MPSCmaths
34.9K subscribers
1.7K photos
253 videos
347 files
535 links
Download Telegram
1569) जर एका लीप वर्षाच्या दुसऱ्या दिवशी रविवार येतो तर त्या वर्षाच्या शेवटच्या दिवसाच्या नावामध्ये 3 रे इंग्रजी अक्षर काय असेल ?

( STI mains 2011)
Anonymous Quiz
10%
1) e
62%
2) n
24%
3) t
4%
4) r
1570) 3 मार्च 2004 हा दिवस जर सोमवार असेल तर 3 मार्च 2011 या दिवशी कोणता वार असेल ?

( ASO मुख्य परीक्षा 2013)
Anonymous Quiz
16%
1) सोमवार
34%
2) बुधवार
43%
3) मंगळवार
7%
4) गुरुवार
1571) रमा मालाहून 3 वर्षांनी लहान आहे. दोन वर्षानंतर त्यांच्या वयांचे गुणोत्तर 5: 6 असे असेल तर रमाचे सध्याचे वय किती ?

( MPSC clerk 2014)
Anonymous Quiz
27%
1) 13
29%
2) 16
36%
3) 15
8%
4) 18
1572) मण्यांच्या सहाय्याने एक चौरस तयार करत असताना, चारी बाजूंवर समान अंतरावर नऊ मणी असले पाहिजेत तर एकूण मणी किती लागतील ?

( mpsc clerk 2014)
Anonymous Quiz
38%
1) 36
24%
2) 33
18%
3) 34
20%
4) 32
1573) सुधन रतीला म्हणाला, “शर्यतीत अव्वल ठरलेला मुलगा माझ्या वडिलांच्या पत्नीच्या मुलीच्या दोन मुलांपैकी धाकटा भाऊ आहे.” या मुलाचे सुधनशी नाते दर्शवणारा पर्याय निवडा.

( MPSC clerk 2015)
Anonymous Quiz
44%
1) भाचा
26%
2) मुलगा
24%
3) भाऊ
6%
4) पुतण्या
1574) 90 ने 180 अंकांची सरासरी ही 80 ते 160 अंकांच्या सरासरीपेक्षा कितीने जास्त आहे ?

( Tax assistant mains 2018)
Anonymous Quiz
15%
1) 80
41%
2) 20
38%
3) 15
6%
4) 90
1575) दोन संख्यांचा लसावि हा त्यांच्या मसाविच्या 15 पट आहे. जर मसावि 15 असेल, तर त्या संख्या कोणत्या ?

( Tax assistant mains 2019)
Anonymous Quiz
28%
1) 45, 225
37%
2) 75, 100
32%
3) 45, 75
3%
4) 45, 90
1576) रविचा जन्म 5 मे 1992 रोजी सोमवारी झाला. प्रत्येक वाढदिवसाला तो चित्रपट पहायला जातो मात्र वाढदिवस मंगळवारी कींवा बुधवारी असल्यास तो चित्रपट पहात नाही तर पहिल्या 10 वाढदिवसापर्यंत तो कितीवेळा पाहु शकणार नाही
( MPSC 2016)
Anonymous Quiz
19%
1) 4 वेळा
49%
2) 3 वेळा
23%
3) 2 वेळा
9%
4) 5 वेळा
1977) 19 जुलै 1994 रोजी जर एका व्यक्तीचा जन्म झाला असेल तर 25 Nov 2018 रोजी त्याचे
वय किती ?
Anonymous Quiz
58%
1) 24
26%
2) 42
13%
3) 43
3%
4) 34
1978) अनुष्का ही विरापेक्षा 143 दिवसांनी मोठी आहे. जर, अनुष्काचा जन्म सोमवारी झाला असेल तर विराटचा जन्मवार कोणता?
Anonymous Quiz
40%
1) गुरुवार
29%
2) बुधवार
25%
3) मंगळवार
6%
4) सोमवार
1979) जर 7 ऐवजी 4 दिवसांचा एक आठवडा धरला तर 2014 यावर्षी फेब्रु महीन्यात एकूण कीती आठवडे असतील.

(PSI मुख्य 2011)
Anonymous Quiz
11%
1) 5 आठवडे
23%
2) 10 आठवडे
13%
3) 6 आठवडे
53%
4) 7 आठवडे
1980) 19 फेब्रुवारी 1630 रोजी कोणता वार असेल?
Anonymous Quiz
13%
1) गुरुवार
48%
2) मंगळवार
28%
3) शनिवार
10%
4) सोमवार
1980) चे स्पष्टीकरण
1976) चे स्पष्टीकरण
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
1981) 75 min मिनिटामध्ये तासकाटा किती अंश फिरेल?

(UPSC )
Anonymous Quiz
18%
1) 40.5°
39%
2) 30.7°
23%
3) 73.5°
20%
4) 37.5°
1982) 12 तासांमध्ये घड्याळाचे दोन्ही काटे एका सरळ रेषेत किती वेळा येतात?
Anonymous Quiz
22%
1) 22 वेळा
59%
2) 11 वेळा
16%
3) 5 वेळा
3%
4) 10 वेळा
1983) 12 तासांमध्ये घड्याळाचे दोन्ही काटे एकमेकांना किती वेळा काटकोन करतात?
Anonymous Quiz
30%
1) 22 वेळा
49%
2) 11 वेळा
17%
3) 44 वेळा
4%
4) 0 वेळा
1984) एक घड्याळ 1 तासाला 20 सेकंद
मागे पडते शनि सकाळी 6 वाजता ते घड्याळ बरोबर लावले होते तर त्यानंतर लगेच येणाऱ्या सोमवारी दुपारी 12:00 वाजता त्या घड्याळात
कोणती वेळ दाखवली जाईल?
Anonymous Quiz
37%
1) 11:42 मागे
36%
2) 11:42 पुढे
20%
3) 1 तास पुढे
7%
4) 2 तास मागे
1985) घड्याळाचे तास काटा ,मिनिटकाटा आणि सेकंदकाटा तिन्ही काटे एकमेकांवर किती वेळा येतात?
Anonymous Quiz
28%
1) 1 वेळा
33%
2) 2 वेळा
21%
3) 3 वेळा
17%
4) 4 वेळा
घड्याळाच्या काट्यातील कोन