MPSCmaths
34.9K subscribers
1.7K photos
253 videos
347 files
535 links
Download Telegram
1555) जर 'बेरीज' म्हणजे 'गुणाकार', 'वजाबाकी' म्हणजे 'बेरीज' आणि 'गुणाकार' म्हणजे 'भागाकार' असे असेल तर खालील उदाहरणाचे उत्तर काय ?

10+8-16×6
Anonymous Quiz
11%
1) 108
39%
2) 16
22%
3) 120
6%
4) 30
23%
5) #
1556) एका महिन्यात किती सोमवार येतील, जेव्हा महिना बुधवारी संपत असेल आणि त्यात 31 दिवस असतील ?

( Tax asst 2019)
Anonymous Quiz
24%
1) 4
59%
2) 5
13%
3) 6
3%
4) 7
1557) 25 ते 45 च्या संख्यांमधील मूळ संख्यांची सरासरी किती ?
Anonymous Quiz
16%
1) 34.5
45%
2) 36.5
23%
3) 34.2
16%
4) 36.2
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
शासनाकडून MPSC विद्यार्थ्यांची मागणी मान्य

राज्यसेवा मुख्य परीक्षेचा बदलेला अभ्यासक्रम 2025 पासून लागू होणार...

Join - @eMPSCKatta
Forwarded from 🎯 eMPSCKatta 🎯
थोड्याच वेळात अधिकृत घोषणा ...

Join - @eMPSCKatta
1558) मी पुरुष आहे. दत्तूचा मुलगा माझ्या मुलाचे वडील आहेत. दत्तू हा ....
Anonymous Quiz
40%
1) मी स्वत:
31%
2) माझे आजोबा
15%
3) माझा भाऊ
14%
4) माझे वडील
1559)वरील आकृतीवरून खलील प्रश्नाचे उत्तर द्या

X च्या जागी येणारी योग्य संख्या ओळखा :
Anonymous Quiz
21%
1) 181
43%
2) 75
33%
3) 145
4%
4) 155
1560) वरील आकृतीवरून खलील प्रश्नाचे उत्तर द्या

प्रश्नचिन्ह च्या जागी योग्य संख्या ओळखा :
Anonymous Quiz
27%
1) 32
21%
2) 34
48%
3) 26
3%
4) 33
1561) 25 ते 45 च्या संख्यांमधील मूळ संख्यांची सरासरी किती ?
Anonymous Quiz
15%
1) 34.5
40%
2) 36.5
23%
3) 34.2
22%
4) 36.2
1562) एक वस्तू शेकडा 4 सूट मिळाल्यानंतर रु. 10,980 ला मिळाली, तर त्या वस्तुची छापील किंमत किती ?
Anonymous Quiz
11%
1) 11435
51%
2) 11437.50
30%
3) 11440
8%
4) 11442.50
1563) जर एका गाडीने स्वत:ची गती
५ कि.मी./तास ने वाढविली असती तर २१० कि.मी. प्रवासाला १ तास कमी लागला असता तर गाडीचा सुरूवातीचा वेग होता ?
(PSI पूर्व २०१६-१७)
Anonymous Quiz
12%
१) २८ कि.मी./तास
38%
२) ३२ कि.मी./तास
38%
३) ३० कि.मी./तास
11%
४) ३५ कि.मी./तास
1564) एक कामगार त्याच्या घरापासून कारखान्यापर्यंत जर ५ किमी/तास या वेगाने गेला तर त्याला ३ मिनिटे उशिर ३ होतो, परंतू जर तो ६ कि.मी./तास या वेगाने गेला तर तो ७ मिनिटे लवकर पोहोचतो तर त्याच्या घरापासून कारखान्यापर्यंतचे अंतर किती ?

(UPSC CSAT 2014)
Anonymous Quiz
16%
१) ३ कि.मी.
43%
२) ४ कि.मी.
34%
३) ५ कि.मी.
7%
४) ६ कि.मी.
1564) ans
1565) जर L= 5, R= 7 तर X + 3 = ?
Anonymous Quiz
13%
1) 10
29%
2) 11
48%
3) 12
10%
4) 13
1566) जर 1 फेब्रुवारी 1996 रोजी बुधवार होता, तर 3 मार्च 1996 रोजी कोणता वार होता ?
Anonymous Quiz
11%
1) सोमवार
35%
2) रविवार
37%
3) शनिवार
17%
4) शुक्रवार