MPSCmaths
35K subscribers
1.7K photos
253 videos
347 files
535 links
Download Telegram
2059) गुरूवारी सकाळी 5 वाजल्यापासून रात्री 9 वाजेपर्यंत तास काटा व मिनिट काटा एकमेकांना किती वेळा छेदतील ?
Anonymous Quiz
22%
1) 15 वेळा
42%
2) 16 वेळा
29%
3) 14 वेळा
8%
4) 41 वेळा
2030) दुपारी दोन वाजून 25 मिनिटांनी घड्याळातील तासकाटा व मिनिटकाटा यात किती अंशाचा कोन असेल ?
Anonymous Quiz
17%
1) 90°
40%
2) 87.50°
20%
3) 82.50°
22%
4) 77.50°
2031) एक काम 15 मुले 20 दिवसात पूर्ण करतात. जर 3 मुले 2 पुरुषांएवढे काम करीत असल्यास, तेच काम 20 पुरुष किती दिवसांत पूर्ण करतील?
Anonymous Quiz
12%
1) 15
30%
2) 8
28%
3) 12
30%
4) 10
2032) 10 मजूर रोज 6 तास काम करून एक काम 12 दिवसांत पूर्ण करतात, तेच काम 20 मजूर रोज 9 तास काम करून किती दिवसांत पूर्ण करतील?
Anonymous Quiz
12%
1) 6
26%
2) 9
21%
3) 10
42%
4) 4
2033) चार क्रमवार सम संख्यांची सरासरी 27 आहे तर त्यांच्यापैकी सर्वांत लहान संख्या कोणती ?

( MPSC clerk 2013)
Anonymous Quiz
17%
1) 22
61%
2) 24
17%
3) 26
5%
4) 28
2034) 3 मार्च 2004 हा दिवस जर सोमवार असेल तर 3 मार्च 2011 या दिवशी कोणता वार असेल ?

( ASO मुख्य परीक्षा 2013)
Anonymous Quiz
15%
1) सोमवार
29%
2) बुधवार
50%
3) मंगळवार
5%
4) गुरुवार
2035) रमा मालाहून 3 वर्षांनी लहान आहे. दोन वर्षानंतर त्यांच्या वयांचे गुणोत्तर 5 : 6 असे असेल तर रमाचे सध्याचे वय किती ?

( MPSC clerk 2014)
Anonymous Quiz
28%
1) 13
34%
2) 16
31%
3) 15
7%
4) 18
2036) ) 3,4,5,6,7 यापैकी एकावेळी फक्त कोणतेही चार अंक एकदाच वापरून किती चार अंकी भिन्न संख्या तयार होतात ?

( MPSC CSAT 2016)
Anonymous Quiz
40%
1) 120
40%
2) 124
16%
3) 130
4%
4) 140
2037) सुधन रतीला म्हणाला, “शर्यतीत अव्वल ठरलेला मुलगा माझ्या वडिलांच्या पत्नीच्या मुलीच्या दोन मुलांपैकी धाकटा भाऊ आहे.” या मुलाचे सुधनशी नाते दर्शवणारा पर्याय निवडा.

( MPSC clerk 2015)
Anonymous Quiz
39%
1) भाचा
27%
2) मुलगा
29%
3) भाऊ
5%
4) पुतण्या
2038) 90 ने 180 अंकांची सरासरी ही 80 ते 160 अंकांच्या सरासरीपेक्षा कितीने जास्त आहे ?

( Tax assistant mains 2018)
Anonymous Quiz
12%
1) 80
50%
2) 20
33%
3) 15
5%
4) 90
2039) दोन संख्यांचा लसावि हा त्यांच्या मसाविच्या 15 पट आहे. जर मसावि 15 असेल, तर त्या संख्या कोणत्या ?

( Tax assistant mains 2019)
Anonymous Quiz
25%
1) 45, 225
32%
2) 75, 100
39%
3) 45, 75
4%
4) 45, 90
2040) 1 ते 109 पर्यंत किती अंक असे आहे की ज्यांना 9 ने भाग जाईल आणि त्यातील एक अंक तरी 9 असेल ?

( Tax assistant mains 2019)
Anonymous Quiz
33%
1) 3
40%
2) 14
17%
3) 8
10%
4) 9
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
शिक्षण हाच जीवनाच्या प्रगतीचा मार्ग आहे हे जाणून विद्यार्थ्यांनी भरपूर अभ्यास करावा आणि समाजाचे विश्वासू नेते बनावे.
– डॉ. बाबासाहेब आंबेडकर

Join - @eMPSCKatta
Forwarded from MPSC Pune
Forwarded from SpardhaGram
मागील वर्षभरात स्पर्धा परीक्षा देणाऱ्या 30 हजाराहून जास्त विद्यार्थ्यांच्या पसंतीस उतरलेले तुमचे @SpardhaGram ॲप पुन्हा सुरू होत आहे, नव्या दमाने आणि नव्या अवतारात..!

लगेच खालील लिंक वरून ॲप डाऊनलोड करा : https://bit.ly/39vTCfr

सुरुवातीचे काही दिवस कोणताही कोर्स लॉन्चिंग ऑफरनुसार तुम्हास फक्त 99 मधे घेता येईल.

त्वरा करा...!

अधिक माहितीसाठी जॉईन करा @SpardhaGram