MPSCmaths
35K subscribers
1.7K photos
253 videos
347 files
535 links
Download Telegram
3021) साखरेची किंमत शे. 60 ने वाढली. घरात साखर किती टक्के कमी वापरावी म्हणजे खर्चात वाढ होणार नाही ?
Anonymous Quiz
39%
(1) 37.5%
26%
(2) 60%
28%
(3) 40%
7%
(4) 20%
3022) चहा पावडरचा भाव 25% ने वाढला. घरात चहा पावडरची किती टक्के कपात करावी म्हणजे खर्चात वाढ होणार नाही ?
Anonymous Quiz
18%
(1) 25%
52%
(2) 20%
18%
(3) 30%
12%
(4) 15%
3023) एका दुकानदाराने एक खुर्ची 10% नफ्याने विकली जर त्याने ती 20% नफ्याने विकली असती तर त्या 25 रू. जास्त मिळाले असते. तर त्या खुर्चीची मूळ किंमत किती ?
Anonymous Quiz
41%
1) 250
32%
2) 300
22%
3) 350
5%
4) 400
3024) खुर्ची व टेबल यांच्या किंमतीचे गुणोत्तर 3 : 7 आहे. जर टेबलाची किंमत 441 रुपये आहे, तर खुर्चीची किंमत किती ?
Anonymous Quiz
14%
1) 126
60%
2) 189
22%
3) 252
4%
4) 315
3025) एक काम 15 मुले 20 दिवसात पूर्ण करतात. जर 3 मुले 2 पुरुषांएवढे काम करीत असल्यास, तेच काम 20 पुरुष किती दिवसांत पूर्ण करतील?
Anonymous Quiz
14%
1) 15
36%
2) 8
21%
3) 12
29%
4) 10
3019) चे स्पष्टीकरण
1-1000 पर्यंत च्या संख्यांचा वर्ग करण्याची सर्वात सोपी ट्रिक | Square Trick | by Swapnil Hivrale sir
https://www.youtube.com/watch?v=vx0KsoLHxyo

बुद्धिमापन चाचणी : वयवारी (Ages) भाग 1 - X न मानता उत्तरे काढण्याची ट्रिक By Swapnil Hivrale Sir:  
https://www.youtube.com/watch?v=cOMjG04Khko&t=1453s

MPSC : बुद्धिमापन चाचणी - दिशाज्ञान चाचणी Concepts + Short Tricks By Swapnil Hivrale
https://www.youtube.com/watch?v=Y06C1efGank&t=546s

राज्यसेवा CSAT ( ४जून २०२३) संभाव्य पॅटर्न Decoded By Swapnil Hivrale Sir
https://www.youtube.com/watch?v=oqk7XlBidMA&t=3068s

MPSC Maths & Reasoning : अतिसंभाव्य 30 प्रश्नांचा महासंग्राम By Swapnil Sir
https://www.youtube.com/watch?v=wvp8D0FYE28

अंकगणित व बुद्धिमत्ता : Maths & Reasoning अतिसंभाव्य प्रश्नसंच सिरीज- भाग 1 By Swapnil
https://www.youtube.com/watch?v=HauPgAUHMtk

संयुक्त गट-ब व गट क सेवा पूर्व परीक्षा 2023 अंकगणित व बुद्धिमत्ता संभाव्य उत्तरे व सखोल विश्लेषण
https://www.youtube.com/watch?v=ApnpaaD5LhM
3026) जर एका लीप वर्षाच्या दुसऱ्या दिवशी रविवार येतो तर त्या वर्षाच्या शेवटच्या दिवसाच्या नावामध्ये 3 रे इंग्रजी अक्षर काय असेल ?

( STI mains 2011)
Anonymous Quiz
10%
1) e
60%
2) n
25%
3) t
5%
4) r
3027) M हे B चे वडील आहेत. N ही C ची मुलगी आहे. C ही M ची मुलगी आहे. तर B चे N शी नाते काय ?

(ASO mains 2015)
Anonymous Quiz
18%
1) काका किंवा आत्या
48%
2) मामा वा मावशी
21%
3) पुतण्या वा पुतणी
12%
4) भाचा वा भाची
3028) 3 मार्च 2004 हा दिवस जर सोमवार असेल तर 3 मार्च 2011 या दिवशी कोणता वार असेल ?

( ASO मुख्य परीक्षा 2013)
Anonymous Quiz
18%
1) सोमवार
31%
2) बुधवार
44%
3) मंगळवार
7%
4) गुरुवार
3029) दिलेल्या गटामधील इंग्रजी मुळाक्षरे च्या क्रमातील गट ओळखा.

DINSX, BGLQV, CHMRW ( ASO Pre 2014)
Anonymous Quiz
20%
1) AGMQV
29%
2) YTOJE
22%
3) GHIJK
30%
4) AFKPQ
3030) प्रश्नचिन्हाच्या जागी येणारा अक्षर समूह शोधा :

( MPSC clerk 2019) ACFJO, BDGKP, CEHLQ, ?
Anonymous Quiz
13%
1) DFLMR
31%
2) DFINR
51%
3) DFIMR
5%
4) DFIMS
Forwarded from MPSC Material Katta
CamScanner 06-04-2023 17.28.pdf
15.4 MB
आज झालेला CSAT पेपर

राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023

#प्रश्नपत्रिका

जॉईन करा @MPSCmaterialKatta
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
आज (4 जून 2023) झालेल्या राज्यसेवा पूर्व परीक्षेमधील सामान्य अध्ययन पेपर 1 मधील किती प्रश्न तुम्ही सोडविले?
Anonymous Poll
8%
40 पेक्षा कमी
8%
40 - 50
11%
50 - 60
16%
60 - 70
15%
70 - 80
17%
80 - 90
25%
90 - 100
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
आज झालेल्या राज्यसेवा पूर्व परीक्षेमधील CSAT पेपर 2 मधील किती प्रश्न तुम्ही सोडविले?
Anonymous Poll
7%
30 पेक्षा कमी
9%
30 - 40
18%
40 - 50
27%
50 - 60
21%
60 - 70
18%
70 - 80
3031) मुलांच्या रांगेत सुजितचा एका टोकाकडून 25 वा नंबर आणि दुसऱ्या टोकाकडून 27 वा नंबर आहे. तर त्या रांगेत किती मुले आहेत ?

(राज्यसेवा पूर्व - 2008)
Anonymous Quiz
6%
1)54
22%
2)50
30%
3)52
41%
4) 51
3032) 20 ते 30 मधील सर्व नैसर्गिक संख्यांची सरासरी किती
Anonymous Quiz
13%
1) 50
23%
2) 100
26%
3) 55
37%
4) 25
3333) 28 ते 64 मधील सर्व नैसर्गिक संख्यांची सरासरी किती ?
Anonymous Quiz
6%
1) 64
33%
2) 36
19%
3) 63
42%
4) 46
3334) एका संघातील 100 विद्यार्थ्यांचे सरासरी वय 60 असून, दुसऱ्या संघातील 50 विद्यार्थ्यांचे सरासरी वय 90 आहे. तर दोन्ही संघ मिळून 150 विद्यार्थ्यांचे सरासरी वय काढा.
Anonymous Quiz
12%
1) 65
39%
2) 75
21%
3) 80
28%
4) 70