आणि कविता 20 वर्षे
5067) खालील अंकगणितीय श्रेढीचे 15 वे पद काढा.

3, 8, 13, 18,.......
Anonymous Quiz
9%
1) 71
59%
2) 73
24%
3) 72
8%
4) 75
5068) प्रमोद व दिपक यांच्या आजच्या वयांचे गुणोत्तर 2 : 1 आहे. 4 वर्षापूर्वी त्यांच्या वयांचे गुणोत्तर 9 : 4 होते तर प्रमोदचे आजचे वय काढा ?
Anonymous Quiz
35%
1) 40
36%
2) 20
26%
3) 45
3%
4) 35
5069) नाझीर जो सोळा वर्षाचा आहे, तो वयाने त्याच्या बहिणीच्या चार पट मोठा आहे. नाझीर त्याच्या बहिणीच्या वयाच्या दुप्पट मोठा असेल तेव्हाचे त्याचे वय दर्शवणारा पर्याय निवडा.

(MPSC AMVI पूर्व - 2017)
Anonymous Quiz
12%
1) 20
65%
2) 24
18%
3) 30
4%
4) 28
5070) शिरीन, मारीयापेक्षा 3 वर्षांनी लहान आहे. दोन वर्षानंतर त्यांच्या वयाचे प्रमाण 5:6 होईल तर शिरीनचे आजचे वय काय ?

( ASST पूर्व - 2012)
Anonymous Quiz
31%
1) 13
51%
2) 15
14%
3) 14
4%
4) 16
Forwarded from 🔰 Current Affairs Marathi 🔰 (MajhiTest)
रोजच्या दर्जेदार चालू घडामोडी अपडेट मराठीमधून मिळवण्यासाठी व चालू घडामोडींवर प्रश्न सोडवण्यासाठी आजाच अमाचे चॅनल जॉईन करा.

जॉईन - @ChaluGhadamodi
Forwarded from MPSC Alerts
7646.pdf
55.2 KB
महाराष्ट्र गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023

SUB INSPECTOR, STATE EXCISE 2023

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
Forwarded from MPSC Alerts
7647.pdf
20.9 KB
महाराष्ट्र गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023

TECHNICAL ASSISTANT

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
Forwarded from MPSC Alerts
7645.pdf
418.8 KB
महाराष्ट्र गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023

TAX ASSISTANT

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
Forwarded from MPSC Alerts
महाराष्ट्र गट-ब व गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023

SUB INSPECTOR, STATE EXCISE 2023

CUTOFF

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts