Forwarded from SpardhaGram
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
Loading again..... @SpardhaGram
2041) वरील आकृतीवरून
परीला शाळेतून एक प्रोजेक्ट मिळाला. त्यात तिला विद्यार्थ्यांना आवडणाऱ्या विषयाबद्दल माहिती जमा करावयाची होती. तीने 800 विद्यार्थ्यांकडून माहिती जमा केली तर मराठी विषय आवडणारे किती विद्यार्थी आहेत ?
परीला शाळेतून एक प्रोजेक्ट मिळाला. त्यात तिला विद्यार्थ्यांना आवडणाऱ्या विषयाबद्दल माहिती जमा करावयाची होती. तीने 800 विद्यार्थ्यांकडून माहिती जमा केली तर मराठी विषय आवडणारे किती विद्यार्थी आहेत ?
Anonymous Quiz
20%
1) 4
46%
2) 32
26%
3) 1440
8%
4) 40
2042) एका गटात A, B, C, D आणि E अश्या पाच व्यक्ती आहेत. त्यात B, C चा भाऊ आहे. या 5 व्यक्तीत एक जोडपे आहे. E हा नवरा आहे. A आणि D मैत्रीणी आहेत आणि त्यांनी लग्न केलेले नाही. तर E ची बायको कोण ?
Anonymous Quiz
9%
1) B
61%
2) C
23%
3) D
7%
4) A
2043) संजयपेक्षा नितीन 3 वर्षांनी मोठा आहे. संजयचे वय किरण च्या वयाच्या दुप्पट आहे. जर त्यांच्या तिघांच्या वयांची एकूण बेरीज 103 आहे. तर नितीन किती वर्षाचा आहे?
Anonymous Quiz
11%
1) 20
37%
2) 34
23%
3) 40
30%
4) 43
2045) बँकेतील भरतीसाठी 20 प्रश्नांची एक परीक्षा घेण्यात आली. त्या परीक्षेत प्रत्येक बरोबर येणाऱ्या उत्तरासाठी 5 गुण मिळतात तर प्रत्येक चुकलेल्या उत्तरासाठी 2 गुण कमी होतात. स्पंदनला त्या परीक्षेत फक्त 10 प्रश्न बरोबर सोडविता आले तर त्याला किती गुण मिळतील?
Anonymous Quiz
10%
1) 20
56%
2) 30
20%
3) 40
14%
4) 50
2046) चार क्रमवार सम संख्यांची सरासरी 27 आहे तर त्यांच्यापैकी सर्वांत लहान संख्या कोणती ?
( MPSC clerk 2013)
( MPSC clerk 2013)
Anonymous Quiz
16%
1) 22
64%
2) 24
16%
3) 26
4%
4) 28
2047) जर एका लीप वर्षाच्या दुसऱ्या दिवशी रविवार येतो तर त्या वर्षाच्या शेवटच्या दिवसाच्या नावामध्ये 3 रे इंग्रजी अक्षर काय असेल ?
( STI mains 2011)
( STI mains 2011)
Anonymous Quiz
10%
1) e
64%
2) n
23%
3) t
3%
4) r
2048) नवऱ्याला आदित्याचा परिचय करुन देताना एक स्त्री म्हणाली. “त्याच्या भावाचे वडील हे माझ्या आजोबांचे एकुलता एक मुलगा आहे”. त्या स्त्रीचे आदित्यशी नाते काय ?
( ASO mains 2018)
( ASO mains 2018)
Anonymous Quiz
7%
1) काकू
25%
2) आई
59%
3) बहीण
8%
4) मुलगी
2049) M हे B चे वडील आहेत. N ही C ची मुलगी आहे. C ही M ची मुलगी आहे. तर B चे N शी नाते काय ?
(ASO mains 2015)
(ASO mains 2015)
Anonymous Quiz
14%
1) काका किंवा आत्या
47%
2) मामा वा मावशी
23%
3) पुतण्या वा पुतणी
16%
4) भाचा वा भाची
2050) 3 मार्च 2004 हा दिवस जर सोमवार असेल तर 3 मार्च 2011 या दिवशी कोणता वार असेल ?
( ASO मुख्य परीक्षा 2013)
( ASO मुख्य परीक्षा 2013)
Anonymous Quiz
15%
1) सोमवार
30%
2) बुधवार
50%
3) मंगळवार
6%
4) गुरुवार
2051) दोन संख्यांचा लसावि हा त्यांच्या मसाविच्या 15 पट आहे. जर मसावि 15 असेल, तर त्या संख्या कोणत्या ?
( Tax assistant mains 2019)
( Tax assistant mains 2019)
Anonymous Quiz
23%
1) 45, 225
32%
2) 75, 100
39%
3) 45, 75
6%
4) 45, 90
2052) एका महिन्यात किती सोमवार येतील, जेव्हा महिना बुधवारी संपत असेल आणि त्यात 31 दिवस असतील ?
( Tax assistant mains 2019)
( Tax assistant mains 2019)
Anonymous Quiz
27%
1) 4
53%
2) 5
17%
3) 6
3%
4) 7
2053) 1 ते 109 पर्यंत किती अंक असे आहे की ज्यांना 9 ने भाग जाईल आणि त्यातील एक अंक तरी 9 असेल ?
( Tax assistant mains 2019)
( Tax assistant mains 2019)
Anonymous Quiz
31%
1) 3
41%
2) 14
17%
3) 8
11%
4) 9
2054) एक नदी उत्तरेकडून दक्षिणेला वाहते आहे. या मार्गात ती डावीकडे वळते व टेकडीभोवती अर्धवर्तुळ करते आणि नंतर डावीकडे काटकोन करुन वळत व वाहू लागते. या ठिकाणी नदी कोणत्या दिशेने वाहते आहे ?
( STI pre 2016)
( STI pre 2016)
Anonymous Quiz
17%
1) उत्तर
49%
2) दक्षिण
21%
3) पश्चिम
14%
4) पूर्व