i)A,B,C,D,E,FआणिG एका भिंतीवर बसले आहेत व त्या सर्वांचे तोंड पूर्वेकडे आहे(ii)CहाDच्या तात्काळ उजवीकडे आहे(iii)Bहा अगदी टोकाला आहे व त्याचा शेजारी Eआहे(iv)GहाEआणिF च्या मध्यात आहे(V)Dहादक्षिणेकडील टोकापासून तिसऱ्या स्थानावर आहे.'G'च्याउजवीकडेकोण बसलेआहे?
Anonymous Quiz
9%
(1) A
23%
(2) C
23%
(3) D
45%
(4) F
2048) जर 2016 या वर्षी आंतरराष्ट्रीय योगा दिन मंगळवारी असेल, तर त्याच वर्षी राष्ट्रीय विज्ञान दिन कोणत्या वारी असेल ?
Anonymous Quiz
12%
(1) शुक्रवार
31%
(2) शनिवार
42%
(3) रविवार
15%
(4) सोमवार
2049) सान्वी पूर्वेकडे काही अंतर चालत जाते आणि ती तिच्या डाव्या बाजूला 90° त वळते. नंतर ती 50 मी. चालते. आता ती तिच्या उजव्या बाजूला 135° त वळते आणि 15 मी. चालत जाते. आता तिच्या डाव्या बाजूला कोणती दिशा निर्देश करते ?
Anonymous Quiz
34%
(1) ईशान्य
31%
(2) वायव्य
25%
(3) नैऋत्य
10%
(4) आग्नेय
2050) दिलेल्या श्रेणीतील चुकीचे पद शोधा.
15, 21, 24, 30, 32, 89, 51
15, 21, 24, 30, 32, 89, 51
Anonymous Quiz
12%
(1) 30
34%
(2) 39
15%
(3) 24
40%
(4) 32
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
To give real service you must add something which cannot be bought or measured with money, and that is sincerity and integrity.
Join - @eMPSCKatta
Join - @eMPSCKatta
2051) 50 पैसे व रु. 1 यांची नाणी, प्रत्येकी 3 : 2 या प्रमाणात घेतल्यास 140 रुपयात 50 पैशांची किती नाणी येतील.
( STI पूर्व 2012)
( STI पूर्व 2012)
Anonymous Quiz
27%
1) 120
39%
2) 80
27%
3) 140
7%
4) 100
2052) एका वर्तुळाचे क्षेत्रफळ 154 चौ. सेमी व दुसऱ्या वर्तुळाचे क्षेत्रफळ 38.5 चौ. सेमी आहे तर त्या वर्तुळांच्या त्रिज्येचे गुणोत्तर किती असेल ?
(MPSC लिपीक - 2014)
(MPSC लिपीक - 2014)
Anonymous Quiz
19%
1) 3:1
44%
2) 3:2
31%
3) 2:1
6%
4) 2:3
2053) एका उद्योगधंद्यात एकूण 90,000रु. नफा तर त्यात गुंतवणूक केलेल्या अ,ब व कं यांना तो
3 : 7 : 5 या प्रमाणात देण्यात आला. त्यातील क चा वाटा किती रु.आहे ?
3 : 7 : 5 या प्रमाणात देण्यात आला. त्यातील क चा वाटा किती रु.आहे ?
Anonymous Quiz
9%
1)20,000
28%
2)40,000
57%
3)30,000
6%
4)25,000
2054) संदिप व मंगेश यांच्या भांडवलाचे गुणोत्तर 9:4 व मुदतीचे गुणोत्तर 8:3 आहे. तर त्यांच्या नफ्याचे गुणोत्तर किती ?
Anonymous Quiz
27%
1) 6:1
31%
2) 3:4
30%
3) 2:1
11%
4) 17:7
2055) विशाल व संदिप यांनी एक उद्योग सुरु केला. त्यांनी केलेली गुंतवणूक अनुक्रमे 22,500 रु. व 35,000रु. होती. त्यांच्या प्राप्त झालेल्या 13,800 या नफ्यामध्ये संदिपचा वाटा किती ?
Anonymous Quiz
15%
1)5,400
35%
2)7,200
42%
3)8,400
9%
4)9,600
2056) खालील संख्यामालेत प्रश्नार्थक चिन्हाच्या ठिकाणी येणारी संख्या दर्शविणारा पर्याय निवडा.
2, 10, 26, 50,?
2, 10, 26, 50,?
Anonymous Quiz
10%
1) 78
25%
2) 79
17%
3) 80
48%
4) 82
2057) जर 1 फेब्रुवारी 1996 रोजी बुधवार होता, तर 3 मार्च 1996 रोजी कोणता वार होता ?
Anonymous Quiz
10%
1) सोमवार
32%
2) रविवार
41%
3) शनिवार
17%
4) शुक्रवार
2058) 34 चा 12 सोबत तोच संबंध आहे जो 59 चा (?) सोबत आहे.
34: 12:: 59: ?
34: 12:: 59: ?
Anonymous Quiz
36%
1) 45
37%
2) 14
17%
3) 42
10%
4) 38
2059) जर P हा M चा भाऊ आहे. Q हा M चा मुलगा आहे, Q ची मुलगी R हिचे Tशी लग्न झालेले आहे, M आणि S ह्या बहिणी आहेत, तर S चे Q शी नाते काय ?
Anonymous Quiz
6%
1) आई
59%
2) मावशी
29%
3) आत्या
6%
4) बहीण
2060) Aही B ची मुलगी आहे. C ही A ची बहीण आहे, B ही D ची मुलगी आहे आणि E हा C चा भाऊ आहे. तर E व D मधील नातेसंबंध सांगा.
Anonymous Quiz
13%
1) भाऊ आणि बहीण
29%
2) मुलगी आणि आई
27%
3) आजी आणि नात
31%
4) नातू आणि आजी
2061) नाझीर जो सोळा वर्षाचा आहे, तो वयाने त्याच्या बहिणीच्या चार पट मोठा आहे. नाझीर त्याच्या बहिणीच्या वयाच्या दुप्पट मोठा असेल तेव्हाचे त्याचे वय दर्शवणारा पर्याय निवडा.
(MPSC AMVI पूर्व - 2017)
(MPSC AMVI पूर्व - 2017)
Anonymous Quiz
11%
1) 20
61%
2) 24
22%
3) 30
7%
4) 28
2062) 150 चा शेकडा 60 काढून येणाऱ्या संख्येचा पुन्हा शेकडा 60 काढला; तर मुळची संख्या कितीने कमी झाली ?
Anonymous Quiz
28%
(1) 96
41%
(2) 54
23%
(3) 90
8%
(4) 30