Forwarded from SpardhaGram
तमाम महाराष्ट्रातील शिक्षक वृंदांना SpardhaGram या विद्यार्थीप्रिय ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन मार्गदर्शन करण्याची सुवर्णसंधी @eMPSCkatta देत आहे, इच्छुक मार्गदर्शकांनी @eMPSCkattaAdmin किंवा spardhagram@gmail.com यावर आपली माहिती पाठवावी.
जॉईन करा @SpardhaGram
जॉईन करा @SpardhaGram
Forwarded from MPSC Alerts
6794.pdf
432.3 KB
जा.क्र. 31/2022 राज्यसेवा मुख्य परीक्षा 2021 ची सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच संवर्गाचे पसंतीक्रम सादर करण्याकरीता दि. 3 मार्च 2023 ते 10 मार्च 2023 या कालावधीत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts
1986) 34 चा 12 सोबत तोच संबंध आहे जो 59 चा (?) सोबत आहे.
34: 12: 59: ?
34: 12: 59: ?
Anonymous Quiz
36%
1) 45
35%
2) 14
17%
3) 42
11%
4) 38
1987) दोन संख्यांचा लसावि हा त्यांच्या मसाविच्या 15 पट आहे. जर मसावि 15 असेल, तर त्या संख्या कोणत्या ?
Anonymous Quiz
28%
1) 45, 225
32%
2) 75, 100
35%
3) 45,75
5%
4)45,90
1988) जर P हा M चा भाऊ आहे. Q हा M चा मुलगा आहे, Q ची मुलगी R हिचे Tशी लग्न झालेले आहे, M आणि S ह्या बहिणी आहेत, तर S चे Q शी नाते काय ?
Anonymous Quiz
5%
1) आई
65%
2) मावशी
25%
3) आत्या
5%
4) बहीण
1989) Aही B ची मुलगी आहे. C ही A ची बहीण आहे, B ही D ची मुलगी आहे आणि E हा C चा भाऊ आहे. तर E व D मधील नातेसंबंध सांगा.
Anonymous Quiz
12%
1) भाऊ आणि बहीण
26%
2) मुलगी आणि आई
27%
3) आजी आणि नात
34%
4) नातू आणि आजी
1990) राहुलचे आजचे वय त्याच्या वडिलांच्या आजच्या वयाच्या 3 आहे. राहूलच्या आईचे वय त्याच्या वडिलांच्या वयापेक्षा 5 वर्षांनी कमी आहे. राहूलचे आजचे वय 13 वर्षे असल्यास, राहूलच्या जन्मावेळी त्याच्या आईचे वय किती होते ?
Anonymous Quiz
12%
1) 22 वर्षे
39%
2) 23 वर्षे
18%
3) 20 वर्षे
31%
4) 21 वर्षे
1991) कल्याणी विणाची सासू असून वीणा ही अशोकची वहिनी आहे धीरज हा सुदीपचा सासरा असून अशोकच एकुलता एक भाऊ आहे कल्यानीचे अशोकशी नाते काय?
Anonymous Quiz
14%
1) चुलत भावंडे
26%
2) सासू
55%
3) आई
6%
4) मामी
1993) एक घड्याळ प्रत्येक तासाला 5 सेकंद पुढे जाते जर ते घड्याळ सोमवारी सकाळी 9.00 वाजता बरोबर लावले तर ते घड्याळ त्यानंतर लगेच येणाऱ्या शनिवारी सकाळी 9.00 वाजता कोणती वेळ दाखवेल?
Anonymous Quiz
35%
1) 9 वाजून 10 मि
40%
2) 10 वाजून 12 मि
18%
3) 8 वाजून 8 मि
8%
4) 9 वाजून 7 मि
1994) राहुलचे आजचे वय त्याच्या वडिलांच्या आजच्या वयाच्या 3 आहे. राहूलच्या आईचे वय त्याच्या वडिलांच्या वयापेक्षा 5 वर्षांनी कमी आहे. राहूलचे आजचे वय 13 वर्षे असल्यास, राहूलच्या जन्मावेळी त्याच्या आईचे वय किती होते ?
Anonymous Quiz
9%
1) 22 वर्षे
34%
2) 23 वर्षे
20%
3) 20 वर्षे
36%
4) 21 वर्षे
1995) 15 जणांच्या गुणांची सरासरी 60 असून पहिल्या 8 जणांच्या गुणांची सरासरी 58 व शेवटच्या 8 जणांच्या गुणांची सरासरी 65 आहे तर 8 व्या व्यक्तीच्या गुणांची सरासरी किती ?
Anonymous Quiz
14%
1) 48
52%
2) 84
24%
3) 36
10%
4) 63