MPSCmaths
35K subscribers
1.7K photos
253 videos
347 files
535 links
Download Telegram
3588) ताशी 126 km वेगाने जाणारी आगगाडी एका व्यक्तीस 8 सेकंदात ओलांडते तर गाडीची लांबी किती ?
Anonymous Quiz
43%
1) 280
39%
2) 360
15%
3) 380
3%
4) 500
3589) एक काम 15 मुले 20 दिवसात पूर्ण करतात. जर 3 मुले 2 पुरुषांएवढे काम करीत असल्यास, तेच काम 20 पुरुष किती दिवसांत पूर्ण करतील?
Anonymous Quiz
13%
1) 15
28%
2) 8
22%
3) 12
37%
4) 10
3590) जर एका संख्येच्या दुपटीपेक्षा 3 ने लहान असलेली संख्या ही त्या संख्येच्या तिपटीपेक्षा 2 ने अधिक असणाऱ्या संख्येइतकी असेल, तर त्या संख्येच्या पाचपटीपेक्षा 5 ने लहान असलेली संख्या निवडा.

( MPSC CSAT 2017)
Anonymous Quiz
15%
1)0
36%
2)-5
39%
3)-30
10%
4) 20
3591) 1395) 3 मी, 5 मी 10 सेमी, 12 मी 90 सेमी अशी लांबी असलेले कापडाचे तीन तुकडे अचूक मोजण्यासाठी जास्तीत जास्त मोठ्या मापाची मोजपट्टी किती लांबीची असयाला हवी, ते शोधा.

( MPSC CSAT 2018) :
Anonymous Quiz
31%
1) 30 सेमी
41%
2) 60 सेमी
23%
3) 45 सेमी
5%
4) 35 सेमी
3592) 25 ते 37 मधील सम संख्यांची सरासरी किती ?
Anonymous Quiz
14%
1) 30
50%
2) 31
28%
3) 29.5
7%
4) 30.5
3593) चार क्रमवार सम संख्यांची सरासरी 27 आहे तर त्यांच्यापैकी सर्वांत लहान संख्या कोणती ?

( MPSC clerk 2013)
Anonymous Quiz
21%
1) 22
59%
2) 24
16%
3) 26
4%
4) 28
3594) जर एका लीप वर्षाच्या दुसऱ्या दिवशी रविवार येतो तर त्या वर्षाच्या शेवटच्या दिवसाच्या नावामध्ये 3 रे इंग्रजी अक्षर काय असेल ?

( STI mains 2011)
Anonymous Quiz
9%
1) e
64%
2) n
23%
3) t
4%
4) r
3595) 3 मार्च 2004 हा दिवस जर सोमवार असेल तर 3 मार्च 2011 या दिवशी कोणता वार असेल ?

( ASO मुख्य परीक्षा 2013)
Anonymous Quiz
16%
1) सोमवार
32%
2) बुधवार
46%
3) मंगळवार
7%
4) गुरुवार
3596) दिलेल्या गटामधील इंग्रजी मुळाक्षरे च्या क्रमातील गट ओळखा.

DINSX, BGLQV, CHMRW ( ASO Pre 2014)
Anonymous Quiz
17%
1) AGMQV
32%
2) YTOJE
22%
3) GHIJK
30%
4) AFKPQ
3597) प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा अक्षर समूह शोधा :

ACFJO, BDGKP, CEHLQ, ? ( MPSC clerk 2019)
Anonymous Quiz
12%
1) DFLMR
28%
2) DFINR
53%
3) DFIMR
7%
4) DFIMS
3598) X हा Y चा मुलगा आहे. P ही Y ची सासू आहे. Q ही R ची मुलगी आहे व X ची बायको आहे. तर Y चे Q शी नाते काय असेल ?

( Mpsc clerk pre 2017)
Anonymous Quiz
43%
1) सासू
34%
2) बहिण
19%
3) नणंद
4%
4) भाऊ
3599) एक गावात 2200 मतदार आहेत. 483 पुरुष व 277 महिलांनी मतदानात भाग घेतला नाही तर एकूण किती मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला ?

( MPSC clerk pre 2017)
Anonymous Quiz
12%
1) 760
25%
2) 1290
14%
3) 1677
50%
4) 1440
4000) रमा मालाहून 3 वर्षांनी लहान आहे. दोन वर्षानंतर त्यांच्या वयांचे गुणोत्तर 5 : 6 असे असेल तर रमाचे सध्याचे वय किती ?

( MPSC clerk 2014)
Anonymous Quiz
35%
1) 13
28%
2) 16
29%
3) 15
8%
4) 18
Forwarded from SpardhaGram
🔥🔥🔥
Birthday Offer

🛞 तलाठी भरतीसाठी TCS Pattern आधारीत Special अंकगणित व बुद्धीमत्ता Batch 🛞

®️फीस : 599 रुपये
आजची फीस : 299 फक्त

🌐 Application Link 👇
https://rb.gy/z2p49

Page Link :
https://spradhagramm.page.link/ZNcXevgHxzHAVVJN8

🔥🔥🔥
Forwarded from SpardhaGram
आज सायंकाळी ठीक 7 वाजता...

https://www.youtube.com/live/ZfjOmOZbiYg?feature=share
Forwarded from SpardhaGram
Forwarded from SpardhaGram
शेवटचा एक तास शिल्लक.... त्वरा करा.

🔥🔥🔥
Birthday Offer

🛞 तलाठी भरतीसाठी TCS Pattern आधारीत Special अंकगणित व बुद्धीमत्ता Batch 🛞

®️फीस : 599 रुपये
आजची फीस : 299 फक्त

🌐 Application Link 👇
https://rb.gy/z2p49

Page Link :
https://spradhagramm.page.link/ZNcXevgHxzHAVVJN8

🔥🔥🔥