MPSCmaths
35K subscribers
1.7K photos
253 videos
347 files
535 links
Download Telegram
2061) नाझीर जो सोळा वर्षाचा आहे, तो वयाने त्याच्या बहिणीच्या चार पट मोठा आहे. नाझीर त्याच्या बहिणीच्या वयाच्या दुप्पट मोठा असेल तेव्हाचे त्याचे वय दर्शवणारा पर्याय निवडा.

(MPSC AMVI पूर्व - 2017)
Anonymous Quiz
11%
1) 20
61%
2) 24
22%
3) 30
7%
4) 28
2062) 150 चा शेकडा 60 काढून येणाऱ्या संख्येचा पुन्हा शेकडा 60 काढला; तर मुळची संख्या कितीने कमी झाली ?
Anonymous Quiz
28%
(1) 96
41%
(2) 54
23%
(3) 90
8%
(4) 30
2063) साखरेची किंमत शे. 60 ने वाढली. घरात साखर किती टक्के कमी वापरावी म्हणजे खर्चात वाढ होणार नाही ?
Anonymous Quiz
40%
(1) 37.5%
28%
(2) 60%
26%
(3) 40%
6%
(4) 20%
2064) एका दुकानदाराने एक खुर्ची 10% नफ्याने विकली जर त्याने ती 20% नफ्याने विकली असती तर त्या 25 रू. जास्त मिळाले असते. तर त्या खुर्चीची मूळ किंमत किती ?
Anonymous Quiz
11%
1) 350
65%
2) 250
20%
3) 430
5%
4) 500
2065) ताशी 126 km वेगाने जाणारी आगगाडी एका व्यक्तीस 8 सेकंदात ओलांडते तर गाडीची लांबी किती ?
Anonymous Quiz
32%
1) 280 m
26%
2) 28 m
36%
3) 280 km
6%
4) 500 m
2066) खुर्ची व टेबल यांच्या किंमतीचे गुणोत्तर 3 : 7 आहे. जर टेबलाची किंमत 441 रुपये आहे, तर खुर्चीची किंमत किती ?
Anonymous Quiz
11%
1) 126
65%
2) 189
20%
3) 252
5%
4) 315
2067) 4332 या संख्येतील 3 या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती ?
Anonymous Quiz
19%
1) 330
57%
2) 270
19%
3) 170
5%
4) 280
2068) 10 मजूर रोज 6 तास काम करून एक काम 12 दिवसांत पूर्ण करतात, तेच काम 20 मजूर रोज 9 तास काम करून किती दिवसांत पूर्ण करतील?
Anonymous Quiz
11%
1) 7
28%
2) 10
55%
3) 4
7%
4) 9
2069)जर एका संख्येच्या दुपटीपेक्षा 3 ने लहान असलेली संख्या ही त्या संख्येच्या तिपटीपेक्षा 2 ने अधिक असणाऱ्या संख्येइतकी असेल, तर त्या संख्येच्या पाचपटीपेक्षा 5 ने लहान असलेली संख्या निवडा.
( MPSC CSAT 2017)
Anonymous Quiz
11%
1) 0
35%
2) -5
41%
3) -30
13%
4) 20
2070) चार क्रमवार सम संख्यांची सरासरी 27 आहे तर त्यांच्यापैकी सर्वांत लहान संख्या कोणती ?

( MPSC clerk 2013)
Anonymous Quiz
19%
1) 22
61%
2) 24
17%
3) 26
3%
4) 28
2066) चे स्पष्टीकरण
2069)
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
MPSC साठी उपयुक्त मार्गदर्शन पर विडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वरून @eMPSCkatta चे YouTube चॅनेल सबस्क्राईब करा (👆) आणि त्या समोरील बेल आयकॉन (🔔) दाबा...

लिंक: https://www.youtube.com/channel/UCY0seixOviRztjLrgmAprJg
Forwarded from SpardhaGram
#MPSCReasoning

अंकगणित व बुद्धिमापन चाचणी

★ वयवारी (Ages) भाग 1

X न मानता उत्तरे ट्रिक नुसार कशी काढावीत?

मार्गदर्शक : स्वप्नील हिवराळे सर

लिंक: https://youtu.be/cOMjG04Khko

Spardhagram App डाऊनलोड करा : https://bit.ly/39vTCfr

अधिक माहितीसाठी जॉईन करा @SpardhaGram
Forwarded from MPSCmaths
🏮 काळ, काम व वेग 🏮
==============


1)  काळ व काम : - एखादे काम पूर्ण करण्यास लागणारा काळ (वेळ) ते काम करीत असलेल्या व्यक्तींच्या संख्येवर अवलंबून असतो. 
2)   काम आणि लागणारा काळ (वेळ) हे सम चलनात असते.
3)    काम करणाऱ्या संख्या व लागणारा काळ (वेळ) हे व्यस्त चलनात असते.

सुत्रे :

1) अंतर  =  वेग  × वेळ
                   अंतर 
2) वेग     = ----------
                    वेळ
                    अंतर
3) वेळ    = -----------
                     वेग

============================

*आगगाडी किंवा रेल्वे साठी सुञ*

आगगाडी किंवा रेल्वे साठी चे गणित सोडवण्यासाढी वेग हा km व वेळ ही तासात दिलेली असते. परंतु रेल्वे व आगगाडी एकमेकांना ओलांडून जाते हे उत्तर मीटर -सेकंद मध्ये असते म्हणून त्या साठी पुढील सुञ तयार होतात.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

एक रेल्वे जिची लांबी X मीटर आहे. व वेग vKm/h आहे.एक विचेजा खांब ओलांडून जाण्यासाठी लाग वेळ....

           18        X  
वेळ  = ------ × --------
            5          v

◇◇◇◇◇◇◇◇◇◇◇◇◇◇◇◇◇◇◇◇◇

एक रेल्वे X मीटर लांब व एक पुल Y मीटर लांब वेग v Km/h असेल तर पुल ओलांडून जाण्यासाठी लागणारा वेळ....

             18      (  X + Y )
वेळ  =  ------ × -----------------
              5             v

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

दोन रेल्वे अनुक्रमे लांबी X मीटर व Y मीटर आहे . वेग अनुक्रमे v Km/h  व u Km/h आहे.
( v > u ) असेल .....

 एकाच दिशेने जात असातील तर ओलांडून जाण्यासाठी लागणारा वेळ....

             18       ( X + Y )
वेळ =  -------- × -----------------
             5           ( v - u )

एक मेकाच्या विरूद्ध दिशेला जात असतील तर ओलांडून जाण्यासाठी लागणारा वेळ ....

           18       ( X + Y )
वेळ = ------- × ----------------
            5          ( v + u )

●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●●

रेल्वे वरील उदाहरणे सोडविताना एकक सारखे करणे गरजेचे असते. कारण दिलेला वेग हा किलोमीटर प्रती तास असतो, व काळ / वेळ सेकंदात आणि रेल्वेची लांबी (अंतर) मीटर मध्ये दिलेले असते. म्हणून वेगाचे रुपांतर मीटर प्रती सेकंद करावे लागते, त्या साठी वेगळा ५ / १८ ने गुणावे.

याउलट जर मीटर प्रती सेकंद चे रुपांतर किलोमीटर प्रती तास करावयाचे असेल तर वेगळा १८ / ५ ने गुणावे.

जर दोन ट्रेन एकाच दिशेला धावत असतील तर त्याच्या वेगांची वजाबाकी करावी व आलेला वेग आकडेमोड करण्यासाठी वापरावा.

जर दोन ट्रेन विरुद्ध दिशेला धावत असतील तर त्याच्या वेगांची बेरीज करावी व आलेला वेग आकडेमोड करण्यासाठी वापरावा.
वरील दोन्ही प्रकारात ट्रेन च्या लांबीची बेरीजच करावी.

______________________________________
आमचे चॅनेल जॉईन करण्यासाठी @MPSCmaths येथे क्लिक करा.
2071) एका छायाचित्राकडे बोट दाखवत अनुराधाने शशिला सांगितले की , छायाचित्रातील मुलगी ही माझ्या लहान बहिणीच्या आजीच्या एकुलत्या मुलाच्या बायकोची दुसरी मुलगी आहे . तर छायाचित्रातील मुलीचे अनुराधाशी नाते काय ?
Anonymous Quiz
52%
1)बहीण
25%
2)मुलगी
19%
3)वहिनी
4%
4)यापैकी नाही
2072) B हे गाव A गावाच्या उत्तरेला आहे .C हे गाव B गावाच्या पूर्वेला आहे. D हे गाव A गावाच्या डावीकडे आहे. तर C हे गाव D गावाच्या कोणत्या दिशेला वसलेले आहे ?
Anonymous Quiz
15%
1)आग्नेय
31%
2)वायव्य
22%
3)नैऋत्य
32%
4)ईशान्य
2073) एका सकाळी रुपाली एका खांबसमोर उभी होती , खांबाची सावली जर रुपालीच्या उजवीकडे पडली असेल , तर रुपाली कोणत्या दिशेकडे बघत होती ?
Anonymous Quiz
17%
1)पूर्व
28%
2)पश्चिम
30%
3)उत्तर
25%
4)दक्षिण
Forwarded from SpardhaGram
#MPSCReasoning

अंकगणित व बुद्धिमापन चाचणी

राज्यसेवा 2023 CSAT पॅटर्न Decoded

मार्गदर्शक : स्वप्नील हिवराळे सर

खालील लिंक वर जाऊन  SET REMINDER वर क्लिक करा, जेणेकरून विडिओ सुरू होण्यापूर्वी काही मिनिटे तुम्हाला विडिओ सुरू होणार असल्याचे नोटिफिकेशन मिळेल.

लिंक: https://youtu.be/oqk7XlBidMA

Spardhagram App डाऊनलोड करा : https://bit.ly/39vTCfr

अधिक माहितीसाठी जॉईन करा @SpardhaGram