MPSCmaths
35K subscribers
1.7K photos
253 videos
347 files
535 links
Download Telegram
Forwarded from MPSC Alerts
जा.क्र.011/2023 महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023ची प्रथम उत्तरतालिका

CSAT पेपर 2

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
3541) दिनूचे घर ते शाळा या दरम्यान 23 बस उपलब्ध आहेत. जर घरापासून शाळेपर्यंत वेगवेगवेगळ्या बसने जाऊन परतायचे असेल तर दिनूला किती पध्दतीने ये-जा करणे शक्य आहे ?

(राज्यसेवा पूर्व - 2015)
Anonymous Quiz
25%
1) 529
51%
2) 506
19%
3) 463
4%
4) 484
3542) पहिल्या क्रमवार 10 नैसर्गिक संख्यांची सरासरी किती ?
Anonymous Quiz
17%
1) 5
67%
2) 5.5
13%
3) 6
3%
4) 6.5
3543) पहिल्या क्रमागत 6 सम संख्यांची सरासरी किती ?
Anonymous Quiz
13%
1) 42
26%
2) 30
26%
3) 36
35%
4) 7
3544) पहिल्या क्रमागत 5 विषम संख्यांची सरासरी किती ?
Anonymous Quiz
16%
1) 25
48%
2) 5
17%
3) 10
19%
4) 6
3545) 22, 24, 26, 28, 30 ची सरासरी किती ?
Anonymous Quiz
10%
1) 25
74%
2) 26
13%
3) 27
3%
4) 28
3546)12, 16, 20, 24 ..यामध्ये 25 वे पद कोणते ?

(वन विभाग लिपीक - 2016)
Anonymous Quiz
11%
1) 110
33%
2) 96
46%
3)108
10%
4)100
3547) खालील अंकगणितीय श्रेढीचे 15 वे पद काढा.

3, 8, 13, 18,.......
Anonymous Quiz
8%
1) 71
59%
2) 73
22%
3) 72
11%
4) 75
3548) सविता आणि कविता यांच्या आजच्या वयाचे गुणोत्तर 3:4 आहे. 5 वर्षांनंतर त्यांच्या वयाचे गुणोत्तर 4:5 होईल. तर
सविता आणि कविता यांची आजची वये काढा.
(राज्यसेवा पूर्व - 2018)
Anonymous Quiz
8%
1) सविता 20 वर्षे आणि कविता 15 वर्षे
62%
2) सविता 15 वर्षे आणि कविता 20 वर्षे
27%
3) सविता 20 वर्षे आणि कविता 25 वर्षे
4%
4) सविता 25 वर्षे आणि कविता 20 वर्षे
3549) प्रमोद व दिपक यांच्या आजच्या वयांचे गुणोत्तर 2 : 1 आहे. 4 वर्षापूर्वी त्यांच्या वयांचे गुणोत्तर 9 : 4 होते तर प्रमोदचे आजचे वय काढा ?
Anonymous Quiz
33%
1) 40
34%
2) 20
28%
3) 35
5%
4) 30
3550) नाझीर जो सोळा वर्षाचा आहे, तो वयाने त्याच्या बहिणीच्या चार पट मोठा आहे. नाझीर त्याच्या बहिणीच्या वयाच्या दुप्पट मोठा असेल तेव्हाचे त्याचे वय दर्शवणारा पर्याय निवडा.

(MPSC AMVI पूर्व - 2017)
Anonymous Quiz
12%
1) 20
64%
2) 24
19%
3) 30
5%
4) 28
3551) शिरीन, मारीयापेक्षा 3 वर्षांनी लहान आहे. दोन वर्षानंतर त्यांच्या वयाचे प्रमाण 5:6 होईल तर शिरीनचे आजचे वय काय ?

( ASST पूर्व - 2012)
Anonymous Quiz
26%
1) 13
47%
2) 15
22%
3) 14
5%
4) 16
3552) सध्या वडील व मुलगा यांच्या वयातील गुणोत्तर 5:2 आहे व त्यांच्या वयांची बेरीज 77 असल्यास मुलाचे 5 वर्षापूर्वीचे वय किती ?
Anonymous Quiz
15%
1) 22
29%
2) 11
24%
3) 12
32%
4) 17
3553) A हा B चा जावई आहे , E ही C ची मुलगी आहे. B ही एकुलती एक मुलगी आहे F ची आणि F ही C ची सासू आहे. A चा E शी संबंध काय ?
Anonymous Quiz
11%
1) काका
36%
2) पुतण्या
44%
3) नवरा
9%
4) भाऊ
3554) 22, 24, 26, 28, 30 ची सरासरी किती ?
Anonymous Quiz
8%
1) 25
72%
2) 26
15%
3) 27
5%
4) 28
3555) पहिल्या क्रमागत 5 विषम संख्यांची सरासरी किती ?
Anonymous Quiz
24%
1) 25
54%
2) 5
16%
3) 10
6%
4) 6
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
Join us here @eMPSCKatta
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
Join us here @eMPSCKatta
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
Join us here @eMPSCKatta
3556) खालील संख्यामालेत प्रश्नार्थक चिन्हाच्या ठिकाणी येणारी संख्या दर्शविणारा पर्याय निवडा.

2, 10, 26, 50,?
Anonymous Quiz
11%
1) 78
22%
2) 79
17%
3) 80
51%
4) 82
3557) एका संघातील 100 विद्यार्थ्यांचे सरासरी वय 60 असून, दुसऱ्या संघातील 50 विद्यार्थ्यांचे सरासरी वय 90 आहे. तर दोन्ही संघ मिळून 150 विद्यार्थ्यांचे सरासरी वय काढा..
Anonymous Quiz
11%
1) 65
40%
2) 75
22%
3) 80
27%
4) 70