MPSCmaths
35K subscribers
1.7K photos
253 videos
347 files
535 links
Download Telegram
3582) जर 1 फेब्रुवारी 1996 रोजी बुधवार होता, तर 3 मार्च 1996 रोजी कोणता वार होता ?
Anonymous Quiz
10%
1) सोमवार
31%
2) रविवार
39%
3) शनिवार
20%
4) शुक्रवार
3583) 34 चा 12 सोबत तोच संबंध आहे जो 59 चा (?) सोबत आहे.

34: 12: 59: ?
Anonymous Quiz
37%
1) 45
36%
2) 14
16%
3) 42
12%
4) 38
3584) जर P हा M चा भाऊ आहे. Q हा M चा मुलगा आहे, Q ची मुलगी R हिचे Tशी लग्न झालेले आहे, M आणि S ह्या बहिणी आहेत, तर S चे Q शी नाते काय ?
Anonymous Quiz
9%
1) आई
63%
2) मावशी
24%
3) आत्या
5%
4) बहीण
3585) Aही B ची मुलगी आहे. C ही A ची बहीण आहे, B ही D ची मुलगी आहे आणि E हा C चा भाऊ आहे. तर E व D मधील नातेसंबंध सांगा.
Anonymous Quiz
15%
1) भाऊ आणि बहीण
32%
2) मुलगी आणि आई
23%
3) आजी आणि नात
30%
4) नातू आणि आजी
🌷🌷🌷🌷
Forwarded from SpardhaGram
आज सायंकाळी 7 वाजता Live पहा

लिंक: https://youtu.be/ulhV5pldBDI
Forwarded from SpardhaGram
आज सायंकाळी 7 वाजता Live पहा

लिंक: https://youtu.be/ulhV5pldBDI
Forwarded from SpardhaGram
आज सायंकाळी 7 वाजता Live पहा

लिंक: https://www.youtube.com/live/j5oMcwPo55k?feature=share
Forwarded from SpardhaGram
भेटू आज सायंकाळी 7 वाजता

लिंक: https://youtube.com/live/omyt2mcUghM
Forwarded from SpardhaGram
Live सुरू झाले...


https://youtube.com/live/omyt2mcUghM

7 PM Sharp
Talathi Online Paper Solving

🔴🔴
Forwarded from SpardhaGram
भेटू आज रात्री 9.30 वाजता

लिंक: https://www.youtube.com/live/D3AD1UnNP60?feature=share
Forwarded from SpardhaGram
Live सुरू झाले....

लिंक: https://www.youtube.com/live/D3AD1UnNP60?feature=share
3586) नाझीर जो सोळा वर्षाचा आहे, तो वयाने त्याच्या बहिणीच्या चार पट मोठा आहे. नाझीर त्याच्या बहिणीच्या वयाच्या दुप्पट मोठा असेल तेव्हाचे त्याचे वय दर्शवणारा पर्याय निवडा.

(MPSC AMVI पूर्व - 2017)
Anonymous Quiz
11%
1) 20
69%
2) 24
15%
3) 30
4%
4) 28
3587)एक वस्तु 1920 रू. ला विकल्याने तिच्या खरेदी इतका नफा होतो तर वस्तुची खरेदी किंमत काढा.
Anonymous Quiz
50%
1) 960
23%
2) 850
23%
3) 950
4%
4) 360
3588) ताशी 126 km वेगाने जाणारी आगगाडी एका व्यक्तीस 8 सेकंदात ओलांडते तर गाडीची लांबी किती ?
Anonymous Quiz
43%
1) 280
39%
2) 360
15%
3) 380
3%
4) 500
3589) एक काम 15 मुले 20 दिवसात पूर्ण करतात. जर 3 मुले 2 पुरुषांएवढे काम करीत असल्यास, तेच काम 20 पुरुष किती दिवसांत पूर्ण करतील?
Anonymous Quiz
13%
1) 15
28%
2) 8
22%
3) 12
37%
4) 10
3590) जर एका संख्येच्या दुपटीपेक्षा 3 ने लहान असलेली संख्या ही त्या संख्येच्या तिपटीपेक्षा 2 ने अधिक असणाऱ्या संख्येइतकी असेल, तर त्या संख्येच्या पाचपटीपेक्षा 5 ने लहान असलेली संख्या निवडा.

( MPSC CSAT 2017)
Anonymous Quiz
15%
1)0
36%
2)-5
39%
3)-30
10%
4) 20
3591) 1395) 3 मी, 5 मी 10 सेमी, 12 मी 90 सेमी अशी लांबी असलेले कापडाचे तीन तुकडे अचूक मोजण्यासाठी जास्तीत जास्त मोठ्या मापाची मोजपट्टी किती लांबीची असयाला हवी, ते शोधा.

( MPSC CSAT 2018) :
Anonymous Quiz
31%
1) 30 सेमी
41%
2) 60 सेमी
23%
3) 45 सेमी
5%
4) 35 सेमी
3592) 25 ते 37 मधील सम संख्यांची सरासरी किती ?
Anonymous Quiz
14%
1) 30
50%
2) 31
28%
3) 29.5
7%
4) 30.5