MPSCmaths
35K subscribers
1.7K photos
253 videos
347 files
535 links
Download Telegram
2056) खालील संख्यामालेत प्रश्नार्थक चिन्हाच्या ठिकाणी येणारी संख्या दर्शविणारा पर्याय निवडा.

2, 10, 26, 50,?
Anonymous Quiz
10%
1) 78
25%
2) 79
17%
3) 80
48%
4) 82
2057) जर 1 फेब्रुवारी 1996 रोजी बुधवार होता, तर 3 मार्च 1996 रोजी कोणता वार होता ?
Anonymous Quiz
10%
1) सोमवार
32%
2) रविवार
41%
3) शनिवार
17%
4) शुक्रवार
2058) 34 चा 12 सोबत तोच संबंध आहे जो 59 चा (?) सोबत आहे.

34: 12:: 59: ?
Anonymous Quiz
36%
1) 45
37%
2) 14
17%
3) 42
10%
4) 38
2059) जर P हा M चा भाऊ आहे. Q हा M चा मुलगा आहे, Q ची मुलगी R हिचे Tशी लग्न झालेले आहे, M आणि S ह्या बहिणी आहेत, तर S चे Q शी नाते काय ?
Anonymous Quiz
6%
1) आई
59%
2) मावशी
29%
3) आत्या
6%
4) बहीण
2060) Aही B ची मुलगी आहे. C ही A ची बहीण आहे, B ही D ची मुलगी आहे आणि E हा C चा भाऊ आहे. तर E व D मधील नातेसंबंध सांगा.
Anonymous Quiz
13%
1) भाऊ आणि बहीण
29%
2) मुलगी आणि आई
27%
3) आजी आणि नात
31%
4) नातू आणि आजी
2061) नाझीर जो सोळा वर्षाचा आहे, तो वयाने त्याच्या बहिणीच्या चार पट मोठा आहे. नाझीर त्याच्या बहिणीच्या वयाच्या दुप्पट मोठा असेल तेव्हाचे त्याचे वय दर्शवणारा पर्याय निवडा.

(MPSC AMVI पूर्व - 2017)
Anonymous Quiz
11%
1) 20
61%
2) 24
22%
3) 30
7%
4) 28
2062) 150 चा शेकडा 60 काढून येणाऱ्या संख्येचा पुन्हा शेकडा 60 काढला; तर मुळची संख्या कितीने कमी झाली ?
Anonymous Quiz
28%
(1) 96
41%
(2) 54
23%
(3) 90
8%
(4) 30
2063) साखरेची किंमत शे. 60 ने वाढली. घरात साखर किती टक्के कमी वापरावी म्हणजे खर्चात वाढ होणार नाही ?
Anonymous Quiz
40%
(1) 37.5%
28%
(2) 60%
26%
(3) 40%
6%
(4) 20%
2064) एका दुकानदाराने एक खुर्ची 10% नफ्याने विकली जर त्याने ती 20% नफ्याने विकली असती तर त्या 25 रू. जास्त मिळाले असते. तर त्या खुर्चीची मूळ किंमत किती ?
Anonymous Quiz
11%
1) 350
65%
2) 250
20%
3) 430
5%
4) 500
2065) ताशी 126 km वेगाने जाणारी आगगाडी एका व्यक्तीस 8 सेकंदात ओलांडते तर गाडीची लांबी किती ?
Anonymous Quiz
32%
1) 280 m
26%
2) 28 m
36%
3) 280 km
6%
4) 500 m
2066) खुर्ची व टेबल यांच्या किंमतीचे गुणोत्तर 3 : 7 आहे. जर टेबलाची किंमत 441 रुपये आहे, तर खुर्चीची किंमत किती ?
Anonymous Quiz
11%
1) 126
65%
2) 189
20%
3) 252
5%
4) 315
2067) 4332 या संख्येतील 3 या अंकाच्या स्थानिक किमतीतील फरक किती ?
Anonymous Quiz
19%
1) 330
57%
2) 270
19%
3) 170
5%
4) 280
2068) 10 मजूर रोज 6 तास काम करून एक काम 12 दिवसांत पूर्ण करतात, तेच काम 20 मजूर रोज 9 तास काम करून किती दिवसांत पूर्ण करतील?
Anonymous Quiz
11%
1) 7
28%
2) 10
55%
3) 4
7%
4) 9
2069)जर एका संख्येच्या दुपटीपेक्षा 3 ने लहान असलेली संख्या ही त्या संख्येच्या तिपटीपेक्षा 2 ने अधिक असणाऱ्या संख्येइतकी असेल, तर त्या संख्येच्या पाचपटीपेक्षा 5 ने लहान असलेली संख्या निवडा.
( MPSC CSAT 2017)
Anonymous Quiz
11%
1) 0
35%
2) -5
41%
3) -30
13%
4) 20
2070) चार क्रमवार सम संख्यांची सरासरी 27 आहे तर त्यांच्यापैकी सर्वांत लहान संख्या कोणती ?

( MPSC clerk 2013)
Anonymous Quiz
19%
1) 22
61%
2) 24
17%
3) 26
3%
4) 28
2066) चे स्पष्टीकरण
2069)
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
MPSC साठी उपयुक्त मार्गदर्शन पर विडिओ पाहण्यासाठी खालील लिंक वरून @eMPSCkatta चे YouTube चॅनेल सबस्क्राईब करा (👆) आणि त्या समोरील बेल आयकॉन (🔔) दाबा...

लिंक: https://www.youtube.com/channel/UCY0seixOviRztjLrgmAprJg
Forwarded from SpardhaGram
#MPSCReasoning

अंकगणित व बुद्धिमापन चाचणी

★ वयवारी (Ages) भाग 1

X न मानता उत्तरे ट्रिक नुसार कशी काढावीत?

मार्गदर्शक : स्वप्नील हिवराळे सर

लिंक: https://youtu.be/cOMjG04Khko

Spardhagram App डाऊनलोड करा : https://bit.ly/39vTCfr

अधिक माहितीसाठी जॉईन करा @SpardhaGram