MPSCmaths
34.9K subscribers
1.7K photos
253 videos
347 files
535 links
Download Telegram
1559)वरील आकृतीवरून खलील प्रश्नाचे उत्तर द्या

X च्या जागी येणारी योग्य संख्या ओळखा :
Anonymous Quiz
21%
1) 181
43%
2) 75
33%
3) 145
4%
4) 155
1560) वरील आकृतीवरून खलील प्रश्नाचे उत्तर द्या

प्रश्नचिन्ह च्या जागी योग्य संख्या ओळखा :
Anonymous Quiz
27%
1) 32
21%
2) 34
48%
3) 26
3%
4) 33
1561) 25 ते 45 च्या संख्यांमधील मूळ संख्यांची सरासरी किती ?
Anonymous Quiz
15%
1) 34.5
40%
2) 36.5
23%
3) 34.2
22%
4) 36.2
1562) एक वस्तू शेकडा 4 सूट मिळाल्यानंतर रु. 10,980 ला मिळाली, तर त्या वस्तुची छापील किंमत किती ?
Anonymous Quiz
11%
1) 11435
51%
2) 11437.50
30%
3) 11440
8%
4) 11442.50
1563) जर एका गाडीने स्वत:ची गती
५ कि.मी./तास ने वाढविली असती तर २१० कि.मी. प्रवासाला १ तास कमी लागला असता तर गाडीचा सुरूवातीचा वेग होता ?
(PSI पूर्व २०१६-१७)
Anonymous Quiz
12%
१) २८ कि.मी./तास
38%
२) ३२ कि.मी./तास
38%
३) ३० कि.मी./तास
11%
४) ३५ कि.मी./तास
1564) एक कामगार त्याच्या घरापासून कारखान्यापर्यंत जर ५ किमी/तास या वेगाने गेला तर त्याला ३ मिनिटे उशिर ३ होतो, परंतू जर तो ६ कि.मी./तास या वेगाने गेला तर तो ७ मिनिटे लवकर पोहोचतो तर त्याच्या घरापासून कारखान्यापर्यंतचे अंतर किती ?

(UPSC CSAT 2014)
Anonymous Quiz
16%
१) ३ कि.मी.
43%
२) ४ कि.मी.
34%
३) ५ कि.मी.
7%
४) ६ कि.मी.
1564) ans
1565) जर L= 5, R= 7 तर X + 3 = ?
Anonymous Quiz
13%
1) 10
29%
2) 11
48%
3) 12
10%
4) 13
1566) जर 1 फेब्रुवारी 1996 रोजी बुधवार होता, तर 3 मार्च 1996 रोजी कोणता वार होता ?
Anonymous Quiz
11%
1) सोमवार
35%
2) रविवार
37%
3) शनिवार
17%
4) शुक्रवार
1567) ताशी 126 km वेगाने जाणारी आगगाडी एका व्यक्तीस 8 सेकंदात ओलांडते तर गाडीची लांबी किती ?
Anonymous Quiz
39%
1) 280
31%
2) 380
24%
3) 220
6%
4) 340
1568) 25 ते 37 मधील सम संख्यांची सरासरी किती ?
Anonymous Quiz
14%
1) 30
52%
2) 31
27%
3) 29.5
7%
4) 30.5
1569) जर एका लीप वर्षाच्या दुसऱ्या दिवशी रविवार येतो तर त्या वर्षाच्या शेवटच्या दिवसाच्या नावामध्ये 3 रे इंग्रजी अक्षर काय असेल ?

( STI mains 2011)
Anonymous Quiz
10%
1) e
62%
2) n
24%
3) t
4%
4) r
1570) 3 मार्च 2004 हा दिवस जर सोमवार असेल तर 3 मार्च 2011 या दिवशी कोणता वार असेल ?

( ASO मुख्य परीक्षा 2013)
Anonymous Quiz
16%
1) सोमवार
34%
2) बुधवार
43%
3) मंगळवार
7%
4) गुरुवार
1571) रमा मालाहून 3 वर्षांनी लहान आहे. दोन वर्षानंतर त्यांच्या वयांचे गुणोत्तर 5: 6 असे असेल तर रमाचे सध्याचे वय किती ?

( MPSC clerk 2014)
Anonymous Quiz
27%
1) 13
29%
2) 16
36%
3) 15
8%
4) 18