MPSCmaths
35K subscribers
1.7K photos
253 videos
347 files
535 links
Download Telegram
2077) मण्यांच्या सहाय्याने एक चौरस तयार करत असताना, चारी बाजूंवर समान अंतरावर नऊ मणी असले पाहिजेत तर एकूण मणी किती लागतील ?

( mpsc clerk 2014)
Anonymous Quiz
36%
1) 36
26%
2) 33
18%
3) 34
21%
4) 32
2078) माझे घड्याळ तासाला 15 सेकंदानी पुढे पळते. मी मंगळवारी सकाळी 10.00 वाजता घड्याळ बरोबर लावले तर शनिवारी संध्याकाळी घड्याळातील 6.00 वाजता प्रत्यक्षात किती वाजलेले असतील ?

( MPSC clerk 2015)
Anonymous Quiz
18%
1 ) 6:16 pm
34%
2 ) 6:30pm
40%
3 ) 6:26 pm
7%
4 ) 6:36 pm
2079) 90 ने 180 अंकांची सरासरी ही 80 ते 160 अंकांच्या सरासरीपेक्षा कितीने जास्त आहे ?

( Tax assistant mains 2018)
Anonymous Quiz
11%
1) 80
43%
2) 20
41%
3) 15
6%
4) 90
2080) दोन संख्यांचा लसावि हा त्यांच्या मसाविच्या 15 पट आहे. जर मसावि 15 असेल, तर त्या संख्या कोणत्या ?

( Tax assistant mains 2019)
Anonymous Quiz
23%
1) 45, 225
35%
2) 75, 100
39%
3) 45,75
3%
4) 45,90
2077) चे सपाटीकरण
2078)चे स्पष्टीकरण
2079) चे स्पष्टीकरण
2080) चे स्पष्टीकरण
2081) 1 ते 109 पर्यंत किती अंक असे आहे की ज्यांना 9 ने भाग जाईल आणि त्यातील एक अंक तरी 9 असेल ?
( Tax assistant mains 2019)
Anonymous Quiz
32%
1) 3
35%
2) 14
22%
3) 8
11%
4) 9
2082) प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा -( STI mains 2012)

KI, LH, MG, NF, ?
Anonymous Quiz
9%
1) PA
72%
2) OE
16%
3) YC
3%
4) UB
2083) जर दोन संख्यांचा गुणाकार 2160 आहे व त्यांचा म.सा.वि.12 आहे तर ल.सा.वि.?

( STI mains 2012)
Anonymous Quiz
10%
1) 60
26%
2)96
56%
3) 180
7%
4)36
2084) एका सांकेतिक भाषेत 'PERSON' हा शब्द 'SHUVRQ' असा लिहिल्यास त्याच सांकेतिक भाषेत 'MOTHER' हा शब्द कसा लिहिला जाईल ?( AMVI पूर्व 2020)
Anonymous Quiz
38%
1) PRWKHU
33%
2) PRWKUH
23%
3) PWRKHU
6%
4) PRWHKU
2085) एका छायाचित्राकडे पाहत एका माणूस म्हणाला, "त्या माणसाचा बाप, माझ्या बापाचा मुलगा आहे. मला भाऊ आणि बहिण नाहीत.” छायाचित्रातील व्यक्तीचे त्या माणसाचे नाते काय ?
( AMVI पूर्व 2020)
Anonymous Quiz
33%
1) मुलगा
21%
2) मुलगी
26%
3) भाऊ
20%
4) काका
2086) अचूक श्रेणी निवडा.

( वनसेवा पूर्व 2017) R_TU_S_UR_TU
Anonymous Quiz
12%
1) SUST
25%
2) RTSS
55%
3) SRTS
8%
4) SRST
2087) शिरीष स्पंदनपेक्षा उंच आहे. राजू चारुपेक्षा उंच आहे परंतु ती बालापेक्षा ठेंगणा आहे. स्पंदन चारुपेक्षा ठेंगणा आहे. चाह शिरीषपेक्षा उंच आहे, तर सर्वात उंच कोण आहेत ?

( STI मुख्य 2016)
Anonymous Quiz
22%
1 ) शिरीष
48%
2) बाला
18%
3) स्पंदन
11%
4) राजू
2088) वर्णाक्षरांच्या LEFGHI या गटापासून टोकाला L व I ही अक्षरे असलेल्या विविध वर्णाक्षर गटांची संख्या निवडा.

( STI mains 2019)
Anonymous Quiz
15%
1) 4!
52%
2) 3! × 21
20%
3) 2!
13%
4) 4! × 2!
2089) पहिल्या दोन पदांमध्ये जो संबंध आहे, तोच संबंध तिसऱ्या व चौथ्या पदात आहे. प्रश्न चिन्हाच्या जागी कोणती संख्या
येईल ?
( combine group B 2018) 122: 170 :: 290: ?
Anonymous Quiz
14%
1) 364
48%
2) 362
27%
3) 323
11%
4) 324
2090) खालील प्रश्नामध्ये :: या चिन्हाच्या डाव्या बाजूला दिलेल्या दोन पदांमध्ये विशिष्ट संबंध आहे. तोच संबंध उजवीकडील दोन पदांमध्ये आहे. प्रश्नार्थक चिन्हाच्या ठिकाणी योग्य पर्याय

( PSI पूर्व 2018) EF: 15: KL: ?
Anonymous Quiz
18%
1) 23
42%
2) 36
17%
3) 46
23%
4) 66
2091) एका सांकेतिक भाषेत जर WELL = 26 व RIVER = 36 असे लिहीत असल्यास,
OCEAN = ?
( PSI mains 2017)यांच्यासारखा same patern combine 2022 ला follow केलाय
Anonymous Quiz
19%
1) 42
30%
2) 27
32%
3) 22
19%
4) 19
2092) घड्याळात 3 : 15 वाजले असता आरशात पाहिल्यास किती वाजल्यासारखे दिसेल ?
Anonymous Quiz
35%
1) 8:45
22%
2) 8:35
37%
3) 9:45
6%
4) 9:00
2093) सोमवारी सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 11 वाजेपर्यंत तास काटा व मिनिट काटा एकमेकांच्या विरूध्द दिशेत किती वेळा येतील ?
Anonymous Quiz
12%
1) 20 वेळा
58%
2) 15 वेळा
22%
3) 30 वेळा
7%
4) 10 वेळा