MPSCmaths
34.9K subscribers
1.7K photos
253 videos
347 files
535 links
Download Telegram
1998) नाझीर जो सोळा वर्षाचा आहे, तो वयाने त्याच्या बहिणीच्या चार पट मोठा आहे. नाझीर त्याच्या बहिणीच्या वयाच्या दुप्पट मोठा असेल तेव्हाचे त्याचे वय दर्शवणारा पर्याय निवडा.

(MPSC AMVI पूर्व - 2017)
Anonymous Quiz
13%
1) 20
60%
2) 24
20%
3) 30
6%
4) 28
1999)150 चा शेकडा 60 काढून येणाऱ्या संख्येचा पुन्हा शेकडा 60 काढला; तर मुळची संख्या कितीने कमी झाली ?
Anonymous Quiz
29%
(1) 96
40%
(2) 54
22%
(3) 90
9%
(4) 30
2000) साखरेची किंमत शे. 60 ने वाढली. घरात साखर किती टक्के कमी वापरावी म्हणजे खर्चात वाढ होणार नाही ?
Anonymous Quiz
40%
(1) 37.5%
30%
(2) 60%
23%
(3) 40%
7%
(4)20%
2001)चार क्रमवार सम संख्यांची सरासरी 27 आहे तर त्यांच्यापैकी सर्वांत लहान संख्या कोणती ?

( MPSC clerk 2013)
Anonymous Quiz
18%
1) 22
62%
2) 24
17%
3) 26
4%
4) 28
2002) जर एका लीप वर्षाच्या दुसऱ्या दिवशी रविवार येतो तर त्या वर्षाच्या शेवटच्या दिवसाच्या नावामध्ये 3 रे इंग्रजी अक्षर काय असेल ?

( STI mains 2011)
Anonymous Quiz
12%
1) e
61%
2) n
24%
3) t
3%
4) r
2003) नवऱ्याला आदित्याचा परिचय करुन देताना एक स्त्री म्हणाली. “त्याच्या भावाचे वडील हे माझ्या आजोबांचे एकुलता एक मुलगा आहे”. त्या स्त्रीचे आदित्यशी नाते काय ?

( ASO mains 2018)
Anonymous Quiz
9%
1) काकू
26%
2) आई
55%
3) बहीण
9%
4) मुलगी
2004) M हे B चे वडील आहेत. N ही C ची मुलगी आहे. C ही M ची मुलगी आहे. तर B चे N शी नाते काय ?

(ASO mains 2015)
Anonymous Quiz
14%
1) काका किंवा आत्या
45%
2) मामा वा मावशी
24%
3) पुतण्या वा पुतणी
16%
4) भाचा वा भाची
2005) 3 मार्च 2004 हा दिवस जर सोमवार असेल तर 3 मार्च 2011 या दिवशी कोणता वार असेल ?

( ASO मुख्य परीक्षा 2013)
Anonymous Quiz
19%
1) सोमवार
34%
2) बुधवार
41%
3) मंगळवार
6%
4) गुरुवार
2006) 3,4,5,6,7 यापैकी एकावेळी फक्त कोणतेही चार अंक एकदाच वापरून किती चार अंकी भिन्न संख्या तयार होतात ?

( MPSC CSAT 2016)
Anonymous Quiz
35%
1)120
39%
2) 124
21%
3) 130
5%
4) 140
2007) रमा मालाहून 3 वर्षांनी लहान आहे. दोन वर्षानंतर त्यांच्या वयांचे गुणोत्तर 5: 6 असे असेल तर रमाचे सध्याचे वय किती ?

( MPSC clerk 2014)
Anonymous Quiz
29%
1) 13
31%
2) 16
33%
3) 15
8%
4) 18
2008) चार क्रमवार सम सख्याची सरासरी 27 असल्यास मोठी संख्या कोणती ?

( MPSC clerk 2014)
Anonymous Quiz
18%
1) 28
56%
2) 30
22%
3) 32
4%
4)36
2009) मण्यांच्या सहाय्याने एक चौरस तयार करत असताना, चारी बाजूंवर समान अंतरावर नऊ मणी असले पाहिजेत तर एकूण मणी किती लागतील ?

( mpsc clerk 2014)
Anonymous Quiz
34%
1) 36
24%
2) 33
19%
3) 34
23%
4) 32
2010) सुधन रतीला म्हणाला, “शर्यतीत अव्वल ठरलेला मुलगा माझ्या वडिलांच्या पत्नीच्या मुलीच्या दोन मुलांपैकी धाकटा भाऊ आहे.” या मुलाचे सुधनशी नाते दर्शवणारा पर्याय निवडा.

( MPSC clerk 2015)
Anonymous Quiz
43%
1) भाचा
29%
2) मुलगा
23%
3) भाऊ
4%
4) पुतण्या
2011) 2100 चे 16% = ?

(STI- 2011)
Anonymous Quiz
6%
1) 363
77%
2) 336
14%
3) 633
3%
4) 900
2012) एका संख्येची 25% किंमत जर 0.25 असेल तर ती संख्या कोणती ?

(PSI पूर्व - 2011)
Anonymous Quiz
11%
1) 12.5
29%
2) 1.25
56%
3) 1
3%
4) 1.5
2013) 900 चे x% = 600 चे 30% तर x = ?

( police 2016)
Anonymous Quiz
7%
1) 25%
61%
2) 20%
23%
3) 15%
9%
4) 18%
2014) 1600 चे 60% हे क्ष च्या 80% इतके आहेत. तर क्ष ची किंमत किती ?

(संयुक्त पूर्व गट क - 2018)
Anonymous Quiz
9%
1) 1000
68%
2) 1200
19%
3) 1400
5%
4) 1600
2015) x च्या 40% = 40 , तर x = ?

( पोलिस भरती 2016)
Anonymous Quiz
54%
1) 100
28%
2) 400
14%
3) 250
4%
4) 1000
2016) बँकेशी केलेल्या करारानुसार एका उद्योजिकेला काही हप्त्यांत कर्जाची परतफेड करायची आहे. 18 हप्ते दिल्यानंतर फक्त 40% कर्जाची परतफेड करायची आहे असे तिला आढळले यानंतर तिने द्यायच्या उरलेल्या हप्त्यांची संख्या निवडा.

(MPSC कर सहाय्यक - 2018)
Anonymous Quiz
28%
1) 12
34%
2) 22
21%
3) 30
17%
4) माहिती अपूरी