3572) जर '×' म्हणजे बेरीज '-' म्हणजे भागाकार , ℅ म्हणजे वजाबाकी आणि '+ ' म्हणजे गुणाकार ,तर खालील मूल्य शोधा :
30 + 6 - 10/5 × 15- 5
30 + 6 - 10/5 × 15- 5
Anonymous Quiz
30%
1)16
38%
2)18
27%
3)12
5%
4)14
3573) खाली दिलेल्या प्रश्नात कोणत्याही दोन गणितीय चिन्हांची अदलाबदल करून समीकरण दुरुस्त करा :
96 - 16 ÷ 4 × 2+ 8 = 6
96 - 16 ÷ 4 × 2+ 8 = 6
Anonymous Quiz
34%
1)- आणि ÷
32%
2)+ आणि ×
24%
3)+ आणि ÷
10%
4) × आणि ÷
3574) काही विद्यार्थ्यांच्या रांगेत P हा डाव्या टोकापासून 17 व्या आणि उजव्या टोकापासून 23 व्या क्रमांकावर उभा होता . जर Q पंक्तीच्या अगदी मध्यभागी उभा असेल , तर डाव्या टोकापासून त्याची रँक काय होती ? लोक उत्तरेकडे तोंड करत होते असे समजा :
Anonymous Quiz
30%
1)20 वा
30%
2)22 वा
23%
3)18 वा
16%
4)19 वा
3575) X हा Y चा मुलगा आहे. P ही Y ची सासू आहे. Q ही R ची मुलगी आहे व X ची बायको आहे. तर Y चे Q शी नाते काय असेल ?
( Mpsc clerk pre 2017)
( Mpsc clerk pre 2017)
Anonymous Quiz
41%
1) सासू
34%
2) बहिण
19%
3) नणंद
5%
4) भाऊ
Forwarded from SpardhaGram
YouTube
TALATHI BHARATI - Part 3 - तलाठी भरती 2023 - TCS Paper Pattern - By Sanjay Pahade Sir
या सेशनमध्ये आपण येणाऱ्या तलाठी, ग्रामसेवक, पोलीस भरती, लिपिक, म्हाडा भरती, आरोग्य सेवक, वनरक्षक अश्या विविध सरळसेवा परीक्षांकरिता महत्वाचा असा अंकगणित व बुद्धिमत्ता हा विषय अभ्यासणार आहोत. मी मेहनत घेत आहे, तुम्ही पण घ्यावी एवढीच विनंती.
Earlier Videos…
Earlier Videos…
3576) सविता आणि कविता यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 3:4 आहे. 5 वर्षांनंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 4:5 होईल. तर सविता आणि कविता यांची आजची वये काढा.
(राज्यसेवा पूर्व - 2018)
(राज्यसेवा पूर्व - 2018)
Anonymous Quiz
9%
1) सविता 20 वर्षे आणि कविता 15 वर्षे
62%
2) सविता 15 वर्षे आणि कविता 20 वर्षे
26%
3) सविता 20 वर्षे आणि कविता 25 वर्षे
3%
4) सविता 25 वर्षे आणि कविता 20 वर्षे
3577) प्रमोद व दिपक यांच्या आजच्या वयांचे गुणोत्तर 2 : 1 आहे. 4 वर्षापूर्वी त्यांच्या वयांचे गुणोत्तर 9 : 4 होते तर प्रमोदचे आजचे वय काढा ?
Anonymous Quiz
34%
1) 40
36%
2) 20
25%
3) 45
5%
4) 35
3578) नाझीर जो सोळा वर्षाचा आहे, तो वयाने त्याच्या बहिणीच्या चार पट मोठा आहे. नाझीर त्याच्या बहिणीच्या वयाच्या दुप्पट मोठा असेल तेव्हाचे त्याचे वय दर्शवणारा पर्याय निवडा.
(MPSC AMVI पूर्व - 2017)
(MPSC AMVI पूर्व - 2017)
Anonymous Quiz
15%
1) 20
64%
2) 24
15%
3) 30
6%
4) 28
3579) शिरीन, मारीयापेक्षा 3 वर्षांनी लहान आहे. दोन वर्षानंतर त्यांच्या वयाचे प्रमाण 5:6 होईल तर शिरीनचे आजचे वय काय ?
( ASST पूर्व - 2012)
( ASST पूर्व - 2012)
Anonymous Quiz
30%
1) 13
46%
2) 15
19%
3) 14
5%
4) 16
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
🔹 आगामी तलाठी भरती 2023 साठी
संभाव्य प्रश्नपत्रिका क्रमांक 2
Concept+Trick+Scoring
YouTube Live session
21 जून 2023 रोजी सायंकाळी 7 वाजता...
लिंक:
https://www.youtube.com/live/JJ0l2JQot90?feature=share
संभाव्य प्रश्नपत्रिका क्रमांक 2
Concept+Trick+Scoring
YouTube Live session
21 जून 2023 रोजी सायंकाळी 7 वाजता...
लिंक:
https://www.youtube.com/live/JJ0l2JQot90?feature=share
YouTube
तलाठी भरती 2023 I PAPER SOLUTION 2 I #tcs #ibps #talathi #talathibharti2023 #maths #reasoning
या सेशनमध्ये आपण येणाऱ्या तलाठी, ग्रामसेवक, पोलीस भरती, लिपिक, म्हाडा भरती, आरोग्य सेवक, वनरक्षक अश्या विविध सरळसेवा परीक्षांकरिता महत्वाचा असा अंकगणित व बुद्धिमत्ता हा विषय अभ्यासणार आहोत. मी मेहनत घेत आहे, तुम्ही पण घ्यावी एवढीच विनंती.
Earlier Videos…
Earlier Videos…
Forwarded from SpardhaGram
🔹 आगामी तलाठी भरती 2023 साठी
संभाव्य प्रश्नपत्रिका क्रमांक 2
Concept+Trick+Scoring
YouTube Live session
21 जून 2023 रोजी सायंकाळी 7 वाजता...
लिंक:
https://www.youtube.com/live/JJ0l2JQot90?feature=share
संभाव्य प्रश्नपत्रिका क्रमांक 2
Concept+Trick+Scoring
YouTube Live session
21 जून 2023 रोजी सायंकाळी 7 वाजता...
लिंक:
https://www.youtube.com/live/JJ0l2JQot90?feature=share
Forwarded from Jobkatta.in
तलाठी पदभरती -2023.pdf
2.2 MB
Forwarded from SpardhaGram
🌳 तलाठी भरतीसाठी TCS Pattern आधारीत Special अंकगणित व बुद्धीमत्ता Batch 🌳
100% रिजल्टसाठी join व्हा.
🌐 Application Link 👇
https://rb.gy/z2p49
®️फीस : फक्त 599 रुपये
☄️☄️ Join us here at Telegram : @SpardhaGram
बस ! एवढंच करा ! 100% सगळे गणित व बुद्धिमत्ता प्रश्न टाईप्स कव्हर केलेले आहे.
याच्या बाहेर काही नाही !!
🔥🔥🔥
100% रिजल्टसाठी join व्हा.
🌐 Application Link 👇
https://rb.gy/z2p49
®️फीस : फक्त 599 रुपये
☄️☄️ Join us here at Telegram : @SpardhaGram
बस ! एवढंच करा ! 100% सगळे गणित व बुद्धिमत्ता प्रश्न टाईप्स कव्हर केलेले आहे.
याच्या बाहेर काही नाही !!
🔥🔥🔥
Forwarded from SpardhaGram
Forwarded from SpardhaGram
3581) दिनूचे घर ते शाळा या दरम्यान 23 बस उपलब्ध आहेत. जर घरापासून शाळेपर्यंत वेगवेगवेगळ्या बसने जाऊन परतायचे असेल तर दिनूला किती पध्दतीने ये-जा करणे शक्य आहे ?
(राज्यसेवा पूर्व - 2015)
(राज्यसेवा पूर्व - 2015)
Anonymous Quiz
28%
1) 529
50%
2) 506
18%
3) 463
4%
4) 484
3582) जर 1 फेब्रुवारी 1996 रोजी बुधवार होता, तर 3 मार्च 1996 रोजी कोणता वार होता ?
Anonymous Quiz
10%
1) सोमवार
31%
2) रविवार
39%
3) शनिवार
20%
4) शुक्रवार