MPSCmaths
35K subscribers
1.7K photos
253 videos
347 files
535 links
Download Telegram
3557) एका संघातील 100 विद्यार्थ्यांचे सरासरी वय 60 असून, दुसऱ्या संघातील 50 विद्यार्थ्यांचे सरासरी वय 90 आहे. तर दोन्ही संघ मिळून 150 विद्यार्थ्यांचे सरासरी वय काढा..
Anonymous Quiz
11%
1) 65
40%
2) 75
22%
3) 80
27%
4) 70
3558) खालील समीकरण बरोबर करण्यासाठी कोणत्या दोन चिन्हे आणि संख्यांची अदलाबदल करावी लागेल?

20+ 121 × 2+11-3 = 39
Anonymous Quiz
19%
(1) ÷ आणि +, 121 आणि 2
41%
(2) ÷ आणि-, 3 आणि 2
29%
(3) ÷ आणि ×, 20 आणि 2 2
11%
(4) ÷ आणि ×, 11 आणि 2
3559) जर ×म्हणजे-, ÷म्हणजे +, + म्हणजे ÷ आणि - म्हणजे × तर 90 +5 ÷5 ÷6-4 × 5 चे मुल्य किती आहे?
Anonymous Quiz
11%
(1) 48
31%
(2) 54
26%
(3) 55
32%
(4) 42
3560) दिलेल्या पर्यायांपैकी एक संख्या निवडा जी खालील मालिकेतील प्रश्नचिन्ह (?) बदलू शकेल.

30, 49, 66, 85, 102, ?
Anonymous Quiz
11%
(1) 120
30%
(2) 118
20%
(3) 119
38%
(4) 121
Forwarded from MPSCmaths
जॉन नेपियर ; लॉगॅरीदम्सचा जनक

जॉईन करा @MPSCmaths
3561) जर P हा M चा भाऊ आहे. Q हा M चा मुलगा आहे, Q ची मुलगी R हिचे Tशी लग्न झालेले आहे, M आणि S ह्या बहिणी आहेत, तर S चे Q शी नाते काय ?
Anonymous Quiz
6%
1) आई
62%
2) मावशी
27%
3) आत्या
5%
4) बहीण
3562) नाझीर जो सोळा वर्षाचा आहे, तो वयाने त्याच्या बहिणीच्या चार पट मोठा आहे. नाझीर त्याच्या बहिणीच्या वयाच्या दुप्पट मोठा असेल तेव्हाचे त्याचे वय दर्शवणारा पर्याय निवडा.

(MPSC AMVI पूर्व - 2017)
Anonymous Quiz
14%
1) 20
62%
2) 24
18%
3) 30
6%
4) 28
3563) एक वस्तु 1920 रू. ला विकल्याने तिच्या खरेदी इतका नफा होतो तर वस्तुची खरेदी किंमत काढा.
Anonymous Quiz
46%
1) 960
25%
2) 630
20%
3) 690
9%
4) 930
3564) एक काम 15 मुले 20 दिवसात पूर्ण करतात. जर 3 मुले 2 पुरुषांएवढे काम करीत असल्यास, तेच काम 20 पुरुष किती दिवसांत पूर्ण करतील?
Anonymous Quiz
16%
1) 15
31%
2) 8
20%
3) 22
32%
4) 10
3565) 10 मजूर रोज 6 तास काम करून एक काम 12 दिवसांत पूर्ण करतात, तेच काम 20 मजूर रोज 9 तास काम करून किती दिवसांत पूर्ण करतील?
Anonymous Quiz
13%
1) 6
26%
2) 8
21%
3) 10
40%
4) 4
3566) जर एका संख्येच्या दुपटीपेक्षा 3 ने लहान असलेली संख्या ही त्या संख्येच्या तिपटीपेक्षा 2 ने अधिक असणाऱ्या संख्येइतकी असेल, तर त्या संख्येच्या पाचपटीपेक्षा 5 ने लहान असलेली संख्या निवडा.

( MPSC CSAT 2017)
Anonymous Quiz
14%
1) 0
41%
2) -5
34%
3) -30
11%
4) 20
3567) 3 मी, 5 मी 10 सेमी, 12 मी 90 सेमी अशी लांबी असलेले कापडाचे तीन तुकडे अचूक मोजण्यासाठी जास्तीत जास्त मोठ्या मापाची मोजपट्टी किती लांबीची असयाला हवी, ते शोधा.

( MPSC CSAT 2018)
Anonymous Quiz
27%
1) 30 सेमी
44%
2) 60 सेमी
23%
3) 45 सेमी
6%
4) 35 सेमी
3568) जर एका लीप वर्षाच्या दुसऱ्या दिवशी रविवार येतो तर त्या वर्षाच्या शेवटच्या दिवसाच्या नावामध्ये 3 रे इंग्रजी अक्षर काय असेल ?

( STI mains 2011)
Anonymous Quiz
11%
1) e
60%
2) n
23%
3) t
6%
4) r
3569) नवऱ्याला आदित्याचा परिचय करुन देताना एक स्त्री म्हणाली. “त्याच्या भावाचे वडील हे माझ्या आजोबांचे एकुलता एक मुलगा आहे”. त्या स्त्रीचे आदित्यशी नाते काय ?

( ASO mains 2018)
Anonymous Quiz
11%
1) काकू
25%
2) आई
54%
3) बहीण
10%
4) मुलगी
3570) 3 मार्च 2004 हा दिवस जर सोमवार असेल तर 3 मार्च 2011 या दिवशी कोणता वार असेल ?

( ASO मुख्य परीक्षा 2013)
Anonymous Quiz
17%
1) सोमवार
32%
2) बुधवार
44%
3) मंगळवार
7%
4) गुरुवार
Forwarded from SpardhaGram
🌳 तलाठी भरतीसाठी TCS Pattern आधारीत Special अंकगणित व बुद्धीमत्ता Batch 🌳

100% रिजल्टसाठी join व्हा.

🌐 Application Link 👇
https://rb.gy/z2p49

®️फीस : फक्त 599 रुपये

☄️☄️  Join us here at Telegram :
@SpardhaGram

बस ! एवढंच करा ! 100% सगळे गणित व बुद्धिमत्ता प्रश्न टाईप्स कव्हर केलेले आहे.
याच्या बाहेर काही नाही !!

🔥🔥🔥
Forwarded from SpardhaGram
TALATHI BHARATI
तलाठी भरती 2023


TCS पेपर पॅटर्न कसा असेल ?

Link : (https://youtube.com/live/XVOw7yAOhw4?feature=share) https://www.youtube.com/live/XVOw7yAOhw4?feature=share

🗓 16 जून 2023
☎️ 6 pm (संध्याकाळी)

🤵‍♂️ संजय पहाडे सर

आवर्जून एकदा पहावे !!
👍🏻👍🏻
3571)खाली दिलेल्या प्रश्नात कोणत्याही दोन गणितीय चिन्हांची अदलाबदल करून समीकरण दुरुस्त करा :

5×11-1000+20÷20=25
Anonymous Quiz
14%
1)+ आणि ×
39%
2)÷ आणि -
24%
3)+ आणि -
23%
4)÷ आणि +
3572) जर '×' म्हणजे बेरीज '-' म्हणजे भागाकार , ℅ म्हणजे वजाबाकी आणि '+ ' म्हणजे गुणाकार ,तर खालील मूल्य शोधा :

30 + 6 - 10/5 × 15- 5
Anonymous Quiz
30%
1)16
38%
2)18
27%
3)12
5%
4)14