2010) सुधन रतीला म्हणाला, “शर्यतीत अव्वल ठरलेला मुलगा माझ्या वडिलांच्या पत्नीच्या मुलीच्या दोन मुलांपैकी धाकटा भाऊ आहे.” या मुलाचे सुधनशी नाते दर्शवणारा पर्याय निवडा.
( MPSC clerk 2015)
( MPSC clerk 2015)
Anonymous Quiz
43%
1) भाचा
29%
2) मुलगा
23%
3) भाऊ
4%
4) पुतण्या
2012) एका संख्येची 25% किंमत जर 0.25 असेल तर ती संख्या कोणती ?
(PSI पूर्व - 2011)
(PSI पूर्व - 2011)
Anonymous Quiz
11%
1) 12.5
29%
2) 1.25
56%
3) 1
3%
4) 1.5
2013) 900 चे x% = 600 चे 30% तर x = ?
( police 2016)
( police 2016)
Anonymous Quiz
7%
1) 25%
61%
2) 20%
23%
3) 15%
9%
4) 18%
2014) 1600 चे 60% हे क्ष च्या 80% इतके आहेत. तर क्ष ची किंमत किती ?
(संयुक्त पूर्व गट क - 2018)
(संयुक्त पूर्व गट क - 2018)
Anonymous Quiz
9%
1) 1000
68%
2) 1200
19%
3) 1400
5%
4) 1600
2015) x च्या 40% = 40 , तर x = ?
( पोलिस भरती 2016)
( पोलिस भरती 2016)
Anonymous Quiz
54%
1) 100
28%
2) 400
14%
3) 250
4%
4) 1000
2016) बँकेशी केलेल्या करारानुसार एका उद्योजिकेला काही हप्त्यांत कर्जाची परतफेड करायची आहे. 18 हप्ते दिल्यानंतर फक्त 40% कर्जाची परतफेड करायची आहे असे तिला आढळले यानंतर तिने द्यायच्या उरलेल्या हप्त्यांची संख्या निवडा.
(MPSC कर सहाय्यक - 2018)
(MPSC कर सहाय्यक - 2018)
Anonymous Quiz
28%
1) 12
34%
2) 22
21%
3) 30
17%
4) माहिती अपूरी
2017) जर a 60% b आहे, b40% c आहे, c 20% d तर 6d हे 20a च्या किती % आहे ?
(राज्यसेवा पूर्व - 2018 )
(राज्यसेवा पूर्व - 2018 )
Anonymous Quiz
15%
1) 550
43%
2) 500
28%
3) 600
14%
4) 625
2018) अ चा पगार ब पेक्षा 50% ने जास्त आहे. तर ब चा पगार अ पेक्षा किती टक्के कमी आहे?
(तलाठी - 2009)
(तलाठी - 2009)
Anonymous Quiz
6%
1) 34%
26%
2) 35%
23%
3) 40%
45%
4) 33.33%
2019) जर राहुलला राजेशपेक्षा 25% ने गुण कमी मिळाले तर राजेशलराहुलपेक्षा किती टक्के गुण जास्त मिळाले ?
Anonymous Quiz
12%
1) 40%
21%
2) 30%
62%
3) 33 1/3%
5%
4) 30 1/3%
2020) साखरेची किंमत 60% ने वाढली. घरात साखर किती टक्के कमी वापरावी म्हणजे खर्चात वाढ होणार नाही?
( संयुक्त गट क 2022)
( संयुक्त गट क 2022)
Anonymous Quiz
10%
1) 25%
23%
2) 30%
58%
3) 37 1/2%
10%
4) 40%
2021) बागेचे प्रवेश शुल्क 35% ने कमी केल्यामुळे येणाऱ्या प्रवाशांची संख्या 40% ने वाढली. तर प्रवेश शुल्कामुळे उत्पन्नात होणारा बदल हा :
(संयुक्त गट ब पूर्व- 2021)
(संयुक्त गट ब पूर्व- 2021)
Anonymous Quiz
14%
1) 7% कमी झाला
34%
2) 9% वाढला
44%
3) 9% कमी झाला
8%
4) 5% कमी झाला
2022) आयताकृती कापडाची रुंदी 50 सेंमी व लांबी 100 सेंमी होती ते कापड ब्लिच केल्याने त्याची लांबी 20% व रुंदी 10% कमी झाली त्या कापडाचे क्षेत्रफळ किती टक्क्यांनी कमी झाले ते काढा.
(MPSC कर सहाय्यक - 2015 )
(MPSC कर सहाय्यक - 2015 )
Anonymous Quiz
29%
1) 28%
46%
2) 30%
21%
3) 41%
5%
4) 58%
2023) दोन उमेदवार असणाऱ्या एका निवडणूकीत 135 मते अवैध ठरली. यशस्वी उमेदवाराला वैध मतांच्या 70% मते मिळाली आणि तो 40000 मतांनी विजयी झाला. तर एकूण किती मतदान झाले ?
(STI मुख्य - 2021)
(STI मुख्य - 2021)
Anonymous Quiz
34%
1) 100135
41%
2) 470135
18%
3) 100000
6%
4) 170135