MPSCmaths
35K subscribers
1.7K photos
253 videos
347 files
535 links
Download Telegram
2098) जर PEN = 70, BOOK = 86 असेल तर DUSTER = किती ?
Anonymous Quiz
30%
1) 174
35%
2) 184
30%
3) 186
4%
4) 188
2099) उदा. 9 : 729 : : 18 : ?
Anonymous Quiz
12%
1) 3285
27%
2) 4096
54%
3) 5832
8%
4) 6561
3000) 1350 रू. मुद्दलाचे द.सा.द.शे. 8% दराने 5 महिन्यांचे सरळ व्याज किती व रास किती?
Anonymous Quiz
33%
1) 1395
34%
2) 1400
21%
3) 1600
12%
4) 1800
3001) इंग्रजी विषयात रामला श्यामपेक्षा 8 गुण कमी मिळालेत तर रमणला 67 गुण मिळालेले आहेत. अक्षयला श्यामपेक्षा 5 गुण कमी परंतु रमणपेक्षा 4 गुण जास्त मिळालेले आहेत तर रामला इंग्रजी विषयात किती गुण मिळालेले आहेत ?
Anonymous Quiz
12%
1) 67
57%
2) 68
23%
3) 69
8%
4) 70
3002) 0, 1, 2, 3, 4 हे अंक एकदा वापरून तयार होणाऱ्या सर्वात मोठ्या पाच अंकी आणि सर्वात लहान पाच अंकी संख्येतील फरक हा आहे.

( STI mains 2012)
Anonymous Quiz
14%
1) 23976
59%
2) 32976
21%
3) 39276
5%
4) 29376
3003) खालीलपैकी कोणती संख्या पूर्ण वर्ग नाही ?

( STI 2012)
Anonymous Quiz
22%
1) 1521
40%
2) 2209
24%
3) 5776
15%
4) 1825
3004) जर 4 × 5 =15, 7× 8 = 48 आणि
6 × 5 = 24,तर 8x4 = ?
Anonymous Quiz
37%
1) 24
22%
2) 26
35%
3) 28
6%
4) 30
3005) दिनूचे घर ते शाळा या दरम्यान 23 बस उपलब्ध आहेत. जर घरापासून शाळेपर्यंत वेगवेगवेगळ्या बसने जाऊन परतायचे
असेल तर दिनूला किती पध्दतीने ये-जा करणे शक्य आहे?
(राज्यसेवा पूर्व - 2015)
Anonymous Quiz
25%
1) 529
48%
2) 506
21%
3) 463
6%
4) 484
3006) शरदचे घड्याळ दर तासाला 5 सेकंद पुढे जाते. त्याने सकाळी 10 वाजता घड्याळ बरोबर लावले; तर दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजता ते कोणती वेळ दाखवेल ?

(लातुर तलाठी - 2015 )
Anonymous Quiz
18%
1) 10 वाजून 1 मि.
59%
2) 10 वाजून 2 मि.
19%
3) 10 वाजून 5 मि
4%
4) 10 वाजून 4 मि.
3007) सकाळी 7 ते रात्री 10 वाजेपर्यंत तास काटा व मिनिट काटा एका सरळ रेषेत किती वेळा येतील ?
Anonymous Quiz
25%
1) 15 वेळा
45%
2) 14 वेळा
23%
3) 13 वेळा
7%
4) 10 वेळा
3008) दोन संख्यांचा गुणाकार 2160 असून त्यांचा मसावि 12 आहे तर त्या संख्यांचा लसावि किती ?

(STI मुख्य - 2011)
Anonymous Quiz
11%
1) 60
29%
2) 96
54%
3) 180
6%
4) 36
3009) जर P = 1000, N = 2 व R = 5 तर सरळव्याज किती ?
Anonymous Quiz
8%
1) 10
62%
2)100
23%
3)1000
6%
4)50
3010) 3, 4, 5, 6 आणि 7 यापैकी एकाएकावेळी फक्त कोणतेही चार अंक एकदाच वापरुन किती चार अंकी भिन्न संख्या तयार होतात ?

(राज्यसेवा पूर्व - 2016)
Anonymous Quiz
35%
1) 120
45%
2) 124
16%
3) 130
4%
4) 140
3011) A व B नळ स्वतंत्रपणे एक हौद 36 तास व 45 तासात पूर्ण भरतात जर दोन्ही नळ एकाच वेळी सुरु केले तर तोच हौद किती वेळात पूर्ण भरेल ?

(MPSC कर सहायक-2017)
Anonymous Quiz
13%
1) 81 तास
30%
2) 19 तास
26%
3) 18 तास
31%
4) 20 तास
3012) समान व्यासाच्या 6 नळांनी एक पाण्याची टाकी 8 तासांत भरते. जर यांपैकी फक्त 4 नळ सुरु ठेवले, तर टाकी किती तासांत भरेल ?
Anonymous Quiz
37%
1) 12
34%
2) 10
22%
3) 8
7%
4) 16
3013) A, B, C, D, E आणि F हे 6 विद्यार्थी वर्तुळाकार टेबलाच्या भोवती एकूण किती प्रकारे बसू शकतील.
Anonymous Quiz
33%
1) 720
29%
2) 120
32%
3) 360
6%
4) 240
3014) 1, 2, 3, 4, 5, 6 या अंकापासून 6 अंकी पिनकोड किती तयार होतील?
Anonymous Quiz
21%
1) 216
35%
2) 36
30%
3) 776
15%
4) 46,656
3015) एका पेटीत 1 ते 15 संख्या लिहिलेली 15 तिकिटे आहेत. त्या पेटीतुन एक तिकीट यादृच्छिक (Randomly) पध्दतीने काढले असता तिकीटवरील संख्या सम संख्या येण्याची संभाव्यता किती ?.
Anonymous Quiz
15%
1) 8/15
58%
2) 7/15
21%
3) 15/8
6%
4) 15/7
Media is too big
VIEW IN TELEGRAM
चौकोन, चौरस, आयात मोजणे.. एकच व्हिडिओ मधे.

फॉलो करा @MPSCMaths
Forwarded from SpardhaGram
1-1000 पर्यंत च्या संख्यांचा वर्ग करण्याची सर्वात सोपी ट्रिक | Square Trick | by Swapnil Hivrale sir

UPSC पासून ते पोलीस भारती परीक्षांमध्ये अंकमालिका, कोडी यासारख्या प्रश्नांना सोडवत असताना वर्गसंख्या पाठ असणे आवश्यक ठरते, पण सर्व वर्ग संख्या लक्ष्यात ठेवणे केवळ अशक्य आहे. म्हणून या संख्या पाठ करण्याऐवजी जर काही सेकंदात काढता आल्या तर किती छान होईल. नेमक्या याच अडचणीवर मात करण्यासठी हा आमचा छोटा प्रयत्न.

लिंक: https://youtu.be/vx0KsoLHxyo

Spardhagram App डाऊनलोड करा : https://bit.ly/39vTCfr

अधिक माहितीसाठी जॉईन करा @SpardhaGram