MPSCmaths
36.8K subscribers
1.7K photos
253 videos
347 files
535 links
Download Telegram
Forwarded from SpardhaGram
Talathi - 2023| TCS Pattern

🔥 तलाठी, वनरक्षक परीक्षा पास करायची आहे ना ?

अतिसंभाव्य प्रश्न - 9

with Sanjay Pahade Sir

📲 Link :
https://www.youtube.com/live/BYzJUjcMN7M?feature=share

21 July at 7 pm

🔴🔴
Forwarded from 🔰 Current Affairs Marathi 🔰 (MajhiTest)
रोजच्या चालू घडामोडी विषयांचे प्रश्न सोडविण्यासाठी व चालू घडामोडी अपडेट मिळवण्यासाठी अजाच जॉईन करा
@chalughadamodi
4076) नाझीर जो सोळा वर्षाचा आहे, तो वयाने त्याच्या बहिणीच्या चार पट मोठा आहे. नाझीर त्याच्या बहिणीच्या वयाच्या दुप्पट मोठा असेल तेव्हाचे त्याचे वय दर्शवणारा पर्याय निवडा.

(MPSC AMVI पूर्व - 2017)
Anonymous Quiz
11%
1) 20
66%
2) 24
19%
3) 30
4%
4) 28
4077) 150 चा शेकडा 60 काढून येणाऱ्या संख्येचा पुन्हा शेकडा 60 काढला; तर मुळची संख्या कितीने कमी
झाली ?
Anonymous Quiz
30%
(1) 96
42%
(2) 54
20%
(3) 90
7%
(4) 30
4078) एका दुकानदाराने एक खुर्ची 10% नफ्याने विकली जर त्याने ती 20% नफ्याने विकली असती तर त्या 25 रू. जास्त मिळाले असते. तर त्या खुर्चीची मूळ किंमत किती ?
Anonymous Quiz
37%
1) 250
33%
2) 150
25%
3) 300
4%
4) 350
4079) ताशी 126 km वेगाने जाणारी आगगाडी एका व्यक्तीस 8 सेकंदात ओलांडते तर गाडीची लांबी किती ?
Anonymous Quiz
13%
1) 250m
63%
2) 280m
19%
3) 300m
5%
4) 230m
4080) एक काम 15 मुले 20 दिवसात पूर्ण करतात. जर 3 मुले 2 पुरुषांएवढे काम करीत असल्यास, तेच काम 20 पुरुष किती दिवसांत पूर्ण करतील?
Anonymous Quiz
9%
1) 25
34%
2) 8
26%
3) 12
31%
4) 10
Forwarded from SpardhaGram
🔔🔔🔔

PCMC Clerk Exam Paper Solution

Exam Dated : 28th May 2023

बुद्धिमत्ता चाचणी प्रश्न उत्तरे

with Sanjay Pahade Sir

📲 Link :
https://youtube.com/live/wXD9LA_w5I0

22 July at 7 pm

🔴🔴
Forwarded from SpardhaGram
💈 तलाठी भरतीसाठी TCS Pattern आधारीत मोफत टेस्ट सिरीज 💈

तलाठी भरतीच्या योग्य तयारीसाठी लगेच Join व्हा.

🌐 Application Link 👇
https://rb.gy/z2p49

हा शेवटचा गोल्डन चान्स आहे. यावर्षी नक्की पोस्ट काढायची आहे !!

🔥🔥🔥
4081) एका परिवारात 6 पुत्रांचे सरासरी वय 8 वर्ष आहे. ही मुले आणि त्यांच्या आई वडिलांचे सरासरी वय 22 वर्ष आहे. जर वडिलांचे वय आईच्या वयाहून 8 वर्ष जास्ती आहे, तर आईचे वय काय आहे ?
Anonymous Quiz
19%
(a) 44 वर्षे
39%
(b) 52 वर्षे
36%
(c) 60 वर्षे
6%
(d) 68 वर्षे
एका वर्गातील30विद्यार्थ्यांचे सरासरी वय15वर्षे आहे. एक20 वर्षाचा मुलगा वर्ग सोडून गेला आणि त्याच्या ठिकाणी दोन नवीन विद्यार्थी आले,ज्यांच्या वयाचे अंतर5 वर्षे आहे.जरआता सर्व विद्यार्थ्यांचे सरासरी वय15 वर्षे असेल,तर नवीन विद्यार्थ्यांत लहानाचे वय काय आहे?
Anonymous Quiz
13%
(a) 8 वर्षे
43%
(b) 10 वर्षे
39%
(c) 15 वर्षे
5%
(d) 20 वर्षे
4083) एका नावेच्या 10 नावाड्यांपैकी 56 किग्रा. वजनाच्या व्यक्तीच्या स्थानी एक नवीन व्यक्ती आल्याने त्यांच्या सरासरी वजनांत 800 ग्रा. ची वाढ होते. नवीन नावाड्याचे वजन काय असेल ?
Anonymous Quiz
14%
1)72
35%
2)69
31%
3)66
19%
4)64
4084) 11 निरीक्षणाची सरासरी 50 आहे. जर पहिल्या सहा निरीक्षणाची सरासरी 49 आहे आणि शेवटच्या सहा निरीक्षणाची सरासरी 52 आहे, तर सहावा परिणाम माहित करा.
Anonymous Quiz
13%
1)320
54%
2)312
27%
3)317
6%
4)330
4085) A , B आणि C चे वय अनुक्रमे 32 वर्षे , 36 वर्षे आणि 46 वर्षे आहेत , तर त्यांचे सरासरी वय काय आहे ?
Anonymous Quiz
52%
1) 38
24%
2) 40
18%
3) 39
5%
4) 41
4086) एक बोट शांत पाण्यात 15km/hr वेगाने जाते. बोट ज्या नदीतुन जाते त्या प्रवाहाचा वेग 5km/hr आहे. तर बोट प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जात असल्यास 70km अंतर जाण्यासाठी बोटेला किती वेळ लागेल.
Anonymous Quiz
36%
1) 7 तास
38%
2) 17 तास
20%
3) 3 तास
6%
4) 13 तास
4087) नदीत A व B दोन ठिकाणे असुन त्यामधील अंतर 96 किमी आहे. एक बोट शांत पाण्यात 12 किमी/तास या वेगान जाते तर प्रवाहाचा वेग 4 किमी/तास आहे. बोटेला A पासुन B पर्यंत व परत B पासुन A पर्यंत यायला किती वेळ लागेल.
Anonymous Quiz
12%
1) 10 तास
48%
2) 18 तास
19%
3) 7 तास
21%
4) 12 तास
4088) तीन नळ A, B व C टाकी 36 मिनिटांत भरतात, 12 मिनिटानंतर नळ C बंद केला असता A व B नळ ती टाकी 48 मिनिटांत भरतात, तर एकटा C नळ टाकी किती वेळात भरेल.
Anonymous Quiz
10%
1) 70 मि
37%
2) 50 मि
47%
3) 72 मि
6%
4) 7 मि
4089) दोन नळांचे पाणी बाहेर फेकण्याचे गुणोत्तर 3 : 5 आहे.जर दुसरा नळ एक टाकी 9 तासात भरत असेल तर पहिला नळ ती टाकी किती वेळात भरेल?
Anonymous Quiz
12%
1) 5 तास
27%
2) 25 तास
29%
3) 7 तास
32%
4) 15 तास
4090) 20 मजुर रोज 8 तास काम करून एक काम 15 दिवसात संपवतात तर तेच काम 15 मजुर रोज 5 तास काम करून किनी दिवसात संपवतील.
Anonymous Quiz
48%
1) 32 दिवस
29%
2) 22 दिवस
16%
3) 23 दिवस
7%
4) 30 दिवस
4081) चे स्पष्टीकरण:
6 पुत्रांचे एकूण वय =(8 × 6)वर्षे=48वर्षे.

ही मुले आणि त्यांच्या आईवडिलांचे एकूण वय = (22 × 8) वर्षे=176 वर्षे

आई वडिलांचे वय = (176-48) वर्षे = 128 वर्षे.

समजा आईचे वय = x वर्षे.
तर, वडिलांचे वय=(x+8) वर्षे

x+x + 8 =128

2x = 120x60

🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍃
4082) चे स्पष्टीकरण:

30 विद्यार्थ्यांचे एकूण वय = (30x15) वर्षे = 450 वर्षे.

4 बाकी 29 विद्यार्थ्यांचे एकूण वय =

(450-20) वर्ष = 430 वर्षे

समजा 2 नवीन विद्यार्थ्यांचे वय x वर्ष

आणि (x - 5) वर्षे आहेत.

31 विद्यार्थ्यांचे एकूण वय
[430 + x + (x – 5)] वर्षे -

= (425 + 2x) वर्षे.

425 + 2x / 31 = 15

⇒ 425 + 2x = 465 ⇒ 2x = 40 ⇒ x = 20.

म्हणून लहान विद्यार्थीचे वय = (20 - 5) वर्ष = 15 वर्षे

💫💫💫💫💫💫💫💫💫💫💫💫