MPSCmaths
35K subscribers
1.7K photos
253 videos
347 files
535 links
Download Telegram
2025) भारती आणि आनंद यांच्यामधील अंतर 180 कि.मी. आहे. ते एकमेकांच्या दिशेने अनुक्रमे ताशी 10 कि.मी. व ताशी 20 कि.मी. वेगाने धावू लागले. तर किती तासानंतर ते एकमेकास भेटतील ?

( ASST पूर्व - 2012)
Anonymous Quiz
17%
1) 5
63%
2) 6
16%
3) 4
4%
4) 7
2026) एक व्यक्ती रेल्वेपूलावर उभी असून त्या पूलाची लांबी 180 मी. आहे. एक आगगाडी त्या व्यक्तीस 8 सेकंदात व पूलास 20 सेकंदात ओलांडते, तर त्या आगगाडीची लांबी व वेग शोधा.

(संयुक्त पूर्व गट क - 2018)
Anonymous Quiz
12%
1)115 मी. व 15 मी/सेकंद
48%
2 ) 120 मी. व 10 मी/सेकंद
20%
3) 110 मी. व 15 मी/सेकंद
21%
4)120 मी. व 15 मी/सेकंद
Q) 2024
Q) 2026
2027)खालील संख्यामालेत प्रश्नार्थक चिन्हाच्या ठिकाणी येणारी संख्या दर्शविणारा पर्याय निवडा.

2, 10, 26, 50,?
Anonymous Quiz
11%
1) 78
19%
2) 79
19%
3) 80
50%
4) 82
2028) 34 चा 12 सोबत तोच संबंध आहे जो 59 चा (?) सोबत आहे.

34: 12: :59: ?
Anonymous Quiz
41%
1) 45
31%
2) 14
18%
3) 42
10%
4) 38
2029) एका दुकानदाराने 8 टन गहू विकत घेतले आणि त्यातून 5.7 टन विकले. त्याच्या जवळ किती किलोग्रॅम गहू आहेत ?
Anonymous Quiz
7%
1) 239 किलोग्रॅम
24%
2) 234 किलोग्रॅम
19%
3) 23.9 किलोग्रॅम
51%
4) 2300 किलोग्रॅम
2030) राहुलचे आजचे वय त्याच्या वडिलांच्या आजच्या वयाच्या 3 आहे. राहूलच्या आईचे वय त्याच्या वडिलांच्या वयापेक्षा 5 वर्षांनी कमी आहे. राहूलचे आजचे वय 13 वर्षे असल्यास, राहूलच्या जन्मावेळी त्याच्या आईचे वय किती होते ?
Anonymous Quiz
12%
1) 22 वर्षे
34%
2) 23 वर्षे
25%
3) 20 वर्षे
30%
4) 21 वर्षे
2031) नाझीर जो सोळा वर्षाचा आहे, तो वयाने त्याच्या बहिणीच्या चार पट मोठा आहे. नाझीर त्याच्या बहिणीच्या वयाच्या दुप्पट मोठा असेल तेव्हाचे त्याचे वय दर्शवणारा पर्याय निवडा.

(MPSC AMVI पूर्व - 2017)
Anonymous Quiz
14%
1) 20
60%
2) 24
21%
3) 30
5%
4) 28
2032) 150 चा शेकडा 60 काढून येणाऱ्या संख्येचा पुन्हा शेकडा 60 काढला; तर मुळची संख्या कितीने कमी झाली ?
Anonymous Quiz
32%
(1) 96
35%
(2) 54
25%
(3) 90
8%
(4) 30
2033) साखरेची किंमत शे. 60 ने वाढली. घरात साखर किती टक्के कमी वापरावी म्हणजे खर्चात वाढ होणार नाही ?
Anonymous Quiz
47%
(1) 37.5%
25%
(2) 60%
21%
(3) 40%
6%
(4) 20%
2034) 12 पुस्तके विकूण 3 पुस्तकांच्या विक्री इतका नफा होतो तर शे. नफा किती ?
Anonymous Quiz
42%
1) 33.33
29%
2) 20.23
19%
3) 30
10%
4) 22.24
2035) ताशी 126 km वेगाने जाणारी आगगाडी एका व्यक्तीस 8 सेकंदात ओलांडते तर गाडीची लांबी किती ?
Anonymous Quiz
14%
1) 380
29%
2) 440
53%
3) 280
4%
4) 450
प्रशचिन्ह स्तंभाच्या जागी ठेवण्यासाठी तर्कसंगत स्तंभ निवडा