2086) अचूक श्रेणी निवडा.
( वनसेवा पूर्व 2017) R_TU_S_UR_TU
( वनसेवा पूर्व 2017) R_TU_S_UR_TU
Anonymous Quiz
12%
1) SUST
25%
2) RTSS
55%
3) SRTS
8%
4) SRST
2087) शिरीष स्पंदनपेक्षा उंच आहे. राजू चारुपेक्षा उंच आहे परंतु ती बालापेक्षा ठेंगणा आहे. स्पंदन चारुपेक्षा ठेंगणा आहे. चाह शिरीषपेक्षा उंच आहे, तर सर्वात उंच कोण आहेत ?
( STI मुख्य 2016)
( STI मुख्य 2016)
Anonymous Quiz
22%
1 ) शिरीष
48%
2) बाला
18%
3) स्पंदन
11%
4) राजू
2088) वर्णाक्षरांच्या LEFGHI या गटापासून टोकाला L व I ही अक्षरे असलेल्या विविध वर्णाक्षर गटांची संख्या निवडा.
( STI mains 2019)
( STI mains 2019)
Anonymous Quiz
15%
1) 4!
52%
2) 3! × 21
20%
3) 2!
13%
4) 4! × 2!
2089) पहिल्या दोन पदांमध्ये जो संबंध आहे, तोच संबंध तिसऱ्या व चौथ्या पदात आहे. प्रश्न चिन्हाच्या जागी कोणती संख्या
येईल ?
( combine group B 2018) 122: 170 :: 290: ?
येईल ?
( combine group B 2018) 122: 170 :: 290: ?
Anonymous Quiz
14%
1) 364
48%
2) 362
27%
3) 323
11%
4) 324
2090) खालील प्रश्नामध्ये :: या चिन्हाच्या डाव्या बाजूला दिलेल्या दोन पदांमध्ये विशिष्ट संबंध आहे. तोच संबंध उजवीकडील दोन पदांमध्ये आहे. प्रश्नार्थक चिन्हाच्या ठिकाणी योग्य पर्याय
( PSI पूर्व 2018) EF: 15: KL: ?
( PSI पूर्व 2018) EF: 15: KL: ?
Anonymous Quiz
18%
1) 23
42%
2) 36
17%
3) 46
23%
4) 66
2091) एका सांकेतिक भाषेत जर WELL = 26 व RIVER = 36 असे लिहीत असल्यास,
OCEAN = ?
( PSI mains 2017)यांच्यासारखा same patern combine 2022 ला follow केलाय
OCEAN = ?
( PSI mains 2017)यांच्यासारखा same patern combine 2022 ला follow केलाय
Anonymous Quiz
19%
1) 42
30%
2) 27
32%
3) 22
19%
4) 19
2092) घड्याळात 3 : 15 वाजले असता आरशात पाहिल्यास किती वाजल्यासारखे दिसेल ?
Anonymous Quiz
35%
1) 8:45
22%
2) 8:35
37%
3) 9:45
6%
4) 9:00
2093) सोमवारी सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 11 वाजेपर्यंत तास काटा व मिनिट काटा एकमेकांच्या विरूध्द दिशेत किती वेळा येतील ?
Anonymous Quiz
12%
1) 20 वेळा
58%
2) 15 वेळा
22%
3) 30 वेळा
7%
4) 10 वेळा
2094) छापील किमतीवर शेकडा 6 सूट देऊन दुकानदाराने एक पंखा ₹ 1128 ला विकला, तर पंख्याची छापील किंमत किती ?
(Tax assistance mains 2017)
(Tax assistance mains 2017)
Anonymous Quiz
14%
1) 1,134
30%
2) 2000
47%
3) 1200
9%
4) 1,250
2095) ज्यांच्यापैकी एक अपराधी आहे अशा चार संशयितांची पोलीसांकडून कसून चौकशी चालू आहे. जर फक्त एकच विधान सत्य असेल तर अपराधी निवडा.
अनी : ते दादूने केले. बनी : ती मी नव्हे. दादू : अनी माझ्यावर आरोप करत खोटं बोलतेय्. ईनी : बनी खरं बोलतेय्.
अनी : ते दादूने केले. बनी : ती मी नव्हे. दादू : अनी माझ्यावर आरोप करत खोटं बोलतेय्. ईनी : बनी खरं बोलतेय्.
Anonymous Quiz
16%
1) बनी
37%
2) दादू
32%
3) अनी
14%
4) ईनी
2096) मालिका पूर्ण करा.
abbaab_aabb_ _ b_a
( tax assistance mains 2019)
abbaab_aabb_ _ b_a
( tax assistance mains 2019)
Anonymous Quiz
9%
1) abba
24%
2) abab
18%
3) aaba
49%
4) baab
2097) 1 ते 109 पर्यंत किती अंक असे आहे की ज्यांना 9 ने भाग जाईल आणि त्यातील एक अंक तरी 9 असेल ?
Anonymous Quiz
39%
1) 3
31%
2) 14
17%
3) 8
13%
4) 9
2098) जर PEN = 70, BOOK = 86 असेल तर DUSTER = किती ?
Anonymous Quiz
30%
1) 174
35%
2) 184
30%
3) 186
4%
4) 188
3000) 1350 रू. मुद्दलाचे द.सा.द.शे. 8% दराने 5 महिन्यांचे सरळ व्याज किती व रास किती?
Anonymous Quiz
33%
1) 1395
34%
2) 1400
21%
3) 1600
12%
4) 1800
3001) इंग्रजी विषयात रामला श्यामपेक्षा 8 गुण कमी मिळालेत तर रमणला 67 गुण मिळालेले आहेत. अक्षयला श्यामपेक्षा 5 गुण कमी परंतु रमणपेक्षा 4 गुण जास्त मिळालेले आहेत तर रामला इंग्रजी विषयात किती गुण मिळालेले आहेत ?
Anonymous Quiz
12%
1) 67
57%
2) 68
23%
3) 69
8%
4) 70
3002) 0, 1, 2, 3, 4 हे अंक एकदा वापरून तयार होणाऱ्या सर्वात मोठ्या पाच अंकी आणि सर्वात लहान पाच अंकी संख्येतील फरक हा आहे.
( STI mains 2012)
( STI mains 2012)
Anonymous Quiz
14%
1) 23976
59%
2) 32976
21%
3) 39276
5%
4) 29376
3003) खालीलपैकी कोणती संख्या पूर्ण वर्ग नाही ?
( STI 2012)
( STI 2012)
Anonymous Quiz
22%
1) 1521
40%
2) 2209
24%
3) 5776
15%
4) 1825
3004) जर 4 × 5 =15, 7× 8 = 48 आणि
6 × 5 = 24,तर 8x4 = ?
6 × 5 = 24,तर 8x4 = ?
Anonymous Quiz
37%
1) 24
22%
2) 26
35%
3) 28
6%
4) 30
3005) दिनूचे घर ते शाळा या दरम्यान 23 बस उपलब्ध आहेत. जर घरापासून शाळेपर्यंत वेगवेगवेगळ्या बसने जाऊन परतायचे
असेल तर दिनूला किती पध्दतीने ये-जा करणे शक्य आहे?
(राज्यसेवा पूर्व - 2015)
असेल तर दिनूला किती पध्दतीने ये-जा करणे शक्य आहे?
(राज्यसेवा पूर्व - 2015)
Anonymous Quiz
25%
1) 529
48%
2) 506
21%
3) 463
6%
4) 484
3006) शरदचे घड्याळ दर तासाला 5 सेकंद पुढे जाते. त्याने सकाळी 10 वाजता घड्याळ बरोबर लावले; तर दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजता ते कोणती वेळ दाखवेल ?
(लातुर तलाठी - 2015 )
(लातुर तलाठी - 2015 )
Anonymous Quiz
18%
1) 10 वाजून 1 मि.
59%
2) 10 वाजून 2 मि.
19%
3) 10 वाजून 5 मि
4%
4) 10 वाजून 4 मि.