2030) राहुलचे आजचे वय त्याच्या वडिलांच्या आजच्या वयाच्या 3 आहे. राहूलच्या आईचे वय त्याच्या वडिलांच्या वयापेक्षा 5 वर्षांनी कमी आहे. राहूलचे आजचे वय 13 वर्षे असल्यास, राहूलच्या जन्मावेळी त्याच्या आईचे वय किती होते ?
Anonymous Quiz
12%
1) 22 वर्षे
34%
2) 23 वर्षे
25%
3) 20 वर्षे
30%
4) 21 वर्षे
2031) नाझीर जो सोळा वर्षाचा आहे, तो वयाने त्याच्या बहिणीच्या चार पट मोठा आहे. नाझीर त्याच्या बहिणीच्या वयाच्या दुप्पट मोठा असेल तेव्हाचे त्याचे वय दर्शवणारा पर्याय निवडा.
(MPSC AMVI पूर्व - 2017)
(MPSC AMVI पूर्व - 2017)
Anonymous Quiz
14%
1) 20
60%
2) 24
21%
3) 30
5%
4) 28
2032) 150 चा शेकडा 60 काढून येणाऱ्या संख्येचा पुन्हा शेकडा 60 काढला; तर मुळची संख्या कितीने कमी झाली ?
Anonymous Quiz
32%
(1) 96
35%
(2) 54
25%
(3) 90
8%
(4) 30
2033) साखरेची किंमत शे. 60 ने वाढली. घरात साखर किती टक्के कमी वापरावी म्हणजे खर्चात वाढ होणार नाही ?
Anonymous Quiz
47%
(1) 37.5%
25%
(2) 60%
21%
(3) 40%
6%
(4) 20%
2034) 12 पुस्तके विकूण 3 पुस्तकांच्या विक्री इतका नफा होतो तर शे. नफा किती ?
Anonymous Quiz
42%
1) 33.33
29%
2) 20.23
19%
3) 30
10%
4) 22.24
2035) ताशी 126 km वेगाने जाणारी आगगाडी एका व्यक्तीस 8 सेकंदात ओलांडते तर गाडीची लांबी किती ?
Anonymous Quiz
14%
1) 380
29%
2) 440
53%
3) 280
4%
4) 450
2035) वरील आकृतीमध्ये प्रश्नचिन्हच्या जागी कोणता पर्याय येईल
Anonymous Quiz
34%
1)
33%
2)
26%
3)
7%
4)
2036)वाक्यातील रिकाम्या जागेत चपखल बसून दिलेल्या संदर्भात दोन स्वतंत्र व समान अर्थाची पूर्ण वाक्ये तयार करतील, अशी शब्दजोडी वा शब्दसमूह जोडी निवडा.रोखे बाजार जोरदार कोसळल्यामुळे खरेदी-विक्री व्यवहार करतानाची त्या गुंतवणूकदाराची मनःस्थिती विसंगत वाटत होती.
Anonymous Quiz
13%
(1) कमजोर आणि भकास
44%
(2) सांत्वनापलीकडची आणि उपरोधिक
30%
(3) आशावादी आणि आनंदी
12%
(4) कमजोर आणि उपरोधिक
2037) सहा पृष्टांवर 1, 2, 3, 4, 5 आणि 6 संख्या असलेला सोबतचा घन अभ्यासा. 3 ही संख्या 1 किंवा 6 च्या विरुद्ध पृष्ठांवर नाही आणि 4 ही संख्या 6 च्या विरुद्ध पृष्ठावर नाही.
Anonymous Quiz
7%
जर 1 ही संख्या वरच्या पृष्ठावर राहील अशा रीतीने हा घन फिरवला
22%
आणि 6 संख्या असलेले उजवीकडचे पृष्ठ आताच्या 2 संख्या असलेल्या समोरच्या
11%
पृष्ठाच्या जागी आणले तर उजव्या पृष्ठावर कोणती संख्या असेल ?
15%
1) 5
21%
2) 4
18%
3) 3
6%
4) निवडीसाठी अधिक माहीतीची गरज आहे
2038) घणाच्या पृष्ठभागावर दोन किंवा अधिक कर्ण रेषा जितक्या शिरोबिंदूत छेदतात त्याची संख्या निवडा
Anonymous Quiz
17%
1) 2
34%
2) 3
38%
3) 4
11%
4) 5
2039) शेतातील तण काढण्यासाठी 5 मजुरांना 12 दिवस लागतात.तेच काम करण्यासाठी 15 मजुरांना किती दिवस लागतील ?
Anonymous Quiz
6%
(1) 15
77%
(2) 4
14%
(3) 12
4%
(4) 16
2040) तीन व्यक्तींच्या आजच्या वयांची बेरीज 72 वर्षे आहे व सात वर्षापुर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर
4: 6: 7 असे होते, तर त्यांचे आजचे वय किती ?
4: 6: 7 असे होते, तर त्यांचे आजचे वय किती ?
Anonymous Quiz
14%
(1) 20, 30, 22 वर्षे
34%
(2) 22, 24, 26 वर्षे
43%
(3) 19, 25, 28 वर्षे
9%
(4) 17, 25, 30 वर्षे
Forwarded from SpardhaGram
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
Loading again..... @SpardhaGram
2041) वरील आकृतीवरून
परीला शाळेतून एक प्रोजेक्ट मिळाला. त्यात तिला विद्यार्थ्यांना आवडणाऱ्या विषयाबद्दल माहिती जमा करावयाची होती. तीने 800 विद्यार्थ्यांकडून माहिती जमा केली तर मराठी विषय आवडणारे किती विद्यार्थी आहेत ?
परीला शाळेतून एक प्रोजेक्ट मिळाला. त्यात तिला विद्यार्थ्यांना आवडणाऱ्या विषयाबद्दल माहिती जमा करावयाची होती. तीने 800 विद्यार्थ्यांकडून माहिती जमा केली तर मराठी विषय आवडणारे किती विद्यार्थी आहेत ?
Anonymous Quiz
20%
1) 4
46%
2) 32
26%
3) 1440
8%
4) 40