MPSCmaths
35K subscribers
1.7K photos
253 videos
347 files
535 links
Download Telegram
Forwarded from SpardhaGram
#Maths&Reasoning

अतीसंभाव्य प्रश्नसंच: भाग 2

मार्गदर्शक : श्री. स्वप्नील हिवराळे सर

लिंक - https://youtu.be/wvp8D0FYE28

Spardhagram App डाऊनलोड करा : https://bit.ly/39vTCfr

अधिक माहितीसाठी जॉईन करा @SpardhaGram
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
CamScanner 04-30-2023 12.28.pdf
7.1 MB
आज झालेला Combine पूर्वचा पेपर

अधिक माहितीसाठी जॉईन करा @eMPSCkatta
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
आज झालेल्या अरजपत्रित गट ब व गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023 मधे तुम्ही किती प्रश्न सोडवले(Attempted)?
Anonymous Poll
5%
25 पेक्षा कमी
4%
26 ते 35
7%
36 ते 45
9%
46 ते 55
11%
56 ते 65
13%
66 ते 75
17%
76 ते 85
17%
86 ते 95
16%
96 पेक्षा जास्त
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
महाराष्ट्र दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा.

Join - @eMPSCKatta
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
1 मे

जागतिक कामगार दिन

Join - @eMPSCKatta
Forwarded from SpardhaGram
महाराष्ट्र गट ब व गट क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023

अंकगणित व बुद्धिमत्ता

संभाव्य उत्तरे विस्तृत विश्लेषणासह

लिंक:https://youtu.be/ApnpaaD5LhM
Forwarded from MPSC Alerts
7034.pdf
480.7 KB
जा. क्र. 01/2023 महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट - क सेवा, संयुक्त पूर्व परीक्षा - 2023 ची प्रथम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.


MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
Forwarded from MPSC Alerts
जा. क्र. 01/2023 महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब व गट - क सेवा, संयुक्त पूर्व परीक्षा - 2023 ची प्रथम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.


MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
2041) एक पाण्याचा हौद भरण्यासाठी दोन नळांची सोय आहे. पहिल्या नळाने हौद भरण्यास 3 तास लागतात, तर दुसऱ्या नळाने हौद भरण्यास 6 तास लागतात. दोन्ही नळ एकाचवेळी चालू केल्यास हौद किती वेळात भरेल?
Anonymous Quiz
10%
1) 4 तास
58%
2) 2 तास
25%
3) 3 तास
7%
4) 4 तास
2042) 16 संख्यांची सरासरी 19 आहे. प्रत्येक संख्येस 2 ने भागून तयार झालेल्या नवीन संख्या संचाची सरासरी काढा.
Anonymous Quiz
30%
1) 9.5
45%
2) 8.5
18%
3) 9
7%
4) 8
2043) रमेशला गणित आणि इंग्रजीत सरासरी 81 गुण मिळाले, इंग्रजी व सायन्समध्ये सरासरी 78 व सायन्स आणि गणितात सरासरी 93 गुण मिळाले; तर रमेशला गणितात किती गुण मिळाले?
Anonymous Quiz
15%
1) 104
28%
2) 200
25%
3) 99
33%
4) 96
2044) 12 मजूर एक काम 20 दिवसांत पूर्ण करतात, तर तेच काम 15 मजूर किती दिवसांत करतील?
Anonymous Quiz
50%
1) 16
25%
2) 25
19%
3) 15
6%
4) 4
2045) एका सांकेतिक भाषेत how will you go हे वाक्य ja da ma pa असे लिहितात, will you come here हे वाक्य na ma sa ja असे लिहितात व come and go हे वाक्य ra pa sa असे लिहितात. तर याच सांकेतिक भाषेत here कसे लिहावे ?
Anonymous Quiz
26%
1 ) ja
27%
2) da
19%
3) sa
28%
4 ) na
2046) खाली दोन विधाने आणि दोन अनुमाने दिली आहेत. योग्य पर्याय शोधा.

विधाने: अ) सर्व शिक्षक कलाकार आहेत. ब)काही कलाकार आनंदी राहतात. अनुमाने : क)सर्व शिक्षक आनंदी राहतात. ड)जे आनंदी राहतात ते सर्व कलाकार असतात.
Anonymous Quiz
7%
(1) फक्त क सत्य
25%
(2) फक्त ड सत्य
58%
(3) क आणि ड दोन्ही असत्य
11%
(4) क आणि ड दोन्ही सत्य
i)A,B,C,D,E,FआणिG एका भिंतीवर बसले आहेत व त्या सर्वांचे तोंड पूर्वेकडे आहे(ii)CहाDच्या तात्काळ उजवीकडे आहे(iii)Bहा अगदी टोकाला आहे व त्याचा शेजारी Eआहे(iv)GहाEआणिF च्या मध्यात आहे(V)Dहादक्षिणेकडील टोकापासून तिसऱ्या स्थानावर आहे.'G'च्याउजवीकडेकोण बसलेआहे?
Anonymous Quiz
9%
(1) A
23%
(2) C
23%
(3) D
45%
(4) F
2048) जर 2016 या वर्षी आंतरराष्ट्रीय योगा दिन मंगळवारी असेल, तर त्याच वर्षी राष्ट्रीय विज्ञान दिन कोणत्या वारी असेल ?
Anonymous Quiz
12%
(1) शुक्रवार
31%
(2) शनिवार
42%
(3) रविवार
15%
(4) सोमवार
2049) सान्वी पूर्वेकडे काही अंतर चालत जाते आणि ती तिच्या डाव्या बाजूला 90° त वळते. नंतर ती 50 मी. चालते. आता ती तिच्या उजव्या बाजूला 135° त वळते आणि 15 मी. चालत जाते. आता तिच्या डाव्या बाजूला कोणती दिशा निर्देश करते ?
Anonymous Quiz
34%
(1) ईशान्य
31%
(2) वायव्य
25%
(3) नैऋत्य
10%
(4) आग्नेय