MPSCmaths
35K subscribers
1.7K photos
253 videos
347 files
535 links
Download Telegram
3577) प्रमोद व दिपक यांच्या आजच्या वयांचे गुणोत्तर 2 : 1 आहे. 4 वर्षापूर्वी त्यांच्या वयांचे गुणोत्तर 9 : 4 होते तर प्रमोदचे आजचे वय काढा ?
Anonymous Quiz
34%
1) 40
36%
2) 20
25%
3) 45
5%
4) 35
3578) नाझीर जो सोळा वर्षाचा आहे, तो वयाने त्याच्या बहिणीच्या चार पट मोठा आहे. नाझीर त्याच्या बहिणीच्या वयाच्या दुप्पट मोठा असेल तेव्हाचे त्याचे वय दर्शवणारा पर्याय निवडा.

(MPSC AMVI पूर्व - 2017)
Anonymous Quiz
15%
1) 20
64%
2) 24
15%
3) 30
6%
4) 28
3579) शिरीन, मारीयापेक्षा 3 वर्षांनी लहान आहे. दोन वर्षानंतर त्यांच्या वयाचे प्रमाण 5:6 होईल तर शिरीनचे आजचे वय काय ?

( ASST पूर्व - 2012)
Anonymous Quiz
30%
1) 13
46%
2) 15
19%
3) 14
5%
4) 16
3580) 22, 24, 26, 28, 30 ची सरासरी किती ?
Anonymous Quiz
11%
1) 25
71%
2) 26
14%
3) 27
4%
4) 28
Forwarded from SpardhaGram
🔹 आगामी तलाठी भरती 2023 साठी

संभाव्य प्रश्नपत्रिका क्रमांक 2

Concept+Trick+Scoring

YouTube Live session

21 जून 2023 रोजी सायंकाळी 7 वाजता...

लिंक:
https://www.youtube.com/live/JJ0l2JQot90?feature=share
Forwarded from Jobkatta.in
तलाठी पदभरती -2023.pdf
2.2 MB
तलाठी पद भारती 2023

एकूण जागा - 4644

अर्ज करण्याची तारीख - 26 जून 2023 - 17 जुलै 2023

जॉईन - @jobkatta
Forwarded from SpardhaGram
🌳 तलाठी भरतीसाठी TCS Pattern आधारीत Special अंकगणित व बुद्धीमत्ता Batch 🌳

100% रिजल्टसाठी join व्हा.

🌐 Application Link 👇
https://rb.gy/z2p49

®️फीस : फक्त 599 रुपये

☄️☄️  Join us here at Telegram :
@SpardhaGram

बस ! एवढंच करा ! 100% सगळे गणित व बुद्धिमत्ता प्रश्न टाईप्स कव्हर केलेले आहे.
याच्या बाहेर काही नाही !!

🔥🔥🔥
Forwarded from SpardhaGram
Forwarded from SpardhaGram
3581) दिनूचे घर ते शाळा या दरम्यान 23 बस उपलब्ध आहेत. जर घरापासून शाळेपर्यंत वेगवेगवेगळ्या बसने जाऊन परतायचे असेल तर दिनूला किती पध्दतीने ये-जा करणे शक्य आहे ?

(राज्यसेवा पूर्व - 2015)
Anonymous Quiz
28%
1) 529
50%
2) 506
18%
3) 463
4%
4) 484
3582) जर 1 फेब्रुवारी 1996 रोजी बुधवार होता, तर 3 मार्च 1996 रोजी कोणता वार होता ?
Anonymous Quiz
10%
1) सोमवार
31%
2) रविवार
39%
3) शनिवार
20%
4) शुक्रवार
3583) 34 चा 12 सोबत तोच संबंध आहे जो 59 चा (?) सोबत आहे.

34: 12: 59: ?
Anonymous Quiz
37%
1) 45
36%
2) 14
16%
3) 42
12%
4) 38
3584) जर P हा M चा भाऊ आहे. Q हा M चा मुलगा आहे, Q ची मुलगी R हिचे Tशी लग्न झालेले आहे, M आणि S ह्या बहिणी आहेत, तर S चे Q शी नाते काय ?
Anonymous Quiz
9%
1) आई
63%
2) मावशी
24%
3) आत्या
5%
4) बहीण
3585) Aही B ची मुलगी आहे. C ही A ची बहीण आहे, B ही D ची मुलगी आहे आणि E हा C चा भाऊ आहे. तर E व D मधील नातेसंबंध सांगा.
Anonymous Quiz
15%
1) भाऊ आणि बहीण
32%
2) मुलगी आणि आई
23%
3) आजी आणि नात
30%
4) नातू आणि आजी
🌷🌷🌷🌷
Forwarded from SpardhaGram
आज सायंकाळी 7 वाजता Live पहा

लिंक: https://youtu.be/ulhV5pldBDI
Forwarded from SpardhaGram
आज सायंकाळी 7 वाजता Live पहा

लिंक: https://youtu.be/ulhV5pldBDI
Forwarded from SpardhaGram
आज सायंकाळी 7 वाजता Live पहा

लिंक: https://www.youtube.com/live/j5oMcwPo55k?feature=share