2027)खालील संख्यामालेत प्रश्नार्थक चिन्हाच्या ठिकाणी येणारी संख्या दर्शविणारा पर्याय निवडा.
2, 10, 26, 50,?
2, 10, 26, 50,?
Anonymous Quiz
11%
1) 78
19%
2) 79
19%
3) 80
50%
4) 82
2028) 34 चा 12 सोबत तोच संबंध आहे जो 59 चा (?) सोबत आहे.
34: 12: :59: ?
34: 12: :59: ?
Anonymous Quiz
41%
1) 45
31%
2) 14
18%
3) 42
10%
4) 38
2029) एका दुकानदाराने 8 टन गहू विकत घेतले आणि त्यातून 5.7 टन विकले. त्याच्या जवळ किती किलोग्रॅम गहू आहेत ?
Anonymous Quiz
7%
1) 239 किलोग्रॅम
24%
2) 234 किलोग्रॅम
19%
3) 23.9 किलोग्रॅम
51%
4) 2300 किलोग्रॅम
2030) राहुलचे आजचे वय त्याच्या वडिलांच्या आजच्या वयाच्या 3 आहे. राहूलच्या आईचे वय त्याच्या वडिलांच्या वयापेक्षा 5 वर्षांनी कमी आहे. राहूलचे आजचे वय 13 वर्षे असल्यास, राहूलच्या जन्मावेळी त्याच्या आईचे वय किती होते ?
Anonymous Quiz
12%
1) 22 वर्षे
34%
2) 23 वर्षे
25%
3) 20 वर्षे
30%
4) 21 वर्षे
2031) नाझीर जो सोळा वर्षाचा आहे, तो वयाने त्याच्या बहिणीच्या चार पट मोठा आहे. नाझीर त्याच्या बहिणीच्या वयाच्या दुप्पट मोठा असेल तेव्हाचे त्याचे वय दर्शवणारा पर्याय निवडा.
(MPSC AMVI पूर्व - 2017)
(MPSC AMVI पूर्व - 2017)
Anonymous Quiz
14%
1) 20
60%
2) 24
21%
3) 30
5%
4) 28
2032) 150 चा शेकडा 60 काढून येणाऱ्या संख्येचा पुन्हा शेकडा 60 काढला; तर मुळची संख्या कितीने कमी झाली ?
Anonymous Quiz
32%
(1) 96
35%
(2) 54
25%
(3) 90
8%
(4) 30
2033) साखरेची किंमत शे. 60 ने वाढली. घरात साखर किती टक्के कमी वापरावी म्हणजे खर्चात वाढ होणार नाही ?
Anonymous Quiz
47%
(1) 37.5%
25%
(2) 60%
21%
(3) 40%
6%
(4) 20%
2034) 12 पुस्तके विकूण 3 पुस्तकांच्या विक्री इतका नफा होतो तर शे. नफा किती ?
Anonymous Quiz
42%
1) 33.33
29%
2) 20.23
19%
3) 30
10%
4) 22.24
2035) ताशी 126 km वेगाने जाणारी आगगाडी एका व्यक्तीस 8 सेकंदात ओलांडते तर गाडीची लांबी किती ?
Anonymous Quiz
14%
1) 380
29%
2) 440
53%
3) 280
4%
4) 450
2035) वरील आकृतीमध्ये प्रश्नचिन्हच्या जागी कोणता पर्याय येईल
Anonymous Quiz
34%
1)
33%
2)
26%
3)
7%
4)
2036)वाक्यातील रिकाम्या जागेत चपखल बसून दिलेल्या संदर्भात दोन स्वतंत्र व समान अर्थाची पूर्ण वाक्ये तयार करतील, अशी शब्दजोडी वा शब्दसमूह जोडी निवडा.रोखे बाजार जोरदार कोसळल्यामुळे खरेदी-विक्री व्यवहार करतानाची त्या गुंतवणूकदाराची मनःस्थिती विसंगत वाटत होती.
Anonymous Quiz
13%
(1) कमजोर आणि भकास
44%
(2) सांत्वनापलीकडची आणि उपरोधिक
30%
(3) आशावादी आणि आनंदी
12%
(4) कमजोर आणि उपरोधिक