Forwarded from MPSC Alerts
राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023
प्रथम उत्तरतालिका
CSAT
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
प्रथम उत्तरतालिका
CSAT
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
Forwarded from SpardhaGram
Talathi - 2023| TCS Pattern
🔥 तलाठी, वनरक्षक परीक्षा पास करायची आहे ना ?
अतिसंभाव्य प्रश्न - 7
with Sanjay Pahade Sir
📲 Link :
https://youtube.com/live/HYKcareyx6g
https://youtube.com/live/HYKcareyx6g
18 July at 8 pm
🔴🔴

https://www.youtube.com/live/RzcoakDPvos?feature=share
https://www.youtube.com/live/RzcoakDPvos?feature=share
https://www.youtube.com/live/RzcoakDPvos?feature=share
🟣TCS पॅटर्न करूया सोपा With Tricks+Concepts
भेटूया आज रात्री ९:३० वाजता live
**✔️मार्गदर्शक: स्वप्नील हिवराळे सर**

YouTube
#तलाठी भरती २०२३ । TCS पॅटर्न नुसार संभाव्य प्रश्नसंच - 2 | #Swapnil Hivrale sir
खालील लिंक वरून SpardhaGram ॲप डाऊनलोड करा :
https://bit.ly/39vTCfr
================================================
अधिक माहितीसाठी आमचे टेलिग्राम चॅनल जॉइन करा : https://t.me/SpardhaGram
================================================
Please like, share…

4061) पाच संख्यांची बेरीज 240 आहे. यांच्यातील पहिल्या दोन संख्यांची सरासरी 30 आणि शेवटच्या दोन संख्यांची सरासरी 70 आहे. तिसरी संख्या काय आहे?
Anonymous Quiz
8%
(a) 33
30%
(b) 60
26%
(c) 75
36%
(d) 40
4062) एका संख्येतून 600 च्या 75% चे दोन-तृतीयांश वजा केल्यावर प्राप्त संख्या 320 आहे. मूळ संख्या काय आहे?
Anonymous Quiz
15%
(a) 300
52%
(b) 620
26%
(c) 720
7%
(d) 500
4063) एखाद्या वस्तूचे 10% आणि 10% च्या दोन क्रमवार मूल्य वाढ कश्याप्रकारे एकमेव मूल्य वाढीच्या समतुल्य आहेत ?
Anonymous Quiz
11%
(a) 19%
42%
(b) 20%
40%
(c) 21%
6%
(d) 22%
4064) 740 चे 35 % एका संख्येहून 34 जास्त आहे . हया संख्येचे 2/5 किती आहे ?
Anonymous Quiz
11%
1) 45
43%
2) 90
36%
3) 180
10%
4) 120
4065) जर A चे 60 टक्के = B चे 3/4 आहे ,तर A : B = ?
Anonymous Quiz
10%
1) 9:20
37%
2) 20:9
38%
3) 4:5
15%
4) 5:4
4066) जर A चे उत्पन्न B च्या उत्पन्नातून 50 % कमी असेल , तर B चे उत्पन्न A च्या उत्पन्नाहुन किती टक्के जास्त आहे ?
Anonymous Quiz
25%
1) 50 टक्के
33%
2) 75 टक्के
35%
3) 100 टक्के
7%
4) 125 टक्के
4067) जर A चे उत्पन्न B च्या उत्पन्नाहुन 20 टक्के कमी असेल , तर A चे उत्पन्न किती टक्के जास्त आहे ?
Anonymous Quiz
20%
1) 20 टक्के
50%
2) 25 टक्के
22%
3) 30 टक्के
8%
4)35 टक्के
4068) A , B आणि C चे वय अनुक्रमे 32 वर्षे , 36 वर्षे आणि 46 वर्षे आहेत , तर त्यांचे सरासरी वय काय आहे ?
Anonymous Quiz
52%
1) 38
27%
2) 40
18%
3) 39
4%
4) 41
4069) L ही M ची मुलगी आहे
S आणि T या L च्या मुली आहेत
J हा K चा पिता आहे जो T चा पिता आहे. L चा K शी कसा संबंध आहे ?
S आणि T या L च्या मुली आहेत
J हा K चा पिता आहे जो T चा पिता आहे. L चा K शी कसा संबंध आहे ?
Anonymous Quiz
16%
1) चुलत भाऊ
38%
2) पत्नी
36%
3) आई
11%
4) मुलगी
4070) खालील संख्यामालेत प्रश्नार्थक चिन्हाच्या ठिकाणी येणारी संख्या दर्शविणारा पर्याय निवडा.
2, 10, 26, 50,?
2, 10, 26, 50,?
Anonymous Quiz
11%
1) 78
24%
2) 79
13%
3) 80
51%
4) 82
Forwarded from MPSC Alerts
7423.pdf
99.4 KB
जा.क्र.38/2022 सहायक रासायनिक विश्लेषक,गट ब संवर्गाची गुणवत्ता यादी व शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
Forwarded from MPSC Alerts
7425.pdf
335.5 KB
जा.क्र.260/2021 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित, गट ब मुख्य परीक्षा 2020 पोलीस उपनिरीक्षक संवर्गाची अंतिम गुणवत्ता यादी व अंतिम शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
Forwarded from SpardhaGram
Talathi - 2023| TCS Pattern
🔥 तलाठी, वनरक्षक परीक्षा पास करायची आहे ना ?
अतिसंभाव्य प्रश्न - 8
with Sanjay Pahade Sir
📲 Link :
https://youtube.com/live/cb1r0kHQWBY
https://youtube.com/live/cb1r0kHQWBY
19 July at 7 pm
🔴🔴
🔥 तलाठी, वनरक्षक परीक्षा पास करायची आहे ना ?
अतिसंभाव्य प्रश्न - 8
with Sanjay Pahade Sir
📲 Link :
https://youtube.com/live/cb1r0kHQWBY
https://youtube.com/live/cb1r0kHQWBY
19 July at 7 pm
🔴🔴
4071) जर A चे उत्पन्न B च्या उत्पन्नाहुन 25 % कमी असेल , तर B चे उत्पन्न A च्या उत्पन्नाहुन किती टक्के जास्त आहे ?
Anonymous Quiz
24%
1) 25 टक्के
29%
2) 30 टक्के
42%
3) 33× 1/3 टक्के
5%
4) 66×2/3" टक्के
4072) दोन संख्यांचा लसावि हा त्यांच्या मसाविच्या 15 पट आहे. जर मसावि 15 असेल, तर त्या संख्या कोणत्या ?
Anonymous Quiz
23%
1) 45, 225
36%
2) 75, 100
37%
3) 45,75
4%
4)45,90
4073) Aही B ची मुलगी आहे. C ही A ची बहीण आहे, B ही D ची मुलगी आहे आणि E हा C चा भाऊ आहे. तर E व D मधील नातेसंबंध सांगा.
Anonymous Quiz
12%
1) भाऊ आणि बहीण
28%
2) मुलगी आणि आई
25%
3) आजी आणि नात
35%
4) नातू आणि आजी