MPSCmaths
35K subscribers
1.7K photos
253 videos
347 files
535 links
Download Telegram
3011) A व B नळ स्वतंत्रपणे एक हौद 36 तास व 45 तासात पूर्ण भरतात जर दोन्ही नळ एकाच वेळी सुरु केले तर तोच हौद किती वेळात पूर्ण भरेल ?

(MPSC कर सहायक-2017)
Anonymous Quiz
13%
1) 81 तास
30%
2) 19 तास
26%
3) 18 तास
31%
4) 20 तास
3012) समान व्यासाच्या 6 नळांनी एक पाण्याची टाकी 8 तासांत भरते. जर यांपैकी फक्त 4 नळ सुरु ठेवले, तर टाकी किती तासांत भरेल ?
Anonymous Quiz
37%
1) 12
34%
2) 10
22%
3) 8
7%
4) 16
3013) A, B, C, D, E आणि F हे 6 विद्यार्थी वर्तुळाकार टेबलाच्या भोवती एकूण किती प्रकारे बसू शकतील.
Anonymous Quiz
33%
1) 720
29%
2) 120
32%
3) 360
6%
4) 240
3014) 1, 2, 3, 4, 5, 6 या अंकापासून 6 अंकी पिनकोड किती तयार होतील?
Anonymous Quiz
21%
1) 216
35%
2) 36
30%
3) 776
15%
4) 46,656
3015) एका पेटीत 1 ते 15 संख्या लिहिलेली 15 तिकिटे आहेत. त्या पेटीतुन एक तिकीट यादृच्छिक (Randomly) पध्दतीने काढले असता तिकीटवरील संख्या सम संख्या येण्याची संभाव्यता किती ?.
Anonymous Quiz
15%
1) 8/15
58%
2) 7/15
21%
3) 15/8
6%
4) 15/7
Media is too big
VIEW IN TELEGRAM
चौकोन, चौरस, आयात मोजणे.. एकच व्हिडिओ मधे.

फॉलो करा @MPSCMaths
Forwarded from SpardhaGram
1-1000 पर्यंत च्या संख्यांचा वर्ग करण्याची सर्वात सोपी ट्रिक | Square Trick | by Swapnil Hivrale sir

UPSC पासून ते पोलीस भारती परीक्षांमध्ये अंकमालिका, कोडी यासारख्या प्रश्नांना सोडवत असताना वर्गसंख्या पाठ असणे आवश्यक ठरते, पण सर्व वर्ग संख्या लक्ष्यात ठेवणे केवळ अशक्य आहे. म्हणून या संख्या पाठ करण्याऐवजी जर काही सेकंदात काढता आल्या तर किती छान होईल. नेमक्या याच अडचणीवर मात करण्यासठी हा आमचा छोटा प्रयत्न.

लिंक: https://youtu.be/vx0KsoLHxyo

Spardhagram App डाऊनलोड करा : https://bit.ly/39vTCfr

अधिक माहितीसाठी जॉईन करा @SpardhaGram
3016) एका संघातील 100 विद्यार्थ्यांचे सरासरी वय 60 असून, दुसऱ्या संघातील 50 विद्यार्थ्यांचे सरासरी वय 90 आहे. तर दोन्ही संघ मिळून 150 विद्यार्थ्यांचे सरासरी वय काढा.
Anonymous Quiz
11%
1) 65
41%
2) 75
22%
3) 80
26%
4) 70
3017) दोन संख्यांचा लसावि हा त्यांच्या मसाविच्या 15 पट आहे. जर मसावि 15 असेल, तर त्या संख्या कोणत्या ?
Anonymous Quiz
24%
1) 45, 225
31%
2) 75, 100
40%
3) 45,75
5%
4) 45,90
3018) कल्याणी विणाची सासू असून वीणा ही अशोकची वहिनी आहे धीरज हा सुदीपचा सासरा असून अशोकच एकुलता एक भाऊ आहे कल्यानीचे अशोकशी नाते काय?
Anonymous Quiz
21%
1) चुलत भावंडे
26%
2) सासू
49%
3) आई
5%
4) मामी
3019)नाझीर जो सोळा वर्षाचा आहे, तो वयाने त्याच्या बहिणीच्या चार पट मोठा आहे. नाझीर त्याच्या बहिणीच्या वयाच्या दुप्पट मोठा असेल तेव्हाचे त्याचे वय दर्शवणारा पर्याय निवडा.

(MPSC AMVI पूर्व - 2017)
Anonymous Quiz
12%
1) 20
64%
2) 24
19%
3) 30
5%
4) 28
3020) 150 चा शेकडा 60 काढून येणाऱ्या संख्येचा पुन्हा शेकडा 60 काढला; तर मुळची संख्या कितीने कमी झाली ?
Anonymous Quiz
28%
(1) 96
37%
(2) 54
25%
(3) 90
9%
(4) 30
3021) साखरेची किंमत शे. 60 ने वाढली. घरात साखर किती टक्के कमी वापरावी म्हणजे खर्चात वाढ होणार नाही ?
Anonymous Quiz
39%
(1) 37.5%
26%
(2) 60%
28%
(3) 40%
7%
(4) 20%
3022) चहा पावडरचा भाव 25% ने वाढला. घरात चहा पावडरची किती टक्के कपात करावी म्हणजे खर्चात वाढ होणार नाही ?
Anonymous Quiz
18%
(1) 25%
52%
(2) 20%
18%
(3) 30%
12%
(4) 15%
3023) एका दुकानदाराने एक खुर्ची 10% नफ्याने विकली जर त्याने ती 20% नफ्याने विकली असती तर त्या 25 रू. जास्त मिळाले असते. तर त्या खुर्चीची मूळ किंमत किती ?
Anonymous Quiz
41%
1) 250
32%
2) 300
22%
3) 350
5%
4) 400
3024) खुर्ची व टेबल यांच्या किंमतीचे गुणोत्तर 3 : 7 आहे. जर टेबलाची किंमत 441 रुपये आहे, तर खुर्चीची किंमत किती ?
Anonymous Quiz
14%
1) 126
60%
2) 189
22%
3) 252
4%
4) 315
3025) एक काम 15 मुले 20 दिवसात पूर्ण करतात. जर 3 मुले 2 पुरुषांएवढे काम करीत असल्यास, तेच काम 20 पुरुष किती दिवसांत पूर्ण करतील?
Anonymous Quiz
14%
1) 15
36%
2) 8
21%
3) 12
29%
4) 10
3019) चे स्पष्टीकरण
1-1000 पर्यंत च्या संख्यांचा वर्ग करण्याची सर्वात सोपी ट्रिक | Square Trick | by Swapnil Hivrale sir
https://www.youtube.com/watch?v=vx0KsoLHxyo

बुद्धिमापन चाचणी : वयवारी (Ages) भाग 1 - X न मानता उत्तरे काढण्याची ट्रिक By Swapnil Hivrale Sir:  
https://www.youtube.com/watch?v=cOMjG04Khko&t=1453s

MPSC : बुद्धिमापन चाचणी - दिशाज्ञान चाचणी Concepts + Short Tricks By Swapnil Hivrale
https://www.youtube.com/watch?v=Y06C1efGank&t=546s

राज्यसेवा CSAT ( ४जून २०२३) संभाव्य पॅटर्न Decoded By Swapnil Hivrale Sir
https://www.youtube.com/watch?v=oqk7XlBidMA&t=3068s

MPSC Maths & Reasoning : अतिसंभाव्य 30 प्रश्नांचा महासंग्राम By Swapnil Sir
https://www.youtube.com/watch?v=wvp8D0FYE28

अंकगणित व बुद्धिमत्ता : Maths & Reasoning अतिसंभाव्य प्रश्नसंच सिरीज- भाग 1 By Swapnil
https://www.youtube.com/watch?v=HauPgAUHMtk

संयुक्त गट-ब व गट क सेवा पूर्व परीक्षा 2023 अंकगणित व बुद्धिमत्ता संभाव्य उत्तरे व सखोल विश्लेषण
https://www.youtube.com/watch?v=ApnpaaD5LhM
3026) जर एका लीप वर्षाच्या दुसऱ्या दिवशी रविवार येतो तर त्या वर्षाच्या शेवटच्या दिवसाच्या नावामध्ये 3 रे इंग्रजी अक्षर काय असेल ?

( STI mains 2011)
Anonymous Quiz
10%
1) e
60%
2) n
25%
3) t
5%
4) r