3025) एक काम 15 मुले 20 दिवसात पूर्ण करतात. जर 3 मुले 2 पुरुषांएवढे काम करीत असल्यास, तेच काम 20 पुरुष किती दिवसांत पूर्ण करतील?
Anonymous Quiz
14%
1) 15
36%
2) 8
21%
3) 12
29%
4) 10
1-1000 पर्यंत च्या संख्यांचा वर्ग करण्याची सर्वात सोपी ट्रिक | Square Trick | by Swapnil Hivrale sir
https://www.youtube.com/watch?v=vx0KsoLHxyo
बुद्धिमापन चाचणी : वयवारी (Ages) भाग 1 - X न मानता उत्तरे काढण्याची ट्रिक By Swapnil Hivrale Sir:
https://www.youtube.com/watch?v=cOMjG04Khko&t=1453s
MPSC : बुद्धिमापन चाचणी - दिशाज्ञान चाचणी Concepts + Short Tricks By Swapnil Hivrale
https://www.youtube.com/watch?v=Y06C1efGank&t=546s
राज्यसेवा CSAT ( ४जून २०२३) संभाव्य पॅटर्न Decoded By Swapnil Hivrale Sir
https://www.youtube.com/watch?v=oqk7XlBidMA&t=3068s
MPSC Maths & Reasoning : अतिसंभाव्य 30 प्रश्नांचा महासंग्राम By Swapnil Sir
https://www.youtube.com/watch?v=wvp8D0FYE28
अंकगणित व बुद्धिमत्ता : Maths & Reasoning अतिसंभाव्य प्रश्नसंच सिरीज- भाग 1 By Swapnil
https://www.youtube.com/watch?v=HauPgAUHMtk
संयुक्त गट-ब व गट क सेवा पूर्व परीक्षा 2023 अंकगणित व बुद्धिमत्ता संभाव्य उत्तरे व सखोल विश्लेषण
https://www.youtube.com/watch?v=ApnpaaD5LhM

YouTube
1-1000 पर्यंतच्या संख्यांचा वर्ग करण्याची सर्वात सोपी ट्रिक | Square Trick | By Swapnil Hivrale sir
UPSC पासून ते पोलीस भारती परीक्षांमध्ये अंकमालिका, कोडी यासारख्या प्रश्नांना सोडवत असताना वर्गसंख्या पाठ असणे आवश्यक ठरते, पण सर्व वर्ग संख्या लक्ष्यात ठेवणे केवळ अशक्य आहे. म्हणून या संख्या पाठ करण्याऐवजी जर काही सेकंदात काढता आल्या तर किती छान होईल. नेमक्या…
3026) जर एका लीप वर्षाच्या दुसऱ्या दिवशी रविवार येतो तर त्या वर्षाच्या शेवटच्या दिवसाच्या नावामध्ये 3 रे इंग्रजी अक्षर काय असेल ?
( STI mains 2011)
( STI mains 2011)
Anonymous Quiz
10%
1) e
60%
2) n
25%
3) t
5%
4) r
3027) M हे B चे वडील आहेत. N ही C ची मुलगी आहे. C ही M ची मुलगी आहे. तर B चे N शी नाते काय ?
(ASO mains 2015)
(ASO mains 2015)
Anonymous Quiz
18%
1) काका किंवा आत्या
48%
2) मामा वा मावशी
21%
3) पुतण्या वा पुतणी
12%
4) भाचा वा भाची
3028) 3 मार्च 2004 हा दिवस जर सोमवार असेल तर 3 मार्च 2011 या दिवशी कोणता वार असेल ?
( ASO मुख्य परीक्षा 2013)
( ASO मुख्य परीक्षा 2013)
Anonymous Quiz
18%
1) सोमवार
31%
2) बुधवार
44%
3) मंगळवार
7%
4) गुरुवार
3029) दिलेल्या गटामधील इंग्रजी मुळाक्षरे च्या क्रमातील गट ओळखा.
DINSX, BGLQV, CHMRW ( ASO Pre 2014)
DINSX, BGLQV, CHMRW ( ASO Pre 2014)
Anonymous Quiz
20%
1) AGMQV
29%
2) YTOJE
22%
3) GHIJK
30%
4) AFKPQ
3030) प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा अक्षर समूह शोधा :
( MPSC clerk 2019) ACFJO, BDGKP, CEHLQ, ?
( MPSC clerk 2019) ACFJO, BDGKP, CEHLQ, ?
Anonymous Quiz
13%
1) DFLMR
31%
2) DFINR
51%
3) DFIMR
5%
4) DFIMS
Forwarded from MPSC Material Katta
CamScanner 06-04-2023 17.28.pdf
15.4 MB
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
आज (4 जून 2023) झालेल्या राज्यसेवा पूर्व परीक्षेमधील सामान्य अध्ययन पेपर 1 मधील किती प्रश्न तुम्ही सोडविले?
Anonymous Poll
8%
40 पेक्षा कमी
8%
40 - 50
11%
50 - 60
16%
60 - 70
15%
70 - 80
17%
80 - 90
25%
90 - 100
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
आज झालेल्या राज्यसेवा पूर्व परीक्षेमधील CSAT पेपर 2 मधील किती प्रश्न तुम्ही सोडविले?
Anonymous Poll
7%
30 पेक्षा कमी
9%
30 - 40
18%
40 - 50
27%
50 - 60
21%
60 - 70
18%
70 - 80
3031) मुलांच्या रांगेत सुजितचा एका टोकाकडून 25 वा नंबर आणि दुसऱ्या टोकाकडून 27 वा नंबर आहे. तर त्या रांगेत किती मुले आहेत ?
(राज्यसेवा पूर्व - 2008)
(राज्यसेवा पूर्व - 2008)
Anonymous Quiz
6%
1)54
22%
2)50
30%
3)52
41%
4) 51
3032) 20 ते 30 मधील सर्व नैसर्गिक संख्यांची सरासरी किती
Anonymous Quiz
13%
1) 50
23%
2) 100
26%
3) 55
37%
4) 25
3333) 28 ते 64 मधील सर्व नैसर्गिक संख्यांची सरासरी किती ?
Anonymous Quiz
6%
1) 64
33%
2) 36
19%
3) 63
42%
4) 46
3334) एका संघातील 100 विद्यार्थ्यांचे सरासरी वय 60 असून, दुसऱ्या संघातील 50 विद्यार्थ्यांचे सरासरी वय 90 आहे. तर दोन्ही संघ मिळून 150 विद्यार्थ्यांचे सरासरी वय काढा.
Anonymous Quiz
12%
1) 65
39%
2) 75
21%
3) 80
28%
4) 70
3335) दोन संख्यांचा लसावि हा त्यांच्या मसाविच्या 15 पट आहे. जर मसावि 15 असेल, तर त्या संख्या कोणत्या ?
Anonymous Quiz
21%
1) 45, 225
34%
2) 75, 100
39%
3) 45,75
5%
4)45,90
3536) जर P हा M चा भाऊ आहे. Q हा M चा मुलगा आहे, Q ची मुलगी R हिचे Tशी लग्न झालेले आहे, M आणि S ह्या बहिणी आहेत, तर S चे Q शी नाते काय ?
Anonymous Quiz
6%
1) आई
61%
2) मावशी
25%
3) आत्या
8%
4) बहीण
3537) Aही B ची मुलगी आहे. C ही A ची बहीण आहे, B ही D ची मुलगी आहे आणि E हा C चा भाऊ आहे. तर E व D मधील नातेसंबंध सांगा.
Anonymous Quiz
11%
1) भाऊ आणि बहीण
32%
2) मुलगी आणि आई
25%
3) आजी आणि नात
33%
4) नातू आणि आजी
3538) राहुलचे आजचे वय त्याच्या वडिलांच्या आजच्या वयाच्या 3 आहे. राहूलच्या आईचे वय त्याच्या वडिलांच्या वयापेक्षा 5 वर्षांनी कमी आहे. राहूलचे आजचे वय 13 वर्षे असल्यास, राहूलच्या जन्मावेळी त्याच्या आईचे वय किती होते ?
Anonymous Quiz
12%
1) 22 वर्षे
36%
2) 23 वर्षे
21%
3) 20 वर्षे
30%
4) 21 वर्षे