MPSCmaths
35K subscribers
1.7K photos
253 videos
347 files
535 links
Download Telegram
2051) दोन संख्यांचा लसावि हा त्यांच्या मसाविच्या 15 पट आहे. जर मसावि 15 असेल, तर त्या संख्या कोणत्या ?
( Tax assistant mains 2019)
Anonymous Quiz
23%
1) 45, 225
32%
2) 75, 100
39%
3) 45, 75
6%
4) 45, 90
2052) एका महिन्यात किती सोमवार येतील, जेव्हा महिना बुधवारी संपत असेल आणि त्यात 31 दिवस असतील ?

( Tax assistant mains 2019)
Anonymous Quiz
27%
1) 4
53%
2) 5
17%
3) 6
3%
4) 7
2053) 1 ते 109 पर्यंत किती अंक असे आहे की ज्यांना 9 ने भाग जाईल आणि त्यातील एक अंक तरी 9 असेल ?

( Tax assistant mains 2019)
Anonymous Quiz
31%
1) 3
41%
2) 14
17%
3) 8
11%
4) 9
2054) एक नदी उत्तरेकडून दक्षिणेला वाहते आहे. या मार्गात ती डावीकडे वळते व टेकडीभोवती अर्धवर्तुळ करते आणि नंतर डावीकडे काटकोन करुन वळत व वाहू लागते. या ठिकाणी नदी कोणत्या दिशेने वाहते आहे ?

( STI pre 2016)
Anonymous Quiz
17%
1) उत्तर
49%
2) दक्षिण
21%
3) पश्चिम
14%
4) पूर्व
2055) जर 4 × 5 = 15, 7 × 8 = 48 आणि
6 × 5 = 24, तर 8 × 4 = ?
( STI mains 2012)
Anonymous Quiz
39%
1) 24
26%
2) 26
31%
3) 28
4%
4) 30
2056) पहिल्या दोन पदांमध्ये जो संबंध आहे, तोच संबंध तिसऱ्या व चौथ्या पदात आहे. प्रश्न चिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ?
( combine group B 2018)
122: 170 :: 290: ?
Anonymous Quiz
11%
1) 364
53%
2) 362
23%
3) 323
13%
4) 324
2057) खालील प्रश्नामध्ये :: या चिन्हाच्या डाव्या बाजूला दिलेल्या दोन पदांमध्ये विशिष्ट संबंध आहे. तोच संबंध उजवीकडील दोन पदांमध्ये आहे. प्रश्नार्थक चिन्हाच्या ठिकाणी योग्य पर्याय

( PSI पूर्व 2018) EF: 15: KL: ?
Anonymous Quiz
18%
1) 23
34%
2) 36
23%
3) 46
25%
4) 66
2058) एका कुस्तीच्या स्पर्धेत एकूण 30 खेळाडूंनी भाग प्रत्येकाने प्रत्येकाशी एकेकदाच कुस्ती खेळली तर एकूण किती सामने होतील ?
Anonymous Quiz
15%
1) 30
26%
2) 60
31%
3) 465
28%
4) 435
2059) गुरूवारी सकाळी 5 वाजल्यापासून रात्री 9 वाजेपर्यंत तास काटा व मिनिट काटा एकमेकांना किती वेळा छेदतील ?
Anonymous Quiz
22%
1) 15 वेळा
42%
2) 16 वेळा
29%
3) 14 वेळा
8%
4) 41 वेळा
2030) दुपारी दोन वाजून 25 मिनिटांनी घड्याळातील तासकाटा व मिनिटकाटा यात किती अंशाचा कोन असेल ?
Anonymous Quiz
17%
1) 90°
40%
2) 87.50°
20%
3) 82.50°
22%
4) 77.50°
2031) एक काम 15 मुले 20 दिवसात पूर्ण करतात. जर 3 मुले 2 पुरुषांएवढे काम करीत असल्यास, तेच काम 20 पुरुष किती दिवसांत पूर्ण करतील?
Anonymous Quiz
12%
1) 15
30%
2) 8
28%
3) 12
30%
4) 10
2032) 10 मजूर रोज 6 तास काम करून एक काम 12 दिवसांत पूर्ण करतात, तेच काम 20 मजूर रोज 9 तास काम करून किती दिवसांत पूर्ण करतील?
Anonymous Quiz
12%
1) 6
26%
2) 9
21%
3) 10
42%
4) 4
2033) चार क्रमवार सम संख्यांची सरासरी 27 आहे तर त्यांच्यापैकी सर्वांत लहान संख्या कोणती ?

( MPSC clerk 2013)
Anonymous Quiz
17%
1) 22
61%
2) 24
17%
3) 26
5%
4) 28
2034) 3 मार्च 2004 हा दिवस जर सोमवार असेल तर 3 मार्च 2011 या दिवशी कोणता वार असेल ?

( ASO मुख्य परीक्षा 2013)
Anonymous Quiz
15%
1) सोमवार
29%
2) बुधवार
50%
3) मंगळवार
5%
4) गुरुवार
2035) रमा मालाहून 3 वर्षांनी लहान आहे. दोन वर्षानंतर त्यांच्या वयांचे गुणोत्तर 5 : 6 असे असेल तर रमाचे सध्याचे वय किती ?

( MPSC clerk 2014)
Anonymous Quiz
28%
1) 13
34%
2) 16
31%
3) 15
7%
4) 18