MPSCmaths
35K subscribers
1.7K photos
253 videos
347 files
535 links
Download Telegram
3550) नाझीर जो सोळा वर्षाचा आहे, तो वयाने त्याच्या बहिणीच्या चार पट मोठा आहे. नाझीर त्याच्या बहिणीच्या वयाच्या दुप्पट मोठा असेल तेव्हाचे त्याचे वय दर्शवणारा पर्याय निवडा.

(MPSC AMVI पूर्व - 2017)
Anonymous Quiz
12%
1) 20
64%
2) 24
19%
3) 30
5%
4) 28
3551) शिरीन, मारीयापेक्षा 3 वर्षांनी लहान आहे. दोन वर्षानंतर त्यांच्या वयाचे प्रमाण 5:6 होईल तर शिरीनचे आजचे वय काय ?

( ASST पूर्व - 2012)
Anonymous Quiz
26%
1) 13
47%
2) 15
22%
3) 14
5%
4) 16
3552) सध्या वडील व मुलगा यांच्या वयातील गुणोत्तर 5:2 आहे व त्यांच्या वयांची बेरीज 77 असल्यास मुलाचे 5 वर्षापूर्वीचे वय किती ?
Anonymous Quiz
15%
1) 22
29%
2) 11
24%
3) 12
32%
4) 17
3553) A हा B चा जावई आहे , E ही C ची मुलगी आहे. B ही एकुलती एक मुलगी आहे F ची आणि F ही C ची सासू आहे. A चा E शी संबंध काय ?
Anonymous Quiz
11%
1) काका
36%
2) पुतण्या
44%
3) नवरा
9%
4) भाऊ
3554) 22, 24, 26, 28, 30 ची सरासरी किती ?
Anonymous Quiz
8%
1) 25
72%
2) 26
15%
3) 27
5%
4) 28
3555) पहिल्या क्रमागत 5 विषम संख्यांची सरासरी किती ?
Anonymous Quiz
24%
1) 25
54%
2) 5
16%
3) 10
6%
4) 6
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
Join us here @eMPSCKatta
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
Join us here @eMPSCKatta
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
Join us here @eMPSCKatta
3556) खालील संख्यामालेत प्रश्नार्थक चिन्हाच्या ठिकाणी येणारी संख्या दर्शविणारा पर्याय निवडा.

2, 10, 26, 50,?
Anonymous Quiz
11%
1) 78
22%
2) 79
17%
3) 80
51%
4) 82
3557) एका संघातील 100 विद्यार्थ्यांचे सरासरी वय 60 असून, दुसऱ्या संघातील 50 विद्यार्थ्यांचे सरासरी वय 90 आहे. तर दोन्ही संघ मिळून 150 विद्यार्थ्यांचे सरासरी वय काढा..
Anonymous Quiz
11%
1) 65
40%
2) 75
22%
3) 80
27%
4) 70
3558) खालील समीकरण बरोबर करण्यासाठी कोणत्या दोन चिन्हे आणि संख्यांची अदलाबदल करावी लागेल?

20+ 121 × 2+11-3 = 39
Anonymous Quiz
19%
(1) ÷ आणि +, 121 आणि 2
41%
(2) ÷ आणि-, 3 आणि 2
29%
(3) ÷ आणि ×, 20 आणि 2 2
11%
(4) ÷ आणि ×, 11 आणि 2
3559) जर ×म्हणजे-, ÷म्हणजे +, + म्हणजे ÷ आणि - म्हणजे × तर 90 +5 ÷5 ÷6-4 × 5 चे मुल्य किती आहे?
Anonymous Quiz
11%
(1) 48
31%
(2) 54
26%
(3) 55
32%
(4) 42
3560) दिलेल्या पर्यायांपैकी एक संख्या निवडा जी खालील मालिकेतील प्रश्नचिन्ह (?) बदलू शकेल.

30, 49, 66, 85, 102, ?
Anonymous Quiz
11%
(1) 120
30%
(2) 118
20%
(3) 119
38%
(4) 121
Forwarded from MPSCmaths
जॉन नेपियर ; लॉगॅरीदम्सचा जनक

जॉईन करा @MPSCmaths
3561) जर P हा M चा भाऊ आहे. Q हा M चा मुलगा आहे, Q ची मुलगी R हिचे Tशी लग्न झालेले आहे, M आणि S ह्या बहिणी आहेत, तर S चे Q शी नाते काय ?
Anonymous Quiz
6%
1) आई
62%
2) मावशी
27%
3) आत्या
5%
4) बहीण
3562) नाझीर जो सोळा वर्षाचा आहे, तो वयाने त्याच्या बहिणीच्या चार पट मोठा आहे. नाझीर त्याच्या बहिणीच्या वयाच्या दुप्पट मोठा असेल तेव्हाचे त्याचे वय दर्शवणारा पर्याय निवडा.

(MPSC AMVI पूर्व - 2017)
Anonymous Quiz
14%
1) 20
62%
2) 24
18%
3) 30
6%
4) 28
3563) एक वस्तु 1920 रू. ला विकल्याने तिच्या खरेदी इतका नफा होतो तर वस्तुची खरेदी किंमत काढा.
Anonymous Quiz
46%
1) 960
25%
2) 630
20%
3) 690
9%
4) 930
3564) एक काम 15 मुले 20 दिवसात पूर्ण करतात. जर 3 मुले 2 पुरुषांएवढे काम करीत असल्यास, तेच काम 20 पुरुष किती दिवसांत पूर्ण करतील?
Anonymous Quiz
16%
1) 15
31%
2) 8
20%
3) 22
32%
4) 10