MPSCmaths
35K subscribers
1.7K photos
253 videos
347 files
535 links
Download Telegram
4011) एक घड्याळ दर दिवसाला 10 मिनिटे मागे पडते, दुसरे घड्याळ योग्य वेद दाखवते. दोन्ही घड्याळे एका सकाळी 8 वाजता समान वेळ दाखवत असती तर आणखी किती दिवसांनी दोन्ही घड्याळे एकच वेळ दाखवतील?

(तलाठी 2014)
Anonymous Quiz
20%
1) 72 दिवस
44%
2) 144 दिवस
24%
3) 36 दिवस
11%
4) 24 दिवस
4012) 2011 चा कामगार दिन रविवारी झाला असल्यास 2013 या वर्षाचा आरंभ कोणत्या दिवशी होईल?
Anonymous Quiz
18%
1) बुधवार
55%
2) मंगळवार
18%
3) गुरुवार
8%
4) रविवार
4013) एका मुलींच्या रांगेत समोरून 14 व्या क्रमांकावर असणाऱ्या सानिकाच मागे 9 व्या क्रमांकावर उभी असणारी दिशा रांगेत मध्यभागी असल्यास त्या रांगेत मुली किती आहे?
Anonymous Quiz
17%
1) 46
37%
2) 47
39%
3) 45
8%
4) 43
4014) 12, 16, 20, 24 ..यामध्ये 25 वे पद कोणते ?

(वन विभाग लिपीक - 2016)
Anonymous Quiz
11%
1) 110
29%
2) 96
50%
3)108
10%
4)100
4015) खालील अंकगणितीय श्रेढीचे 15 वे पद काढा.

3, 8, 13, 18,.......
Anonymous Quiz
10%
1) 71
60%
2) 73
18%
3) 72
12%
4) 75
Forwarded from MPSC Alerts
7333.pdf
125.8 KB
MAHARASHTRA SUBORDINATE SERVICES, GR-B PRE EXAMINATION - 2022
SUB REGISTRAR / STAMP INSPECTOR

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
Forwarded from MPSC Alerts
7331.pdf
137.2 KB
MAHARASHTRA SUBORDINATE SERVICES, GR-B PRE EXAMINATION - 2022
STATE TAX INSPECTOR

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
Forwarded from MPSC Alerts
MAHARASHTRA SUBORDINATE SERVICES, GR-B PRE EXAMINATION - 2022
SUB REGISTRAR / STAMP INSPECTOR

CUTOFF

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
Forwarded from MPSC Alerts
MAHARASHTRA SUBORDINATE SERVICES, GR-B PRE EXAMINATION - 2022
STATE TAX INSPECTOR

CUTOFF

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
Forwarded from SpardhaGram
🔥 Live सुरू होणार आहे ....पटकन "Notify" वर click करून ठेवा ...

असमानता Part - 2 | Talathi | TCS IBPS 2023

With Sanjay Pahade Sir

|
#tcs #ibps #talathi #maths #reasoning

📲 Link :
https://youtube.com/live/-xuAmr80JIU

6 July at 7 pm
Forwarded from 🔰 Current Affairs Marathi 🔰 (MajhiTest)
रोजच्या चालू घडामोडी विषयांचे प्रश्न सोडविण्यासाठी व चालू घडामोडी अपडेट मिळवण्यासाठी अजाच जॉईन करा
@chalughadamodi
Forwarded from SpardhaGram
🔔🔔🔔

💈 तलाठी भरतीसाठी TCS Pattern आधारीत Special अंकगणित व बुद्धीमत्ता Batch 💈

100% रिजल्टसाठी लगेच Join व्हा.

🌐 Application Link 👇
https://rb.gy/z2p49

📩 Page Link :
https://spradhagramm.page.link/ZNcXevgHxzHAVVJN8

®️फीस : फक्त 599 रुपये

हा शेवटचा गोल्डन चान्स आहे. यावर्षी नक्की पोस्ट काढायची आहे !!

🔥🔥🔥
Forwarded from SpardhaGram
💈 तलाठी भरतीसाठी TCS Pattern आधारीत मोफत टेस्ट सिरीज 💈

तलाठी भरतीच्या योग्य तयारीसाठी लगेच Join व्हा.

🌐 Application Link 👇
https://rb.gy/z2p49

हा शेवटचा गोल्डन चान्स आहे. यावर्षी नक्की पोस्ट काढायची आहे !!

🔥🔥🔥
4016)सिमाकडे असलेल्या 540 आंब्यापैकी 120 आंबे विकले, 57 आंबे खराब झाले. 24 आंबे विकताना अधिक गेले, तर तिच्या किती आंबे शिल्लक आहेत?

(Tax Asst. Pre. Aug. - 2017)
Anonymous Quiz
52%
1) 339
21%
2) 439
21%
3) 239
6%
4) 387
4017) 1000 रु च्या 27 नोटा 500च्या 38 नोटा व 50 रु च्या 80 नोटांची एकूण किती रक्कम
होईल?
(नाशिक तलाठी - 2014)
Anonymous Quiz
51%
1) 50,000
28%
2) 45,000
15%
3) 40,000
7%
4) 60,000
4018) तीन क्रमवार सम संख्यांची बेरीज 126 आहे. तर सर्वात लहान व सर्वात मोठ्या संख्येतील फरक किती?

(STIP - 2012)
Anonymous Quiz
45%
1) 4
32%
2) 3
16%
3) 5
7%
4) 8
4019) एका संख्येला 16 ने गुणण्याऐवजी चुकून 24 ने गुणले तर गुणाकार मूळ गुणाकाराहून 64 ने अधिक येतो, तर ती संख्या कोणती?

(नाशिक तलाठी 2014)
Anonymous Quiz
21%
1) 12
30%
2) 4
19%
3) 6
30%
4) 8
4020) 11 ते 30 संख्यांमध्ये असणाऱ्या विषम संख्यांची बेरीज किती?

(Asst मुख्य 2011) -
Anonymous Quiz
15%
1) 250
33%
2) 300
37%
3) 200
14%
4) 325
4021) जर 5a = -20 तर a ची किंमत किती?

(ठाणे तलाठी - 2015)
Anonymous Quiz
16%
1) 4
67%
2)-4
13%
3)20
3%
4)-20